Abha health card apply online | एक आभा कार्ड फायदे अनेक ; काय आहे आभा हेल्थ कार्ड, जाणून घ्या सविस्तर माहिती…!

Abha health card apply online नमस्कार मित्रांनो आज आपण आभा हेल्थ आयडी कार्ड याबद्दलची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो आयुष्यमान भारत डिजिटल मिशन अंतर्गत नागरिकांना एक डिजिटल हेल्थ कार्ड मिळणार आहे प्रत्येक नागरिकांचे आरोग्य संबंधित रेकॉर्ड डिजिटल स्वरूपात सुरक्षित राहील तसेच रुग्णांचा एक इलेक्ट्रॉनिक मेडिकल रिपोर्ट रेकॉर्ड तयार केला जाईल त्यामध्ये रुग्णांच्या वैद्यकीय व उपचाराबाबत संपूर्ण माहिती असेल आभा हेल्थ कार्ड पूर्वी फक्त आभा कार्ड म्हणून ओळखले जात असे परंतु त्यामध्ये आता बदल करून आभा  हेल्थ कार्ड करण्यात आलेले आहे त्याचबरोबर जेव्हा कधी आठवण आजारी पडतो तेव्हा त्या आजारासाठी किंवा व्याधीसाठी डॉक्टर कडे जातो तेव्हा डॉक्टर आपल्याला विचारतात की या आजारावरती यापूर्वी तुम्ही कुठे उपचार घेत होतात का? त्याचबरोबर जर घेत असाल तर त्याचे रिपोर्ट दाखवा आणि जर त्यावेळी आपल्याकडे हे रिपोर्ट नसतील तर मग आपण सगळ्या टेस्ट पुन्हा करतो व या पूर्ण प्रोसेस मध्ये आपला वेळ आणि पैसा दोन्ही गोष्टी खर्च होऊन जातात आणि जर तुमच्या आधीच च्या आजाराचे मेडिकल रिपोर्ट असतील तर ते प्रत्येक वेळेस सोबत कॅरी करायला लागतात परंतु मित्रांनो आता काळजी करण्याची काही गरज नाही कारण आता सरकारच्या अंतर्गत हा आभा हेल्थ कार्ड तुम्ही वापरू शकता.


Abha health card apply online तर मित्रांनो आभा हेल्थ कार्ड हा आयुष्यमान भारत डिजिटल मिशनचा एक अतिशय महत्त्वाचा भाग असून आभा हेलकारद्वारे तुम्ही तुमचा आरोग्य विषयक नोंदणी डिजिटल स्वरूपात ठेवू शकता आणि दाखवू शकता आभा हेल्थ कार्ड चा फायदा म्हणजे एकदा का तुम्ही हे कार्ड बनवले ते नंतर तुम्हाला तुमच्या सर्व मेडिकल रिपोर्ट घेऊन डॉक्टरकडे जाण्याची गरज नाही कारण तुमचे सर्व कागदपत्रे तुमच्या आभा हेल्थ कार्डमध्ये अगदी सुरक्षित राहतात आणि तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा ते बघता येतात किंवा दाखवता येतात त्यासाठी तुम्ही ते आभा क्रमांक द्वारे पाहून किंवा दाखवू शकता चला तर मित्रांनो हे कार्ड काढायचे कसे व ऑनलाइन अप्लाय कसे करायचे त्याबद्दलची माहिती आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत.

Abha health card apply online ऑनलाइन प्रक्रिया


Abha health card apply online‌ तर मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला तुमच्या फोनमध्ये किंवा लॅपटॉपच्या सर्च प्रॉब्लेम मध्ये जाऊन आयुष्यमान भारतच्या अधिकृत वेबसाईट वरती भेट द्यावी लागेल जे की खालील प्रकारे नमूद करण्यात आलेली आहेत वेबसाईटच्या होमपेज वरती दिलेल्या क्रिएट आबा नंबर या ऑप्शन वरती क्लिक करावे लागेल तसेच तुम्हाला तिथे दोन ऑप्शन मधून युजिंग आधार कार्ड हा ऑप्शन जोडायचा आहे ज्यामध्ये तुम्हाला नेक्स्ट बटनावरती क्लिक करून हवे असल्यास युजिंग ड्रायव्हिंग लायसन्स हा देखील तुम्ही ऑप्शन निवडू शकता परंतु मित्रांनो आधार वरती व्हेरिफिकेशन करणे सोपे जाते तसेच त्यानंतर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे व दिलेला कॅपचा कोड टाकून नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचे आहे.


Abha health card apply online आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईल नंबर वर एक सहा अंकी ओटीपी येईल तो तिथे टाकायचा असून नेक्स्ट या ऑप्शन वरती क्लिक करायचा आहे आता तुम्ही ओटीपी टाकला की लगेच तुमचे आभा हेल्थ कार्ड तयार होईल या कार्डमधील सर्व माहिती तुमचा आधा कार्ड मध्ये माहिती सारखीच असते जर तुम्हाला तुमच्या आवाहन कार्ड मधील काही माहिती बदलायची असेल तर डाव्या बाजूला दिसणाऱ्या एडिट डिटेल्स या ऑप्शन वरती क्लिक करून तुम्ही तुमच्या आवडीनुसार माहिती एडिट करू शकतात तसेच आबा हेल्थ कार्ड मध्ये आभार क्रमांक हा 14 अंकी असतो व हा नंबर वापरून तुम्ही तुमचे आभार कधीही डाऊनलोड करू शकता.


Abha health card apply online तसेच मित्रांनो तुम्ही गुगल प्ले स्टोअर वरून आभा आपलिकेशन डाऊनलोड करून घ्या व आभा एप्लीकेशन मध्ये तुम्ही तुमचा आव्हान नंबर टाकून त्याद्वारे तुमचे सर्व हेल्थ रेकॉर्ड आणि मेडिकल रिपोर्ट अगदी सहजपणे पाहू शकता याशिवाय तुम्ही आभा करा डाऊनलोड करून तुमच्या आभार नंबर द्वारे डॉक्टरची अपॉइंटमेंट देखील बुक करू शकता.

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

Abha health card apply online आभा हेल्थ कार्ड कसे वापरावे ?


Abha health card apply online मित्रांनो जर तुम्हाला उपचार किंवा वैद्यकीय टेस्ट करायला जायचं आहे तिथे तुम्हीच हेल्थ कार्ड मुळे करून त्यामध्ये माहिती भरायला सांगावे या योजनेची माहिती बऱ्याच दवाखान्यां मध्ये माहित नसल्यामुळे तुम्हाला माहिती भरताना अडचण येऊ शकते कारण सामान्य हॉस्पिटलमध्ये याचा उपयोग जास्त करून करत नाहीत परंतु दवाखाने या योजनेत सहभागी झाल्यानंतरच तुम्ही माहिती भरता येते आणि या योजनेचा जास्त प्रसार न झाल्यामुळे माहिती भरताना अडचण येत असल्याने मोठे हॉस्पिटल आणि सरकारी दवाखान्यात तुम्हाला तुमचे हेल्थ कार्ड भरून घेताना जास्त अडचण येणार नाहीत.

तर मित्रांनो अशाच प्रकारे जर तुम्हाला नवनवीन माहिती वाचायची असेल किंवा रोज नवनवीन योजनेबद्दल माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा..!

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा..!

Leave a Comment

२००० खात्यात जमा