पेपर कप व्यवसायातून मिळवा लाखो रुपये ; जाणून घ्या संपूर्ण माहिती…! Paper cup business marathi mahiti

Paper cup business marathi mahiti नमस्कार मित्रांनो आज आपण पेपर कप व्यवसाय बद्दलची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो आजच्या धावपळीचे युगात वापरा आणि फेकून द्या या संस्कृतीमुळे डिपोजल वस्तूंना मोठी मागणी आलेली आहे विशेषता पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्लास्टिक वरती बंदी आल्यानंतर पेपर कप पोहोचली मोठी गलती घेतलेली आहे जर तुम्ही 2006 मध्ये कमी गुंतवणूक आणि जास्त नफा मिळून देणार आहे त्यांना व्यवसाय दुपारी तुमच्यासाठी हा व्यवसाय अत्यंत सुवर्णसंधी ठरू शकतो तर मित्रांनो याबद्दलचीच माहिती सविस्तरपणे या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत.

Paper cup business marathi mahiti तर मित्रांनो सरकारने प्लास्टिक कपा वरती बंदी घातलेली असून ज्यामुळे चहाच्या टपऱ्या हॉटेलचा आणि त्यातील मध्ये किंवा पेपर कप वापरले जात आहेत वाढते शहरीकरण चहा कॉफी देतो सतत वाढत असेल दररोज लाखो कपाची गरज लागत आहे काचेचे किंवा कुस्तीच्या कपापेक्षा लोक डिस्पोजल पेपर वापरण्याला अधिक प्राधान्य देताना दिसून येत आहे.

मोफत झेरॉक्स मशीन महिलांना मिळणार 100% अनुदान..! Free zerox machine yojana


उद्योजकांना प्रश्न पडतो की नफ्याचा प्रमाण इतके मोठे कसे काय असते तर मित्रांनो एक किलो पेपर रोल साधारणता 70 ते 80 रुपयाला मिळतो तसेच प्लीज मंजुरी आणि पॅकेजिंग मिळून खर्च थोडा वाढतो आणि त्याच्यामध्ये साधारणपणे वीस रुपयांच्या कच्च्या मालापासून तयार होणारे कप जेव्हा तुम्ही होलसेल किंवा मार्केटमध्ये विकता तेव्हा त्याची किंमत प्रति नगाप्रमाणे मोजली जाते शंभर कपाचे पाकीट भरून विकल्यास तुमच्या वीस रुपयांच्या गुंतवणुकीचे रूपांतर सहज 90 ते 100 रुपयांमध्ये होऊ शकते म्हणजेच खर्चाच्या तुम्ही चार ते पाच पट नफा तुम्हाला मिळतो.


व्यवसाय साठी लागणारा कच्चामाल हा बीपी कोटेड पेपर हा कपाचा मुख्य भाग बनवतो तर कपाचा खालचा भाग बनवण्यासाठी छोटा रोल लागतो तर तयार करण्यासाठी प्लास्टिक बॅग किंवा बॉक्स असतो.

Online valu booking 2026 | कमी दारात वाळू पाहिजे का ? इथे करा अशाप्रकारे अर्ज..!

Paper cup business marathi mahiti मशीन

Paper cup business marathi mahiti एका तासात तीन हजार ते चार हजार कप बनवण्याची क्षमता असलेल्या विशेष उपलब्ध आहेत ही मशीन साधारणता पाच लाख रुपयांपासून पुढे उपलब्ध असतात तुमच्या बजेटनुसार तुम्ही सेमी ऑटोमॅटिक किंवा हायस्कूलेशन निवडू शकता या मशीनची खरबूत किंवा कमर्शियल सिंगल फेज किंवा थ्री फेज कनेक्शन वरती चालतात.


तर मित्रांनो तुमच्या भागात किती चहाचा टपरे आहेत कॅन्टीन आणि हॉटेल आहेत याची यादी करा जागेची निवड 500 ते 800 स्क्वेअर फुट जागा या व्यवसायासाठी पुरेशी आहे तसेच तुम्हाला सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर उद्यम रजिस्ट्रेशन तुम्हाला करावे लागेल जे की ते रजिस्ट्रेशन कसे करायचे याबद्दलची देखील माहिती आपल्या या वेबसाईट वरती पाहायला मिळेल जीएसटी रजिस्ट्रेशन हे तुम्हाला करावे लागेल कारण माल मोठ्या प्रमाणात विकण्यासाठी आवश्यक आहे तसेच स्थानिक प्रशासनाकडून परवानगी घेणे आवश्यक राहील मशीन उत्पादकाकडून प्रशिक्षण घेऊ मशीन सेट करता येईल.

mofat laptop yojana | १०वी पास विद्यार्थ्यांना मिळणार मोफत लॅपटॉप..!

Paper cup business marathi mahiti मार्केटिंग कशी करावी

Paper cup business marathi mahiti उत्पादन करणे सोपे आहे पण ते विकणे ही खरी कला आहे पेपर कप विकण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमचे रोजचे ग्राहक असणारे चहा विक्रेते आणि त्याचे उतरते यांच्याशी संपर्क साधावा लागेल त्याचबरोबर इव्हेंट मॅनेजर जसे की लग्न वाढदिवस किंवा कोणत्याही कार्यक्रमात पेपर कपाची मोठी ऑर्डर्स मिळतात त्यासाठी त्यांच्यासोबत देखील संपर्क ठेवावे लागतील तसेच स्थानिक होलसेल व्यापाऱ्यांची करार करून तुम्ही दररोज मोठी विक्री करू शकता तसेच मोठ्या कंपन्यांच्या कॅन्टीनमध्ये दर महिना हजार लोकांची गरज भासते तिथे देखील तुम्ही संपर्क साधू शकता.

Paper cup business marathi mahiti त्यामुळे जर तुमच्याकडे पैसे कमी असतील तर घाबरण्याचे कोणते कारण नाही कारण भारत सरकार अंतर्गत नवीन उद्योजकांसाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. किसी की मुद्रा योजना असेल किंवा पीएमईजीपी योजना असेल या योजनेअंतर्गत तुम्हाला दहा लाख रुपयापर्यंत कर्ज घेऊ शकतात किंवा तुम्हाला व्यवसायासाठी 35% पर्यंत सबसिडी मिळू शकते.

तर मित्रांनो अशाच प्रकारे जर तुम्हाला नवनवीन माहिती वाचायची असेल किंवा रोज नवनवीन योजनेबद्दल माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा..!

अशा नवनवीन माहिती मिळवण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा..!

Leave a Comment

२००० खात्यात जमा