डिप्लोमा आणि पदवीधारकांसाठी सुवर्णसंधी तब्बल ९० रिक्त जागांसाठी अर्ज प्रक्रिया राबविण्यात येणार..! Hef khadki pune recruitment 2026

Hef khadki pune recruitment 2026 नमस्कार मित्रांनो इंडिया लिमिटेड च्या अंतर्गत येणाऱ्या हाय एक्सप्लोव्सीह फॅक्टरी खडकी पुणे येथे 2026 27 या वर्षासाठी शिकवू उमेदवारांची मोठी भरती जाहीर झालेली आहे तुम्ही जर इंजिनिअरिंग पदवीधर डिप्लोमा धारक किंवा जनरल स्टीम मधील पदवीधर असाल तर केंद्र सरकारच्या या संरक्षण क्षेत्रात काम करण्याची एक उत्तम संधी आहे.

  • इंजीनियरिंग पदवीधर 20 जागा
  • डिप्लोमा शिकाऊ 20 जागा
  • नॉन इंजिनिअरिंग पदवीधर 50 जागा

Hef khadki pune recruitment 2026 पात्रता व निकष

Hef khadki pune recruitment 2026 तर मित्रांनो शैक्षणिक पात्रता यामध्ये इंजिनिअरिंग पदवीधर असणे आवश्यक राहील जो की मान्यता प्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी प्राप्त केलेला असावा तसेच डिप्लोमा शिकाऊ मध्ये संबंधित विषयात राज्य तांत्रिक शिक्षण मंडळाचा डिप्लोमा केलेला असावा तसेच नॉन इंजिनिअरिंग पदवीधर मध्ये कला विज्ञान आणि वाणिज्य तसेच संगणक अर्ज तसेच व्यवसाय प्रशासन किंवा मॅनेजमेंट सायन्स मधील पदवी उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे.

Hef khadki pune recruitment 2026 तर मित्रांनो ही भरती केवळ फ्रेश पास आऊट उमेदवारांसाठी आहे पदवी किंवा डिप्लोमा पूर्ण चार वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला उमेदवार नसावा तसेच उमेदवारांकडे यापूर्वी एक वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कामाचा अनुभव किंवा ट्रेनिंग नसावे तसेच निकाल लागण्यापासून प्रशिक्षणाच्या तारखेपर्यंत एक वर्षापेक्षा जास्त गॅप असल्यास मॅजेस्टेट किंवा नोटरी स्वाक्षरीत प्रतिज्ञापत्र देणे बंधनकारक आहे.

Hef khadki pune recruitment 2026 महिन्याला मिळणारांना stipend

Hef khadki pune recruitment 2026 उमेदवारांना दर महिना खालील प्रमाणे मानधन देण्यात येईल जर उमेदवार इंजीनियरिंग आणि जनरल स्टीम पदवीधर असेल तर बारा हजार तीनशे रुपये प्रति महिना त्याला मानधन देण्यात येईल तसेच डिप्लोमा शिकाऊ उमेदवार असेल तर दहा हजार 900 रुपये प्रति महिना त्याला मानधन देण्यात येईल.

Hef khadki pune recruitment 2026 निवड प्रक्रिया

Hef khadki pune recruitment 2026 तर मित्रांनो अंतिम वर्षाच्या परीक्षेतील गुणांच्या टक्केवारीनुसार मेरिट लिस्ट तयार केली जाईल तसेच निवड झालेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलवले जाईल तसेच पोलीस क्लिअरन्स आणि वैद्यकीय चाचणीसाठी पोलीस चारित्र्य पडताळणी अर्थात पोलीस आणि मेडिकल टेस्ट होईल या सर्व चाचण्यांमध्ये फिट आढळणाऱ्या उमेदवारांना रुजू करण्यात येईल.

Hef khadki pune recruitment 2026 अर्ज प्रक्रिया

Hef khadki pune recruitment 2026 तर मित्रांनो अर्जाचा नमुना जाहिरातीनुसार तयार करावा तसेच अर्जावर स्वतःचा अटेस्टेड फोटो चिकटावा तसेच अर्जासोबत खालील कागदपत्रांच्या झेरॉक्स वरती जोडाव्यात त्याच्यानंतर अर्ज एका बंद पॉकेटात भरून त्यावरती एप्लीकेशन फॉर एंगेजमेंट ऍज इंजीनियरिंग ग्रॅज्युएट नॉन इंजीनियरिंग ग्रॅज्युएट डिप्लोमा (Application for engagement as engineering graduate non engineering graduate diploma apprentice) असे स्पष्ट लिहावे व खालील दिलेल्या पत्त्यावरती अर्ज करावा.

Hef khadki pune recruitment 2026 आवश्यक कागदपत्रे
  • जातीचा दाखला
  • जन्मतारखेचा पुरावा
  • सर्व शैक्षणिक मार्कशीट आणि पदवी डिप्लोमा प्रमाणपत्रे
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • CGPA चे टक्केवारी मध्ये रूपांतर करण्याचे प्रमाणपत्र
  • नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट


अर्ज पाठवण्याचा पत्ता :- the cheap general manager High exposure factory Pune 4110-03 Maharashtra


तर मित्रांनो ही जाहिरात प्रसिद्ध तारीख ही 1 जानेवारी 2026 पूर्वी झालेली आहे तसेच अर्ज स्वीकारण्याची अंतिमता आहे की 21 जानेवारी 2026 पर्यंत असणार आहे त्यामुळे लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावे


अधिक माहितीसाठी संपर्क :-
Email hef.ofb@nic.in
Phone (020) 25819566

तर मित्रांनो तुम्हालाही माहिती योग्य वाटली असल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच आपल्या मित्रांबरोबर व नातेवाईकांपर्यंत ही माहिती जरूर पोहोचवा जेणेकरून त्यांना देखील या माहितीचा लाभ होईल व ते देखील विविध नोकर भरतीसाठी अर्ज करू शकतील, तसेच अशाच प्रकारे रोज नवनवीन नोकर भरतीची माहिती घेण्यासाठी आमच्या खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा..!

अशा नवनवीन माहिती मिळवण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा..!

Leave a Comment

२००० खात्यात जमा