Indian Navy SSC Officer Recruitment 2026 नमस्कार मित्रांनो आज आपण भारतीय नौदला भरती बद्दलची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो जर तुमचे स्वप्न भारतीय नोंदलात अधिकारी म्हणून करिअर करायचे असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे भारतीय नौदलात जानेवारी 2027 पासून सुरू होणाऱ्या कोर्स साठी शॉर्ट सर्विस कमिशन अंतर्गत विविध शाखांमध्ये अधिकारी पदांसाठी भरती जाहीर केलेली आहे या भरतीसाठी अवैध पुरुष आणि महिला उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत चला तर मित्रांनो या आजच्या लेखांमध्ये आपण याबद्दलची सविस्तर माहिती जसे की भरतीची पात्रता शैक्षणिक अट वयोमर्यादा आणि अर्ज कसा करावा याची संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
तर मित्रांनो ही संस्था भारतीय नौदल असून यामध्ये पदे ही शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर या पदासाठी असणार आहेत वरचे नावे जानेवारी 2017 20 पासून सुरू होणार आहे तसेच प्रशिक्षण केंद्र हे भारतीय नौदल अकादमी एझीमाला केरळ असणार आहे.
Indian Navy SSC Officer Recruitment 2026 अर्ज करण्याची तारीख ?
तर मित्रांनो जर तुम्हाला या नोकर भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर 24 जानेवारीपासून या पदभरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 24 फेब्रुवारी 2026 पर्यंत असणार आहे एच एस बी मुलाखतीसाठी निकाल कळवण्याची मुदत ही 20 डिसेंबर 2026 पर्यंत असणार आहे
एकूण पदे व मासिक वेतन किती आहे ?
Indian Navy ssc officer recruitment 2026 मित्रांनो भारतीय नौदलात विविध शाखांसाठी रिक्त जागा जाहीर केलेल्या असून सर्व शाखांसाठी उमेदवाराला किमान 60% गुणांसह पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण असणे आवश्यक राहील. तसेच या भरतीसाठी किमान वयोमर्यादा ही शाखेनुसार वेगवेगळी आहे साधारणता उमेदवारांचा जन्म हा 2 जानेवारी 2002 ते1 जुलै 2017 च्या दरम्यान असावा.
मासिक वेतन :- तर मित्रांनो निवड झालेल्या उमेदवारांना सब लेफ्टनंट या पदावरती नियुक्त केले जाईल आणि सुरुवातीचा पगार हा अंदाजे एक लाख 25 हजार रुपयापर्यंत प्रति महिना मूळ पगारासह प्लस भत्ते देखील यामध्ये असतील तसेच विमा संरक्षण रजा सुविधा आणि मोफत वैद्यकीय उपचार देखील आहे. तसेच एकूण पदे व विविध क्षेत्रात तील उमेदवारांसाठी एकूण रिक्त पदे किती आहेत याची सविस्तर माहिती खालील प्रमाणे :-
- General service/hydro cadre :- 50
- pilot :- 25
- naval air operation officer:- 20
- air traffic controller :- 18
- logistics :- 20
- educational branch (bsc/msc) :- 15
- Electrical branch :- 38
- engineering Branch:- 42
अर्ज प्रक्रिया ?
Indian Navy ssc officer recruitment 2026 तर मित्रांनो जर तुम्हाला या पद्धतीसाठी अर्ज करायचा असेल तर नो दलाच्या अधिकृत वेबसाईट वरती तुम्हाला भेट द्यावी लागेल जी की खाली नमूद केलेली आहे तिथे तुम्हाला तुमची नोंदणी करून प्रोफाइल तयार करावी लागेल तसेच करंट ऑपॉर्च्युनिटीच विभागात जाऊन एसएससी ऑफिसर या पर्यायावर क्लिक करायचे आहे तुमची शैक्षणिक माहिती आणि कागदपत्रे अपलोड करावी लागतील आणि अर्ज काळजीपूर्वक तपासा व तपासल्यानंतर सबमिट करा व अर्जाची एक प्रिंट तुमच्याकडे ठेवा
निवड प्रक्रिया
तर मित्रांनो यामधील निवड प्रक्रियाही भारतीय नौदलातील अत्यंत पारदर्शक आणि गुणवत्तेवर आधारित असते तसेच उमेदवारांच्या पदवी परीक्षेतील गुणांच्या आधारे त्यांना एसएसबी मुलाखतीसाठी शॉर्टलिस्ट केले जाईल त्याचबरोबर शॉर्टलिस्ट झालेल्या उमेदवारांना पाच दिवसाच्या मुलाखत प्रक्रियेसाठी बोलावले जाईल व त्यांची मुलाखती यशस्वी झाल्यानंतर उमेदवाराची वैद्यकीय तपासणी केली जाईल तसेच शेवटी मुलाखतीतील गुण आणि रिक्त जागा नुसार अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल
काही महत्त्वाच्या सूचना
तर मित्रांनो एनसीसी उमेदवारांसाठी यामध्ये सवलत असणार आहे ज्या उमेदवारांकडे एनसीसी प्रमाणपत्र मध्ये बी ग्रेड सह आहे त्यांना कट ऑफ गुणांमध्ये पाच टक्के सवलत दिली जाईल केवळ अविवाहित उमेदवाराच्या प्रशिक्षणासाठी पात्र असणार आहे तसेच ऑनलाईन अर्ज भरताना सर्व मूळ कागदपत्रांचे ओरिजनल फोटो टाकावेत कुठल्याही प्रकारचे गैरवैद्य कागदपत्रे टाकू नयेत तसेच अर्ज करण्यापूर्वी कृपया अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
तर मित्रांनो तुम्हालाही माहिती योग्य वाटली असल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच आपल्या मित्रांबरोबर व नातेवाईकांपर्यंत ही माहिती जरूर पोहोचवा जेणेकरून त्यांना देखील या माहितीचा लाभ होईल व ते देखील विविध नोकर भरतीसाठी अर्ज करू शकतील, तसेच अशाच प्रकारे रोज नवनवीन नोकर भरतीची माहिती घेण्यासाठी आमच्या खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा..!
