गोठ्यातली शेण उचलण्यासाठी काऊ डंग मशीन मुळे वाचणार वेळ..! Cow dung collection machine 2026

Cow dung collection machine 2026 नमस्कार मित्रांनो आज आपण काऊ डंग मशीन बद्दलची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो आजच्या आधुनिक किंवा तंत्रज्ञान मानवी जीवनाचा अविभाज्य भाग बनलेला असून उद्योगांपासून ते घरापर्यंत सर्वच ठिकाणी यंत्रांचा वापर वाढला आहे तसेच आपल्या शेतकरी राजा अजूनही आणि ठिकाणी पारंपारिक पद्धतीने कष्ट करीत आहेत दुग्ध व्यवसाय किंवा पशुपालन करताना सर्वात कष्टाची काम म्हणजे गोठ्याचे स्वच्छता आणि शेण उचलणे होय मजुरांची वाढती टंचाई मजुराची वाढलेले दर आणि वेळेचा अभाव यामुळे अनेक पशुपालक त्रस्त आहेत या समस्या वरती उपाय म्हणून आता बाजारात काऊ डंग कलेक्शन मशीन दाखल झालेले आहे हे यंत्र नेमके कसे वापरता येते याची आज आपण या ठिकाणी सविस्तर माहिती पाहणार आहोत.

Cow dung collection machine 2026 तर मित्रांनो पशुपालन व्यवसायात जनावरांची देखभाल करणे जिथे महत्त्वाचे आहेत तितकेच महत्त्वाचे आहे गोट्याची स्वच्छता राग नाही गोट्याची स्वच्छ असेल तर जनावरांचे आरोग्य चांगले राहते आणि तू जाऊ जनावरांचे उत्पादकता वाढते पण तासंतास वाकून शेण गोळा करणे हे शारीदृष्टता करणारे काम आहे तसेच हे नवीन गार्डन कलेक्शन मशीन अशा पद्धतीने डिझाईन केलेले आहे की ते कमीत कमी श्रमात जास्तीत जास्त शेअर गोळा करू शकते केंद्र शासनाने मान्यता दिलेली ही पेंटेड प्रॉडक्ट असून यामुळे शेतकऱ्यांच्या आयुष्यात मोठी क्रांति होताना दिसून येणार आहे.

तरुणांसाठी 10 लाखांची आर्थिक मदत ; वसंतराव नाईक बिनव्याजी कर्ज : जाणून घ्या संपूर्ण माहिती…! Vasantrao naik loan yojana 2026

Cow dung collection machine 2026 मशीनचे कार्यपद्धती

Cow dung collection machine 2026 तसेच मित्रांनो हे मशीन केवळ केंद्र नसून शेतकऱ्यांचा सखा ठरणार आहे तर मित्रांनो हे मशीन पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक असून यामध्ये लिथियम आयन बॅटरी चा वापर करण्यात आलेला आहे तसेच डिझेल किंवा पेट्रोलची गरज नसल्यामुळे यातून कोणताही धूर निघत नाही किंवा आवाज होत नाही हे मोशन चालवण्यासाठी कोणत्याही विशेष प्रशिक्षणाची गरज नाही तसेच एक लहान मुलगा किंवा महिला देखील ही मशीन सहज हाताळू शकतो पेट्रोल इंजिन नसल्यामुळे यामध्ये ऑइल बदलणे किंवा इंजिनच्या दुरुस्तीचा खर्च शून्य आहे जे काम करायला मंजुरांना दोन-तीन तास लागतात ते काम हे मशीन अवघ्या पंधरा ते वीस मिनिटात पूर्ण करता येते.

