५ मोठ्या घोषणा | ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठी भेट : फक्त हे २ कागदपत्रे तयार ठेवा..! senior citizen scheme 2026

senior citizen scheme 2026 नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या बद्दलची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यासाठी आणि सन्मानासाठी राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे त्यामध्ये 17 जानेवारी त्यांना 26 पासून मेलेल्या ताज्यामचीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जेष्ठ नागरिकांसाठी असलेल्या विशेष अर्थसहाय्य योजनेच्या अंमलबजावणीला गती देण्याचे निर्देश दिलेले आहेत या योजनेअंतर्गत पात्र नागरिकांना विविध उपकरणासाठी आणि आरोग्य सुविधांसाठी 50 हजार रुपये पर्यंत ची मदत देण्यात येणार आहे.


तर मित्रांनो वाढत्या वयात जेष्ठ नागरिकांना लागणाऱ्या साहित्यांची खरेदी सुलभ व्हावी हा याचा मुख्य उद्देश आहे तसेच ही मदत प्रामुख्याने मुख्यमंत्री वय श्री योजना आणि राष्ट्रीय व दुसरी योजना यांच्या माध्यमातून दिली जाते तसेच एका पात्र जेष्ठ नागरिकाला त्याच्या शारीरिक गरजेनुसार लागणाऱ्या उपकरणांचा खरेदीसाठी 50 हजार रुपये पर्यंतचे अनुदान किंवा कमी पुरवले जातात या मागचा हेतू वयामानुसार येणारे अपंगत्व किंवा शारीरिक व्याधी दूर करण्यासाठी आवश्यक साधने मोफत उपलब्ध करून देणे हा असतो.

senior citizen scheme 2026 हे कागदपत्र तयार ठेवा

  • वयाचा पुरावा (अर्जदाराचे वय 65 वर्षी किंवा त्यापेक्षा जास्त असल्याचे सिद्ध करणारे अधिकृत प्रमाणपत्र)
  • वैद्यकीय प्रमाणपत्र (त्या सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांनी किती प्रमाणपत्र ज्यामध्ये संबंध श्रेष्ठ नागरिकांना कोणत्या प्रकरणाची गरज आहे याचे स्पष्ट उल्लेख असावा.)

senior citizen scheme 2026 आवश्यक पात्रता


अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा तसेच कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन लाखापेक्षा जास्त नसावे अर्जदाराकडे बीपीएल रेशन कार्ड किंवा अंत्योदय रेशन कार्ड असले फायदेशीर ठरते आधार कार्ड बँक खात्याची लिंक असणे आवश्यक आहे.

senior citizen scheme 2026 अर्ज प्रक्रिया

senior citizen scheme 2026 तर मित्रांनो जेष्ठ नागरिक स्वतः किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य खाली दिलेल्या पोर्टल वरती जाऊन ऑनलाईन नोंदणी करू शकता तसेच ऑफलाइन नोंदणी करण्यासाठी आपल्या तालुक्यातील तहसील कार्यालय किंवा समाज कल्याण विभाग तसेच जिल्हा परिषद कार्यालयात या योजनेचा अर्ज उपलब्ध असतात तसेच अनेक जिल्ह्यांमध्ये सरकारमार्फत विशेष वय श्री शिबिरे आयोजित केले जातात तिथे थेट जागेवरच तपासणी करून उपकरणांचे वाटप केले जाते.

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा


तसेच मित्रांनो सरकारने घेतलेला हा निर्णय राज्यातील लाखो ज्येष्ठ नागरिकांसाठी आधारवड ठरणार आहे ज्याची अद्याप नोंदणी केलेली नाही त्यांनी तातडीने वरील दोन महत्त्वाची कागदपत्रे जमा करून आपले अर्ज सादर करावे व या योजनेचा लाभ घ्यावा.

तर मित्रांनो अशाच प्रकारे जर तुम्हाला नवनवीन माहिती वाचायची असेल किंवा रोज नवनवीन योजनेबद्दल माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा..!

अशा नवनवीन माहिती मिळवण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा..!

Leave a Comment

२००० खात्यात जमा