Manmad-indore railway news नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्र मधील नवीन रेल्वे मार्गाबद्दलची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील लाखो नागरिकांसाठी दिलासादायक आणि ऐतिहासिक बातमी समोर आलेली आहे ती म्हणजे तब्बल तीन दशकापासून चर्चेत असलेला मनमाड इंदूर रेल्वे प्रकल्प अध्यय प्रत्यक्ष मार्गावर आलेला आहे अनेक वर्षांपासून कागदावर अडकून पडलेला हा प्रकल्प आता प्रत्यक्ष जमिनीवरती उतरू लागलेला असून काही ठिकाणी रेल्वे रूल टाकण्याचे कामही सुरू झालेले आहे या महत्त्वकांक्षी रेल्वे मार्गामुळे उत्तर महाराष्ट्र खानदेश आणि मध्य प्रदेशातील दळणवळणाचा नकाशा चा चित्र बदलणार आहे त्यामुळे संबंधित जिल्ह्यामध्ये सध्या समाधान आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
Manmad-indore railway news तसेच मित्रांनो मनमाड इंदोर रेल्वे प्रकल्पासाठी सन 1992 पासून सातत्याने पाठपुरावा सुरू असून या प्रकल्पाला मान्यता मिळूनही प्रत्यक्ष काम सुरू होत असल्याने अनेकदा नागरिकांमध्ये नाराजी होती तांत्रिक अडचणी निधीचा अभाव आणि दोन राज्यांमधील समन्वयांचा प्रश्न यामुळे हा मार्ग कधी उन्हाळा जाणार की नाही अशी भीतीही व्यक्त केले जात होती मात्र प्रकल्प रखडल्याने संघर्ष समितीने थेट इंदोर उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केलेली होती त्यानंतर अनेक वेळा डीपीआर आणि अंतिम सर्वेक्षण अहवाल तयार करण्यात आलेला आहे.
Manmad-indore railway news तसेच सण 2009 मध्ये या रेल्वे प्रकल्पाचा अंदाजे खर्च 1000 कोटी इतका झालेला असून पुढे तो वाढून पंधराशे कोटी इतका झालेला आहे त्यावेळी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सरकारकडून ही साधनेची अट होती महाराष्ट्र सरकारने आपला निधी दिला मात्र मध्य प्रदेश कडून अपेक्षित नितीन आल्याने काम पूर्ण थांबलेले पाहायला मिळते काळजाचा पुढे गेला तसा तसा प्रकल्पाचा खर्च वाढत गेला आणि तो थेट 8000 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला इतकेच नव्हे तर संपूर्ण प्रकल्प अहवालास मान्यता मिळूनही आर्थिक मंजुरी अभावी प्रत्यक्ष काम सुरू होऊ शकले नाहीत.
Manmad-indore railway news लोकप्रतिनिधी आणि संघर्ष समितीचा हस्तक्षेप
Manmad-indore railway news तर मित्रांनो या प्रकल्पासाठी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे माजी आमदार अनिल गोटे खासदार गजेंद्र पटेल तसेच खासदार शंकर लालवाणी तसेच राज्यसभा खासदार सुमेर सोलंकी यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधींनी केंद्र सरकारकडून सातत्याने पाठपुरावा केलेला होता मात्र संघर्ष समितीचे प्रमुख मनोज मराठे यांनी राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष आंतरसिंह आर्य यांची भेट घेऊन संपूर्ण प्रकल्पाशी संबंधित कागदपत्रे सादर केली त्याच्या हस्तक्षेपानंतर अखेर या प्रकल्पाला तब्बल 18000 कोटी रुपयांची संपूर्ण आर्थिक मंजुरी मिळण्याची माहिती समोर आलेली आहे.
Manmad-indore railway news तसेच सध्या मनमाड ते इंदूर दरम्यान जमीन संपादन आणि बांधकामाचे काम वेगाने सुरू आहे विशेष म्हणजे धुळे जिल्ह्यातील बोर विहिरी परिसरात सुमारे 120 मीटर पर्यंत प्रत्यक्ष रेल्वे रूळ टाकण्याचे काम पूर्ण झालेले आहे ही बाब प्रकल्पाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे अधिकृत सूत्रांच्या माहितीनुसार उर्वरित जमिनीचे संपादन पूर्ण झाल्यानंतर या रेल्वे मार्गाचे काम आणखीन वेग घेणार आहे.
तसेच मनमाड इंदोर रेल्वे मार्ग सुरू झाल्यानंतर व्यापार उद्योग शेती आणि रोजगारांच्या संधींना मोठे चालना मिळणार आहे उत्तर महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश यांच्यातील अंतर कमी होणारा असून प्रवाशांचा वेळ आणि खर्च दोन्ही वाचणार आहेत अनेक वर्षांच्या प्रत्यक्ष नंतर हा प्रकल्प प्रत्यक्षात येत असल्याने हा फक्त रेल्वे मार्ग नसून सामान्य जनतेच्या संघर्षाचा आणि संयमाचा विजय असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहे.
तर मित्रांनो अशाच प्रकारे जर तुम्हाला नवनवीन माहिती वाचायची असेल किंवा रोज नवनवीन योजनेबद्दल माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा..!
