Ladaki Bahin Yojana 2026 नमस्कार मित्रांनो आज आपण लाडकी बेल योजना बद्दलची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमी वरती राज्यात आदर्श आचारसंहिता लागू असणार नाही परंतु जानेवारी महिन्याचा लाभ स्वरूपात देण्यास राज्य निवडणूक आयोगाने मजाक केलेला आहे सारख्या बहिणींना मकर संक्रांतीची मोठी भेट ही 14 जानेवारी पूर्वी लाडक्या बहिणीच्या खात्यात डिसेंबर व जानेवारी महिन्याची तीन हजार जमा होणार होते परंतु अशा आशयाचे प्रसिद्ध झालेल्या बातम्यांच्या आधारे राज्य निवडणूक आयोगाकडून विविध तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्या संदर्भातील वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी लाडक्या बहिणी योजने संदर्भात शासनाने घेतलेल्या निर्णयाबाबत स्पष्टीकरण देण्यात यावी असे राज्य निवडणूक आयोगाने मुख्य सचिवांना कळविलेले होते.
Ladaki Bahin Yojana 2026 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आदर्श आचारसंहिते बाबत एकत्रित आदेश निर्गमित केलेले आहेत या आदेशातील तरतुदीनुसार निवडणूक जाहीर होण्यापूर्वी प्रत्यक्ष सुरू झालेली विकास कामे व योजना आचारसंहिता काळात सुरू ठेवण्यास परवानगी आहे असे मुख्य सचिव आणि आपल्या अहवालात कळविले होते ही पार्श्वभूमी लक्षात घेता या योजनेचा नियमित लाभ देता येईल परंतु अग्रीम स्वरूपात लाभ देता येणार नाही तसेच नवीन लाभार्थी देखील निवडता येणार नाहीत असे निदर्शन राज्य निवडणूक आयोगाने दिलेले आहेत.
Ladaki Bahin Yojana 2026 मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे मिळून 3000 रुपये लाडक्या बहिणींना मकर संक्रातीपूर्वी देण्यात येणार असल्याची पोस्ट भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी केली होती मुंबईतील महापाली निवडणुकीतील भाजपच्या उमेदवार तेजस्वी घोसाळकर यांनी देखील केली होती या पोस्ट समोर आल्यानंतर काँग्रेसने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची रक्कम मतदानानंतर देण्यात यावी अशी मागणी करणारे पत्र राज्य निवडणूक आयोगाला लिहिले होते.
Ladaki Bahin Yojana 2026 मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि काही चिंतेची बातमी समोर येत आहे ती म्हणजे राज्य सरकारने डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे तीन हजार रुपये एकत्रित मकर संक्रातीच्या मोठा वरती म्हणजेच 14 जानेवारी पूर्वी महिलांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतलेला होता परंतु या निर्णयामुळे राज्यातील लाखो महिलांमध्ये उत्साहते वातावरण होते तसेच प्रशासकीय पातळीवरील निधी वितरणाचे तांत्रिक प्रक्रिया वेगाने सुरू करण्यात आली होती मात्र आता या प्रक्रियेला अचानक ब्रेक लागण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे.
खुशखबर खुशखबर : महाराष्ट्रातील या ठिकाणी उभारणार नवीन रेल्वे मार्ग..! Manmad-indore railway news
Ladaki Bahin Yojana 2026 आता येताना अडथळा येण्याचे मुख्य कारण म्हणजे राज्यातील 29 महानगरपालिकेच्या जाहीर झालेल्या निवडणुका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे मतदानाच्या अवघ्या काही दिवस आधी इतक्या मोठ्या प्रमाणात थेट लाभार्थ्यांच्या खात्यात पैसा जमा करणे हा आदर्श आचारसंहितेचा उघड रंग असल्याचे काँग्रेसने आपला पत्रात म्हटले आहे हा प्रकार मतदारांना प्रलोभन दाखवण्याचा असून निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत हे वितरण थांबवावे अशी मागणी काँग्रेस पक्षाकडून करण्यात आलेली होती.
Ladaki Bahin Yojana 2026 मित्रांनो निवडणूक आयोगाच्या भूमीकडे सर्वांचे लक्ष काँग्रेसने केलेल्या या तक्रारीमुळे आता संपूर्ण निवडणूक आयोगाच्या कुठलाच आहे जर आयोगाने या तक्रारीची गंभीर दखल घेतली आणि आचारसंहितेच्या नियमाचा अहवाल निधी वितरणावरती स्थगिती दिली तर लाडक्या बहिणीला या आपल्यासाठी बराच काळ वाट पाहावी लागू शकते नियमानुसार निवडणुकीच्या काळात सत्ताधारी पक्षांना मतदारा मतदारांवरती प्रभाव टाकेल असा कोणताही मोठा आर्थिक निर्णय किंवा निधी वितरण करता येत नाही त्यामुळे आयोग आता यावरती काही निकाल येणार त्याच्याकडे आता सर्वांचे लक्ष गेलेले आहे.
Ladaki Bahin Yojana 2026 तांत्रिक अडचणी आणि सद्यस्थिती
Ladaki Bahin Yojana 2026 तर मित्रांनो अशा प्रकारे योजनेचा हप्ता लांबवर पडण्याची ही पहिलीच वेळ नाही तर यापूर्वी नगरपरिषद निवडणुकीच्या वेळी देखील तांत्रिक कारणामुळे आणि आचारसंहितेंच्या सावटामुळे निधी मिळण्यास विलंब झाला होता आता पुन्हा एकदा तोच पेच निर्माण झालेला आहे तसेच सरकारी यावरती कायदेशीर मार्ग काढते की निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा मान राखून वितरण थांबवते हे पाहण्याचे महत्त्वाचे ठरेल विशेष म्हणजे ज्या महिलांनी या पैशावरती संक्रातीची नियोजन केले होते त्यांचा आनंदावर आता विजन पडण्याची चिन्ह दिसून येत आहेत.
पेपर कप व्यवसायातून मिळवा लाखो रुपये ; जाणून घ्या संपूर्ण माहिती…! Paper cup business marathi mahiti
Ladaki Bahin Yojana 2026 राजकारणाच्या या धम्मचक्रित सामान्य लाभार्थ्यांच्या पैशांना विलंब होत असला तरीही एक तात्पुर्तिस्त गीते असू शकतो योजनेचा लाभ मिळणे ही एक नियंत्रण चालणारे प्रक्रिया आहे त्यामुळे निवडणुका संपल्यानंतर हा निवे खात्यात जमा होऊ शकतो तसेच महिलांनी कोणत्याही आपण वरती सरकारच्या आणि निवडणूक आयोगाच्या अधिकृत निर्णयाची वाट पहावी येथे एक-दोन दिवसात यावर्षी का मूर्ख होईल की लाडक्या बहिणींना संक्रातीचा गोडवा मिळणार की नाही याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
तर मित्रांनो अशाच प्रकारे जर तुम्हाला नवनवीन माहिती वाचायची असेल किंवा रोज नवनवीन योजनेबद्दल माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा..!
