शेतकऱ्यांसाठी खुशखबर अनुदान यादी जाहीर या शेतकऱ्यांना मिळणार 30000 रुपये अनुदान..! ativrushti anudan yadi

ativrushti anudan yadi नमस्कार मित्रांनो आज आपण अनुदान यादी बद्दलची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो राज्यातील शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे ती म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांच्या विहिरींचा नुकसान झालं होतं तुमच्यासाठी राज्य सरकारने दिलासादायक पाहून उचललेले असून या नुकसानाची भरपाई म्हणून जाहीर करण्यात आलेल्या तीस हजार रुपयांच्या मदतीसाठी पात्र शेतकऱ्यांच्या याद्या आता प्रसिद्ध होऊ लागल्या आहेत तसेच तुमचं नाव या यादीत आहे का नाही हे तपासण्यासाठी खालील दिलेल्या लेख पूर्णपणे वाचा.


ativrushti anudan yadi तर मित्रांनो गेल्या वर्षी सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात राज्याच्या अनेक भागात जोराचा पाऊस झाला या अतिवृष्टीचा फटका भेट शेतकऱ्यांना बसलाच परंतु शेतीला देखील बसला त्यासोबतच शेतकऱ्यांचा विहिरींचाही मोठे नुकसान झालेले आपण पाहिले असेल तसेच पोराचं पाणी वेळेत घुसल्यामुळे गाळ चाचणी किंवा विहिरीचं पडझड होणे अशा समस्यांना अनेक बळीराजांना सामोरे जावे लागलं या संकटातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी राज्य शासनाने विशेष पॅकेज जाहीर केलं होतं त्यानुसार प्रति विहीर 30 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता यासाठी पंचनामे झाली शेतकऱ्यांनी अर्ज भरले आणि आता प्रत्यक्ष होती ती लाभार्थी यादीची तर ती देखील आता जाहीर झालेली आहे.

SBI च्या ग्राहकांसाठी नवीन अपडेट या नियमात मोठा बदल होण्याची शक्यता बँकेमध्ये जाण्याअगोदर नक्की वाचा..! Sbi new update


ativrushti anudan yadi तर मित्रांनो शासनाकडून आलेल्या अर्जामधून छाननी अगदी एकूण 11,813 विहिरी या मदतीसाठी पात्र ठरले आहेत नोव्हेंबर 2025 मध्ये या योजनेसाठी पहिल्या टप्प्यात 18 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तसेच एकूण मदतीस हजार रुपये ही मदत दोन टप्प्यात दिली जाणार आहे पहिला टप्पा पंधरा हजार हे अनुदान व्यतिरिक्त होण्यास सुरुवात झालेली आहे व दुसरा टप्पा उरलेले 15000 हे दुरुस्तीचे काम सुरू झाल्यावर किंवा कामाची पाहणी केल्यानंतर पैसे दिले जातील.

ativrushti anudan yadi यादी कुठे पाहियची ?


ativrushti anudan yadi तर मित्रांनो जर तुम्हाला यादी पाहिजे असेल तर सध्या सांगली आणि सोलापूर या दोन जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध झालेली आहेत तुम्ही या जिल्ह्यांच्या अधिकृत वेबसाईट वरती भेट देऊन किंवा अनाउन्समेंट किंवा नोटिफिकेशन शिक्षण मध्ये ही यादी पाहू शकता यामध्ये तालुका नियम आणि शेतकऱ्यांच्या नावानुसार यादी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

नवीन नियम लागू | आता एक दोन गुंठ्यांचे व्यवहार अधिकृत होणार..! Land purchase new rules


ativrushti anudan yadi तसेच मित्रांनो इतर जिल्ह्यांचा बाबतीत पाहिलं झालं तर पायच झालं तर चांगली आणि सोलापूरच नाही तर अहिल्यानगर बीड लातूर धाराशिव आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये देखील विविध नुकसान झालेल्या आपण पाहिले असेल या जिल्ह्यांच्या याद्याही लवकरच प्रसिद्ध होणार आहेत जशा त्या याद्या उपलब्ध होतील तसेच अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवू.


ativrushti anudan yadi तर मित्रांनो जर तुम्ही या योजनेसाठी अर्ज केला असेल आणि तुमचं नाव पहिल्या यादीत नसेल किंवा तुम्हाला अद्याप पहिला हप्ता मिळाला नसेल तर निराश होऊ नका प्रक्रिया अजून सुरू आहे आणि टप्प्याटप्प्याने सर्व पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे सूर्य हत्या बद्दलचे अपडेट्स शासनाकडून तसे येतील तसे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू

तर मित्रांनो अशाच प्रकारे जर तुम्हाला नवनवीन माहिती वाचायची असेल किंवा रोज नवनवीन योजनेबद्दल माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा..!

अशा नवनवीन माहिती मिळवण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा..!

Leave a Comment

२००० खात्यात जमा