State government employee retriment age 60 | सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीत होणार वाढ 60 वर्षे वयापर्यंत वाढणार निवृत्ती वयोमर्यादा..!

State government employee retriment age 60 नमस्कार मित्रांनो आज आपण सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वयातील वाढ होण्याबद्दलच्या बातमी बद्दल माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याचा निर्णय हा केवळ प्रशासकीय बदल नसतो राज्याच्या आर्थिक आणि सामाजिक चौकटीवर परिणाम करणारा एक महत्त्वाचा निर्णय आहे वाढलेले आयुमान आणि राज्य कृषी तूट या पार्श्वभूमी वरती या निर्णयाकडे पाहणे आवश्यक आहे.

State government employee retriment age 60 तर मित्रांनो निवृत्ती वय वाढवण्याचे काही प्रमुख कारणे आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत जसे की निवृत्ती नंतर कर्मचाऱ्यांना देणार लागणारी पेन्शन आणि ग्रॅज्युएटी ही रक्कम मोठी असते वय वाढल्यामुळे हा आर्थिक बोजा दोन ते तीन वर्षासाठी पुढे ढकला जातो यामुळे शासनाला तात्काळ निधीची उपलब्धता होते आणि तसेच वरिष्ठ स्तरावरील कर्मचाऱ्यांकडे अनेक वर्षांचा प्रशासकीय अनुभव असतो त्यांच्या निवृत्तीमुळे कामात येणारा खंड टाळण्यासाठी आणि महत्त्वाच्या प्रकल्पाचे सातत्य राखण्यासाठी ही अनुभवी फळी सेवेत असणे फायदेशीर ठरते त्यामुळे वाढणेही अत्यंत महत्त्वाची बाब मानले जाते आणि सुधारलेल्या आरोग्य सुविधांमुळे आज भारतीय नागरिकांचे सरासरी आयुमान वाढलेली आहे 60 वया वर्षी अनेक व्यक्ती शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या पूर्णपणे कार्यक्षम असतात.

State government employee retriment age 60 मित्रांनो निवृत्ती वय वाढल्यामुळे होणारी बचत आणि वाढणारा खर्च याचे समीकरण मांडता येते शासनाचा एकूण वार्षिक खर्च हा काही घटकांवरती अवलंबून आहे जसे की जेव्हा निवृत्तीवेत वाढले जाते तेव्हा तात्पुरत्या स्वरूपात निवृत्ती होणाऱ्या तुकडींसाठी तसेच वेळोवेळी जेष्ठ कर्मचाऱ्यांचे उच्च वेतन सुच राहते आणि वेतन हे नवीन तरुणांच्या सुरुवातीच्या पगारापेक्षा जास्त असते त्यामुळे हा निर्णय दीर्घकाला फायदेशीर ठरवण्यासाठी असतो.

State government employee retriment age 60 तर मित्रांनो ज्यांना आर्थिक स्थैर्य आणि सामाजिक प्रतिष्ठा अधिक काळ मिळते आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या हजारो तरुणांना नोकरीसाठी अधिक काळ वाट पाहावी लागते त्यामुळे सामाजिक असंतोष निर्माण होण्याची शक्यता या ठिकाणी ना करता येत नाही असे असले तरी कार्यक्षमता वरिलोकन हे पाहता 58 ते 60 वयानंतर कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेचे कट्टर मूल्यांकन केले जावे हे कार्यक्षम नाहीत त्यांना मुदतपूर्व निवृत्ती देण्यास तरतूद असावी असे देखील या ठिकाणी पाहण्यात येते जा कर्मचाऱ्यांना स्वतःहून लवकर निवृत्त व्हायचे आहे त्यासाठी आकर्षक सेवा निवृत्ती योजना उपलब्ध असावी तसेच निवृत्ती वय वाढल्यानंतर तांत्रिक आणि अत्यावश्यक सेवांमधील नवीन भरती प्रक्रिया पूर्णपणे बंद न करता ती मर्यादा स्वरूपात ठेवण्यात येते.

State government employee retriment age 60 मित्रांनो निवृत्ती वेळ वाढण्याचा निर्णय हा अनुभवी प्रशासनाच्या लाभ मिळवण्यासाठी आणि आर्थिक बोजा व्यवस्थापित करण्यासाठी घेतलेले प्रयत्न असतो आणि यामध्ये या क्षेत्रांचा रोजगारावर ती होणारा परिणाम कमी करण्याच्या सरकारी कौशल्या वरती अवलंबून असेल तसेच या निर्णयामुळे राज्याच्या पेन्शन खर्चात नियुक्ती किती टक्के बचत होण्याची शक्यता आहे याबद्दलची अधिकृत माहिती सरकारच्या वेबसाईट वरती दिली जाते.

Leave a Comment

२००० खात्यात जमा