मोठी बातमी ! राज्यातील १२ जिल्हा परिषद, १२५ पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा..! Zp and panchayat samiti election 2026

Zp and panchayat samiti election 2026 नमस्कार मित्रांनो आज आपण राज्यातील होणाऱ्या 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितीच्या निवडणुकीची बद्दलची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत तर बांधवांनो राज्यातील बारा जिल्हा परिषदेसाठी निवडणुका जाहीर करण्यात आलेल्या असून 50 टक्के च्या आत आरक्षण असलेल्या जिल्हा परिषद मध्ये निवडणुका होणार आहेत मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर करण्यात आलेल्या आहेत निवडणुक आयोगाने आज पत्रकार परिषद घेऊन याबाबतची घोषणा केलेली आहे राज्यातील बारा जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितीच्या निवडणुका होणार असून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी 16 जानेवारी 2026 रोजी सूचनांचे प्रकाशन होणार आहे.

तसेच अर्ज दाखल करण्याची तारीख ही 16 जानेवारी ते 21 जानेवारीपर्यंत असणार आहे त्याचबरोबर उमेदवारी माघारी घेण्याची अंतिम मुदत ही 27 जानेवारी 2026 पर्यंत असून अंतिम उमेदवार व निवडणूक चिन्ह वाटप सत्तावीस जानेवारी दुपार साडेतीन वाजेपर्यंत असणार आहे तसेच मतदानाचा दिनांक 5 फेब्रुवारी 2026 सकाळी साडेसहा ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे तसेच मतमोजणीचा दिनांक हा सात फेब्रुवारी 2026 असणार आहे.

Maharashtra government employee news | राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी 15% मानधन वाढण्याची शक्यता..!

Zp and panchayat samiti election 2026 त्याचबरोबर मित्रांनो या निवडणुकीसाठी एक जुलैची मतदार यादी वापरण्यात येणार असून या निवडणुकीसाठी 25 हजार 482 मतदान केंद्र असणार आहेत तसेच एक लाख दहा हजार 329 बॅलेट युनिटचा वापर यामध्ये केला जाणार आहे कोकण विभागातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेसाठी निवडणूक होणार असून पुणे सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर छत्रपती संभाजीनगर परभणी लातूर धाराशिव या जिल्ह्यात परिषदेसाठी निवडणूक होणार आहे व मतदानाच्या 24 तास आधीच प्रचाराची सांगता होणार आहे.

Zp and panchayat samiti election 2026 तसेच मित्रांनो पश्चिम महाराष्ट्रात जिल्हा परिषदेच्या 335 एवढ्या जागांसाठी तर पंचायत समितीच्या सहाशे सत्तर जागांसाठी मतदान होणार आहे त्याचबरोबर सोलापूर मध्ये जिल्हा परिषदेचे एकूण 68 गट असून पंचायत समितीचे 136 गण आहेत त्याचबरोबर जिल्ह्यातील 24 लाख 59 हजार 227 मतदार मतदान करणार आहेत तसेच सातारा झेडपीच्या 65 गट असून एकूण 130 पंचायत समितीचे गण आहेत त्यासाठी 21 लाख 91 हजार 302 मतदार यामध्ये मतदानात सहभागी होणार आहेत.

Zp and panchayat samiti election 2026 तसेच सांगली जिल्ह्या परिषदेमध्ये 61 गट असून पंचायत समितीचे एकूण 122 गण आहेत या पंचायत समिती गणनांमध्ये आणि जिल्हा परिषद गटांमध्ये 16 जानेवारीपासून प्रचाराचा झुला उडणार आहे त्याचबरोबर कोल्हापुरातील जिल्हा परिषद मध्ये एकूण 68 जागा असून पंचायत समितीच्या 136 जागांसाठी मतदान होणार आहे व पुणे जिल्हा परिषदेमध्ये एकूण 73 जिल्हा परिषद गट असून 146 पंचायत समितीच्या गणात निवडणुका पार पडणार आहे.

Nashik solapur highway news | नाशिक सोलापूर या नवीन महामार्गाला सरकारची मान्यता या जिल्ह्यांसह तालुक्यांचा असेल समावेश…!

जिल्हा परिषद

तर मित्रांनो महाराष्ट्रामधील एकूण मतदार संख्या ही दोन कोटी नऊ लाख इतकी आहे एकूण मतदारांची संख्या मोठी असून यामध्ये पुरुष मतदार ची संख्या अधिक प्राबडल्याने दिसून येते पुरुषांचे मतदार संख्याही एक कोटी सात लाख इतकी आहे तर महिलांची एकूण मतदार संख्या ही एक कोटी दोन लाख इतकी आहे त्याचबरोबर एकूण मतदान केंद्र हे 24482 आहेत.

तसेच बांधवांनो जिल्हा परिषद निवडणूक याकरिता 12 जिल्ह्यांचा समावेश यामध्ये असून 731 निवडणुका विभागामधून 731 इतकेच सदस्य निवडले जाणार आहेत तसेच आरक्षणाचे स्वरूप पाहता महिलांसाठी ३ ६९ जागा तर अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी 83 जागा तर अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी 25 जागा तसेच नागरिकांचा मागासवर्ग अर्थात ओबीसी यासाठी 101 जागा सोबत आरक्षण जाहीर केलेली आहे.

पंचायत समिती

तर मित्रांनो पंचायत समितीचा विचार केलास महाराष्ट्र मध्ये एकूण 125 समित्या आहेत त्यामध्ये एकूण 1462 जागा मधून सदस्य निवडले जातात यामध्ये महिलांसाठी 731 जागा आरक्षणाच्या स्वरूपात सोडलेल्या आहेत तसेच अनुसूचित जाती यामध्ये 166 जागा तर अनुसूचित जमातीसाठी 38 जागा तसेच नागरिकांचा मागास प्रवर्ग अर्थात ओबीसी यासाठी 342 जागा आरक्षणाच्या स्वरूपात सोडण्यात आलेले आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा..!

Leave a Comment

२००० खात्यात जमा