Gold price today | सोन्याच्या बाजारात पुन्हा तेजी पहा आजचे सोन्याचे व चांदीचे भाव..!

Gold price today नमस्कार मित्रांनो आज आपण सोन्याचे व चांदीचे बाजारभाव बद्दलची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो मकरसंक्रांतीनंतर सोन्याच्या बाजारपेठेत पुन्हा एकदा मोठी हालचाल पाहायला मिळत आहे तर मित्रांनो 17 जानेवारी 2026 रोजी मिळालेल्या ताज्या आकडेवारीनुसार जागतिक बाजारपेठेतील घडामोडी आणि लग्नसराईसाठी वाढलेल्या मागणी यामुळे सोन्याच्या किमतीत लक्षणे वाढ झालेली आहे महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आज 24 कॅरेट सोन्याने तब्बल एक लाख 43 हजार रुपयांची ऐतिहासिक पातळी ओलांडलेली आहे गेल्या 24 तासात सोन्याच्या आणि चांदीच्या किमतीत झालेली ही वाढ गुंतवणूकदारांसाठी उत्साहवर्धक असली तरी सर्वसामान्यांचे खिशावर त्यांचा मोठा भार पडणार आहे.

Gold price today तर मित्रांनो 24 कॅरेट शुद्ध सोने याचा आजचा दर हा 1 लाख 43 हजार चारशे रुपये इतका असून कालचा दर अर्थात 16 जानेवारी चा एक लाख 43 हजार 180 रुपये पर्यंत होता अर्थात त्याच्यामध्ये 220 रुपयांचा फरक आपल्याला जाणून येतो तर 22 कॅरेट सोन्याचा दरामध्ये आजचा दर हा एक लाख 31 हजार 450 रुपये इतका असून कालचा दर हा एक लाख 31 हजार 150 रुपये इतका आहे तर यातील फरक तीनशे रुपये इतका आढळून आलेला आहे 18 कॅरेट हॉलमार्क याचा जर विचार केला तर आजचा दर एक लाख 7550 तर एक लाख 7300 इतका दर काल होता याची मधील फरक हा 250 इतका आहे.

गोठ्यातली शेण उचलण्यासाठी काऊ डंग मशीन मुळे वाचणार वेळ..! Cow dung collection machine 2026

Gold price today तर मित्रांनो प्रमुख शहरातील 24 कॅरेट सोन्याचे दर हे प्रती दहा ग्रॅम पाहिला गेले तर पुणे येथे एक लाख 43 हजार 400 रुपये इतका प्रती तोळा इतका असून मुंबईमध्ये एक लाख 43 हजार 390 दर पाहिला मिळत आहे तसेच नागपूर येथील 123500 इतका दर असून नाशिक मध्ये एक लाख 43 हजार 250 इतका दर आहे.

Gold price today तर मित्रांनो सोन्या सोबतच चांदीच्या दरामध्ये देखील आज बाजार नंदन सोडलेला आहे आज चांदीचा भाव 2012 हजार प्रति किलो या विक्रम स्तरावरती पोहोचलेला आहे औद्योगिक मागणी आणि गुंतवणूकदारांचा वाढता कल यामुळे चांदीमध्ये देखील वेगाने वाढ होताना दिसून येत आहे.

पीएफ धारकांसाठी खुशखबर ; UPI द्वारे एका क्लिक मध्ये पैसे खात्यात जमा होणार…! Pf withdrawal news

Gold price today भाव वाढण्यामागचे कारणे

Gold price today तर मित्रांनो अमेरिका आणि मिनी जो आला यांच्यातील संघर्ष आणि इतर आंतरराष्ट्रीय भौगोलिक तणावामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची मागणी वाढलेली दिसून येत आहेत तसेच डॉलरचे मूल्य जागतिक बाजारपेठेत डॉलरच्या चालत होणाऱ्या बदलांचा थेट परिणाम भारतीय सराफ बाजारावरती होताना दिसून येत आहे तसेच सध्या लग्न करायचा हंगाम जोरात सुरू असल्यामुळे प्रत्यक्ष दागिने खरेदीसाठी सराफ दुकानात गर्दी वाढलेली दिसून येत आहे.

तर मित्रांनो अशाच प्रकारे जर तुम्हाला नवनवीन माहिती वाचायची असेल किंवा रोज नवनवीन योजनेबद्दल माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा..!

अशा नवनवीन माहिती मिळवण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा..!

Leave a Comment

२००० खात्यात जमा