Cow dung collection machine 2026 तर मित्रांनो तुमच्या गरजेनुसार तुम्ही यामध्ये तीन मॉडेल घेऊ शकता याच्यामध्ये एकूण तीन मॉडेल पडत असतात त्याच्यामध्ये लहान मॉडेल मध्यम मॉडेल आणि मोठे मॉडेल तर मित्रांनो लहान मॉडेल बद्दलची माहिती पाहिला गेले तर ज्या शेतकऱ्यांकडे दहा ते वीस जनावर आहे त्यांच्यासाठी हे उत्तम मशीन आहे त्याच्यामध्ये क्षमता ही सुमारे 25 किलो शेण गोळा करू शकते एवढी आहे तसेच साधारणता याची किंमत 48 हजार 300 रुपये इतकी आहे त्याचबरोबर मध्यम मॉडेल जर पाहिला गेले तर वीस ते पन्नास जनावर असलेल्या गोठ्यांसाठी ही मशीन एकदम व्यवस्थित रित्या चालू शकते हे यंत्र एका मिनिटाला 40 किलो शेण उचलते तसेच साधारणतः 73 हजार रुपये किंमत मध्यम मॉडेलची असून तसेच मोठे मॉडेल साठी मोठा डेअरी फार्म त्याच्याकडे आहे अर्थात 50 पेक्षा जास्त जनावर ज्यांच्याकडे आहे त्यांच्यासाठी ही मशीन उपयुक्त ठरणार आहे एका मिनिटात 60 किलो शेण गोळा करण्याची मोठी मॉडेलची जबरदस्त क्षमता आहे तसेच याची साधारणता किंमत एक लाख तीन हजार रुपयापर्यंत जाऊ शकते.

मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा ; ज्येष्ठ नागरिकांना ४५०० हजार रुपये दर महिना पेन्शन..! Senior citizen yojana 2026

Cow dung collection machine 2026 तसेच मित्रांनो या मशीन मध्ये लिथियम आयन बॅटरी वापरण्यात आलेली आहे जी मशीनच्या संरचनेत सुरक्षितपणे बसवलेली असते एकदा पूर्ण चार झाल्यानंतर हे मशीन चालत तीन तास काम करू शकते सामान्यता एक मध्यम आकाराच्या गोठ्याची स्वच्छता करण्यासाठी 20 ते 30 मिनिटे लागतात याचा अर्थ एकदा चार्जिंग केल्यावर तुम्ही तीन ते चार दिवस आरामात वापरू शकता. बॅटरी वरती किंवा दीड वर्षांची वॉरंटी आहे तसेच एक वर्ष जर मशीन मध्ये काही तांत्रिक बिघाड झाला तर कंपनीकडून रिप्लेसमेंट आणि दुरुस्ती सुविधा उपलब्ध करून दिली जाते यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक नुकसान होत नाही.

Cow dung collection machine 2026 मशीन चे फायदे

Cow dung collection machine 2026 तर मित्रांनो मजुरावरील अवलंबित व कमी होते जसे की आजकाल वेळेवर मंजूर मिळत नाहीत हे मशीन असल्यास तुम्ही कोणावरती अवलंबून न राहता स्वतःचा गोठा स्वच्छ करू शकता तसेच आरोग्य बद्दलची माहिती पाहता सतत वाकून शेण उचलल्यामुळे कमरेचे आणि पार्टीचे आजार होतात त्यामुळे तुम्हाला वागण्याची गरज पडत नाही तसेच बसनीमुनी शेण पूर्णपणे उचलले जाते त्याच्यामुळे गोठ्यात माशा आणलासाचे प्रमाण कमी होते त्याच्यामुळे स्वच्छता आणि हायजिन गोठा राहतो तसेच दीर्घकालीन गुंतवणूक जरी सुरुवातीला किंमत जास्त वाटत असली तरी मजुरांवरती होणारा खर्च वाचल्यामुळे हे मशीन एक-दोन वर्ष स्वतःची किंमत वसूल करून देते.

Cow dung collection machine 2026 तर मित्रांनो भारत सरकार आणि राज्य सरकार कृषी यांत्रिकीकरणाला प्रसंगीत असून अनेक राज्यांमध्ये अशा प्रकारच्या आधुनिक केंद्रावरती 50% ते 80 टक्के पर्यंत अनुदान उपलब्ध असते तसेच शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या कृषी विभागाशी संपर्क साधून या मशीन वरती अनुदान मिळते याची खात्री करावी.

तर मित्रांनो अशाच प्रकारे जर तुम्हाला नवनवीन माहिती वाचायची असेल किंवा रोज नवनवीन योजनेबद्दल माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा..!

अशा नवनवीन माहिती मिळवण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा..!

Leave a Comment

२००० खात्यात जमा