mofat shikshan yojana 2026 नमस्कार मित्रांनो आज आपण राज्यातील मुलींना मोफत शिक्षण याबद्दलची माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो महाराष्ट्र सरकारने उच्च शिक्षण मुलींना पूर्णपणे मोफत करण्याचा निर्णय घेतलेला असून त्यामुळे घरी व मागासवर्गातील मुलींना शिक्षणात प्रोत्साहन देणे आणि महिलांचे शिक्षणाचे प्रमाण अधिक वाढवणे हे उद्दिष्ट समोर ठेवलेले आहे चला तर मित्रांनो या माहितीबद्दलची अधिक सविस्तर आढावा आज आपण या ठिकाणी जाणून घेऊया.
mofat shikshan yojana 2026 तर मित्रांनो या योजनेचा लाभ हा कोणत्या मुलींना मिळणार आहे याबद्दलची माहिती या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो महाराष्ट्राच्या स्थायी रहिवासी असणे आवश्यक आहे तसेच कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे आठ लाख रुपयापर्यंत असावे तसेच अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी डब्ल्यू एस किंवा एसबीसी आणि ओबीसी वर्गातील असणे बंधनकारक राहील त्याचबरोबर या वर्गातील मुलींना डिग्री डिप्लोमा व पदवीधर तसेच व्यवसायिक अभ्यासक्रमामध्ये शाळा व कॉलेजमध्ये प्रवेश असल्यास मोफत शिक्षण मिळणार आहे.
पत्नीच्या नावाने १ लाख रुपये गुंतवा आणि २ वर्षात मिळवा जबरदस्त परतावा…! Post office yojana 2026
mofat shikshan yojana 2026 तर मित्रांनो यामध्ये वैद्यकीय व आरोग्य अभ्यासक्रमासाठी शिकणाऱ्या मुलींसाठी मोफत शिक्षण असून अभियांत्रिक असेल तसेच तंत्रशिक्षण कृषी पशुसंवर्धन मत्स्य व्यवसाय औषध फार्मसी आणि इतर मान्यताप्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रम असणे आवश्यक आहे याचा अभ्यासक्रमासाठी शिकणाऱ्या उमेदवारांना मोफत शिक्षण देण्यात येणार आहे.
mofat shikshan yojana 2026 तर मित्रांनो या योजनेअंतर्गत ट्युशन फी व परीक्षा फी 100% माफ केली जाणार आहे तसेच यामध्ये काही निकष असणार आहेत जसे की सरकारी अर्ध सरकारी मान्यता प्राप्त महाविद्यालय व विद्यापीठ यामध्ये हा निर्णय लागू होतो तसेच खाजगी सुनिधीत विद्यापीठांमध्ये किंवा मॅनेजमेंट कोर्टामध्ये प्रवेश घेतल्यास काही अटी लागू होऊ शकतात.
mofat shikshan yojana 2026 त्याबरोबर अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑनलाइन माध्यमातून असून महाडीबीटी प्रोबल वरती अर्ज करू शकता जे की खाली प्रकारे नमूद करण्यात आलेली आहे अर्ज भरताना जन्म उत्पन्न ओबीसी एसीबीसी प्रमाणपत्र असणे आवश्यक राहील व त्याचबरोबर शैक्षणिक कागदपत्र तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. बरोबर मित्रांनो योजनेची अंमलबजावणी ही 2024 25 शैक्षणिक वर्षापासून लागू करण्यात आलेली आहे नवीन व पूर्वीपासून अभ्यास करत असलेल्या पात्र विद्यार्थ्यांना यामध्ये दोघांनाही लाभ मिळणार आहे.
तर मित्रांनो अशाच प्रकारे जर तुम्हाला नवनवीन माहिती वाचायची असेल किंवा रोज नवनवीन योजनेबद्दल माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा..!
