मिनी ट्रॅक्टर खरेदी वरती मिळवा तब्बल ३ लाख १५ हजार रुपयांचे अनुदान..! mini tractor anudhan yojana 2026

mini tractor anudhan yojana 2026नमस्कार मित्रांनो ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी आणि शेतीमध्ये आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर वाढवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक क्रांतिकारी योजना सुरू केलेली आहे ती म्हणजे समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून अनुसूचित जाती आणि नवबुद्ध समुदायातील महिला बचत गटांना मिनी ट्रॅक्टर आणि त्यासोबतच अवजारांसाठी 90% पर्यंत अनुदान मिळणार आहे नुकतेच वर्धा जिल्ह्यातील पात्र गटांसाठी अर्ज आमंत्रित करण्यात आलेले असून ही योजना महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक मोठी संधी आहे. चला तर मित्रांनो या योजनेबद्दल ची अधिक माहिती आज आपण या ठिकाणी सविस्तरपणे जाणून घेऊया.


mini tractor anudhan yojana 2026 तर मित्रांनो ही योजना सामाजिक न्याय आणि विशेष सय्य विभागाच्या आठ मार्च 2017 च्या शासन निर्णयानुसार कारणीभूत आहे यात नऊ ते अठरा अश्वशक्ति शब्द नेहमीच ट्रॅक्टर तसेच ट्रॉली रोटावेटर यासारखे उपकरणे खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते मुख्य उद्देश म्हणजे ग्रामीण महिलांना शेतीच्या कामात सुलभता आणि आणि त्यांच्या उत्पन्नात वाढ करणे हा होय.

पीएफ धारकांसाठी खुशखबर ; UPI द्वारे एका क्लिक मध्ये पैसे खात्यात जमा होणार…! Pf withdrawal news


mini tractor anudhan yojana 2026 तर मित्रांनो या योजनेचा एकूण खर्च मर्यादा आहे योजनेअंतर्गत कमाल तीन लाख 50 हजार रुपये पर्यंत खर्च करता येणार आहे शासकीय अनुदानासाठी जर पाहिला गेला तर एकूण रकमेच्या 90% म्हणजे जास्तीत जास्त तीन लाख पंधरा हजार रुपये सरकारकडून अनुदान स्वरूपात मिळणार आहेत तसेच उर्वरित दहा टक्के रक्कम बचत गटाला स्वतः उभारावी लागतील जर खरेदीची किंमत साडेतीन लाख पेक्षा जास्त असेल तर अतिरिक्त खर्च गटालाच करावे लागेल तसेच या अनुदानामुळे महिला गटाला आर्थिक भार कमी होईल शेती आधुनिक होण्यास मदत होते.

mini tractor anudhan yojana 2026 पात्रता व निकष


mini tractor anudhan yojana 2026 तर मित्रांनो अर्ज करणारा उमेदवार हा गटातील सदस्य अनुसूचित जाती किंवा नोबुद्ध समुदायातील असावेत तसेच किमान 80 टक्के सदस्य या प्रवर्गातील असणे बंधनकारक आहेत त्याबरोबर बचत गट सरकारी नियमानुसार मुद्रित असावा तसेच गटाचे स्वतंत्र बँक खाते असावे आणि ते आधार कार्डशी जोडलेले असावे गटांनी यापूर्वी अशा कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

mini tractor anudhan yojana 2026 आवश्यक कागदपत्रे

  • बचत गटाच्या नोंदणीचे प्रमाणपत्र
  • सदस्यांच्या जातीचे प्रमाणपत्र
  • आधार लिंक असलेला बँक पासबुकची झेरॉक्स ची प्रत
  • बचत गटाचा ठराव दहा टक्के स्वयं त्यासाठी किंवा समाज कल्याण यांच्या नावे असावा

शेतकऱ्यांसाठी खुशखबर अनुदान यादी जाहीर या शेतकऱ्यांना मिळणार 30000 रुपये अनुदान..! ativrushti anudan yadi

mini tractor anudhan yojana 2026 अर्ज प्रक्रिया


mini tractor anudhan yojana 2026 तर मित्रांनो वर्धा जिल्ह्यातील इच्छुक बचत गटांनी अर्ज साहाय्यक आयुक्त किंवा समाज कल्याण विभाग वर्धा येथे सादर करावे तसेच अर्ज सादर करण्याची प्रक्रिया सोपी असून आवश्यक कागदपत्रांसाठी जमा करावे लागतील अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांनी त्यांच्या जिल्ह्याच्या आयुक्त किंवा समाज कल्याण विभागाअंतर्गत अर्ज करता येतील. तसेच अर्जाची शेवटची 20 जानेवारी 2026 पर्यंत अर्ज स्वीकारले जातील त्यासाठी लवकर अर्ज करा संधी गमावू नका.


mini tractor anudhan yojana 2026 तसेच मित्रांनो अनुदान थेट एकर कमी दिली जात नाही तर दोन हप्त्यांमध्ये वितरित केली जाते तर पहिले आपल्यामध्ये ट्रॅक्टर खरेदी करताना 50 टक्के अनुदान लगेच मिळते तर दुसरा हप्त्यांमध्ये ट्रॅक्टर किंवा ट्रॉलीचे आरटीओ कार्यालयात नोंदणी पूर्ण झाल्यानंतर उर्वरित पन्नास टक्के रक्कम बँक खात्यात जमा केले जाते.


mini tractor anudhan yojana 2026 ग्रामीण महिलांना शेती क्षेत्रात मजबूत बनवण्यासाठी उत्तम व्यासपीठ आहे तसेच वर्धा जिल्ह्यातील पात्र बचत गटांना 20 जानेवारी 2026 पूर्वी अर्ज करून या संधीचा लाभ घ्यावा तर इतर जिल्ह्यांसाठी नवीन अपडेट्स आलेल्या आम्ही नक्कीच करू अधिक माहितीसाठी समाज कल्याण विभागाशी संपर्क साधा आणि आपल्या गटाला सक्षम बनवा.

तर मित्रांनो अशाच प्रकारे जर तुम्हाला नवनवीन माहिती वाचायची असेल किंवा रोज नवनवीन योजनेबद्दल माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा..!

अशा नवनवीन माहिती मिळवण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा..!

Leave a Comment

२००० खात्यात जमा