60 days onion crop important tricks नमस्कार मित्रांनो आज आपण कांद्या याबद्दलची माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो तुमच्या शेतातील कांदा पिक 60 दिवसाचे झाले आहे का आणि तुम्हाला काळजी वाटते का तर कांद्याची साईज अपेक्षित तशी होत नाहीये का किंवा भविष्यात मिळणारा बाजार भाव पाहता तुम्हाला कांदा लवकर तयार करून मार्केटमध्ये नाही जात असेल जर तुमचं उत्तर सर्वांसाठी हो असेल तर तुमच्यासाठी आजचा लेख हा अगदी महत्त्वाचा आहे कारण मित्रांनो कांदा पिकाच्या आयुष्यातील साठवा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो या काळात जर योग्य खत आणि फवारणीचे नियोजन केले नाही तर पोटॅश च्या कमतरतेमुळे कांदा बारीक होऊ शकतो आणि उत्पन्नात मोठी घट होऊ शकते. आज आपण अशा दोन जबरदस्त उपाय पाहणार आहोत ज्यामुळे तुमच्या कांद्याचा आकार आणि वजन दोन्ही वाढण्यास मदत होईल तर मित्रांनो चला याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण या ठिकाणी जाणून घेऊया.
60 days onion crop important tricks तर मित्रांनो जेव्हा कांदा 60 दिवसांचा होतो तेव्हा खालील गड्डा तयार होण्याची प्रक्रिया सुरू झालेली असते यावेळी पिकाला पोटॅशची अत्यंत गरज असते यासाठी तुम्हाला पाण्याद्वारे खते द्यायचे आहेत तर मित्रांनो खताची निवड करताना इंडिकॅम किंवा कोणत्याही चांगल्या कंपनीने १३:००:४६ हे विद्राव्य खत वापरा हे ग्रेड कांद्याची साईज जलद गतीने वाढवण्यासाठी खूप प्रभावी ठरते तसेच एक एकर क्षेत्रासाठी तुम्ही त्याचे प्रमाण फक्त तीन किलो ठेवू शकता तसेच या सोबत एक किलो बोरॉन मिसळा बोरांमुळे कांद्याला चकाकी येते आणि गड्डा घट होतो जर तुमच्याकडे ह्युमिक ऍसिड शिल्लक असेल तर तेही यामध्ये नक्की टाका ह्युमिक मुळे पांढऱ्या मुळ्या ऍक्टिव्ह होतात आणि पिकाला खत लवकर लागू पडते हे मिश्रण तयार करून पाठ पाण्याद्वारे पिकाला द्या त्यामुळे कांद्याचे फुगवण होण्यास जबरदस्त मदत होईल.
कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात वाढ होण्याची शक्यता : नवीन लिस्ट इथे पहा…! DA Hike 2026
60 days onion crop important tricks तसेच मित्रांनो फवारणीचे नियोजन पाहता खत दिल्यानंतर जेव्हा तुम्ही पिकाला पुढचे पाणी द्याल तेव्हाही फवारणी घेणे गरजेचे आहे अनेकदा काय होते आपण खत देतो पण कांद्याच्या पातीमध्ये वाढ होत राहते आणि खालील कांदा वाढत नाही हे थांबवण्यासाठी ही फवारणी महत्त्वाची राहील त्यासाठी तुम्हाला वाढ रोखण्यासाठी सिजेटां कंपनीचे कल्टर वापरा व त्याच्यामध्ये प्रमाण 15 लिटरच्या पंपासाठी फक्त सात मिली तुम्ही वापरू शकता तसेच कल्टार पाठीची अनावश्यक वाढ थांबते आणि पिकातील सर्व अन्नद्रव्य खाली कामात उगवण्यासाठी वापरली जातात या फवारणीमध्ये 0:0:50 100 ग्रॅम घ्या किंवा जर 13:00:46 शिल्लक असेल तर 40 ते 50 ग्रॅम वापरले तरी चालेल त्यासोबतच कोणतेही सीवीडीअ फेस किंवा अमिनो बेस असलेले टॉनिक 30 ते 40 मिली घ्या.
60 days onion crop important tricks मित्रांनो जर तुम्हाला या प्रयोगाबद्दल शंका असेल तर सुरुवातीला संपूर्ण क्षेत्रावरती हा प्रयोग न करता फक्त एका एकरावरती हा प्रयोग करून पहा तुम्हाला कांद्याच्या साईज मध्ये आणि वजनात झालेला फरक नक्की जाणवेल कारण शेतकरी मित्रांनो योग्य वेळी घेतलेला हा छोटासा निर्णय तुमची टनेज वाढू शकतो आणि खिशात चार पैसे जास्त आणू शकतो
तर मित्रांनो अशाच प्रकारे जर तुम्हाला नवनवीन माहिती वाचायची असेल किंवा रोज नवनवीन योजनेबद्दल माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा..!
