aadhar card loan नमस्कार मित्रांनो आज आपण आधार कार्ड वरती भेटणाऱ्या लोन बद्दलची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो आजच्या काळात पैशांची गरज कधी आणि कुठे भासेल याचा काही नियम नाही कोणाला छोट्या व्यवसायासाठी भांडवल हवे असते तर कोणाला घराची दुरुस्ती करायची असते तसेच कोणाला आपत्कालीन परिस्थितीमध्ये पैशांची गरज भासते याचमुळे आपण आज घेऊन आलेलो आहोत आधार कार्ड वरती लोन कसे घ्यायचे तर चला तर मित्रांनो याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
aadhar card loan काय आहे की स्कीम अर्थात आधार कार्ड वरती केवळ ओळखपत्र हे राहिलेले नाही तर आता ती आर्थिक सेवांपर्यंत पोहोचण्याचे साधन बनलेले असून बँका आणि एन बी एफ सी संस्था आधार क्रमांक वापरून केवायसी प्रक्रिया पूर्ण करतात आणि थेट बँक खात्यात लोन रक्कम जमा करताना दिसून येते त्यामुळे वेगवेगळी कागदपत्र देण्याची गरज आता भासत नाही.
jivan pramanpatra | अवघ्या काही सेकंदात मिळवा स्वतःचे डिजिटल जीवन प्रमाणपत्र..!
तर मित्रांनो या आधार कार्ड लोनचे अनेक फायदे आपणास होणार आहेत यामध्ये सर्वात महत्त्वाची म्हणजे आधार कार्ड वरती लोन मिळवणे ही प्रक्रिया खूप जलद आणि सोपी आहे पाहूया काही मिनिटातच लोन मंजूर होते आणि कागदपत्रांची अडचण देखील येत नाही कारण फक्त आधार कार्ड आणि पॅन कार्ड पुरेसे असते हा लोन तुम्ही वैयक्तिक कर्जांसाठी किंवा तुमच्या इतर कामांसाठी जसे की वैद्यकीय कारणांसाठी किंवा छोट्या व्यवसायासाठी सहज वापरू शकता संपूर्ण अर्ज प्रक्रिया डिजिटल असल्यामुळे घरबसल्या देखील तुम्ही मोबाईल ॲपवरून अर्ज करू शकता याशिवाय बँकांमध्ये साधारणपणे न देणारे छोटे लोन देखील या माध्यमातून तुम्ही सहज उपलब्ध करू शकता.
aadhar card loan पात्रता व निकष
aadhar card loan अर्ज करणाऱ्यांचे वय किमान 21 ते 55 वर्ष दरम्यान असावे आधार कार्ड अपडेट असावे आणि बँक खात्याची लिंक केलेले असावे स्वतःच्या नावावरती बँक खाते असणे आवश्यक आहे तसेच अर्जदार हा नोकरी करणारा किंवा स्वयंरोजगार असावा क्रेडिट स्कोर किमान 650 किंवा त्यापेक्षा अधिक असावा नियम व अटी तर मित्रांनो आधार कार्ड वरती लोन मिळवण्यासाठी काही नियम व अटी आहेत जसे की लोन रक्कम ही दहा हजार ते 50 हजार पर्यंत असणार आहे किंवा त्यापेक्षाही जास्त मिळू शकते पण परतफेड कालावधी हा तीन महिने ते 24 महिने असणार आहे त्याचबरोबर व्याजदर हा साधारणता एक ते तीन टक्के प्रति महिना असून यामध्ये प्रोसेसिंग फी ही दोन टक्के ते पाच टक्के पर्यंत असते.
aadhar card loan अर्ज प्रक्रिया
aadhar card loan तर मित्रांनो जर तुम्हाला आधार कार्ड वरती लोन मिळवायचे असेल तर त्यासाठी अर्ज करणे अत्यावश्यक आहे तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्हाला विश्वास आहे बँक तसेच एन बी एफ सी किंवा लोन ॲप निवडा जसे की बजाज फायनान्सरी क्रेडिट बी नवी इत्यादी ॲप हे तुमच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करा आणि मोबाईल नंबर व ईमेल आयडी चा वापर करून साईन अफ करून आधार व्हेरिफिकेशन करून ओटीपी मिळवावा.
aadhar card loan तसेच सर्व कागदपत्रे अपलोड करावीत जसे की आधार कार्ड पॅन कार्ड आणि बँक स्टेटमेंट तसेच सॅलरी स्लिप काही ठिकाणी फक्त आधार कार्ड पुरेसे असते तर काही ठिकाणी इतर सर्व कागदपत्रे सादर करणे आवश्यक राहील तुमच्या उत्पन्न आणि क्रेडिट हिस्टरीनुसार तुम्हाला लोन ची ऑफर देण्यात येईल अर्ज मंजूर होताच काही मिनिटातच तुमचे अर्जाची रक्कम थेट तुमच्या खात्यात जमा केली जाईल.
aadhar card loan तर मित्रांनो अशाच प्रकारे जर तुम्हाला नवनवीन माहिती वाचायची असेल किंवा रोज नवनवीन योजनेबद्दल माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा..!
