Gramin gharkhul yojana apply online नमस्कार मित्रांनो आज आपण घरकुल योजनेबद्दलची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो घरकुल योजनेसाठी अर्ज कशा प्रकारे करायचा यासाठी आजची ही माहिती या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे तर मित्रांनो सविस्तर माहिती वाचण्यासाठी दिलेला लेख पूर्णपणे वाचा.
Gramin gharkhul yojana apply online तर मित्रांनो महाराष्ट्रातील गरीब बेघर व कच्च्या घरामध्ये राहणाऱ्या लोकांना स्वतःची असे एक पक्के घर मिळवून देण्यासाठी सरकारनेही प्रयत्नशील असते आणि त्यासाठीच तुझ्या सरकारच्या वतीने प्रधानमंत्री घरकुल योजना अंतर्गत याही वर्षी सरकारद्वारे लाखो घरांसाठी मंजूर देण्यात आलेली आहे तसेच सरकारची ही योजना महाराष्ट्रातील नागरिकांसाठी एक महत्त्वपूर्ण योजना असणार आहे कारण या योजनेद्वारे महाराष्ट्रातील लाखो बेगर आणि गरीब फोटो मला त्यांचे स्वतःचे घर मिळणार आहे व त्यांची ही चांगली घराची स्वप्न पूर्ण होणार आहे.
Gramin gharkhul yojana apply online तर मित्रांनो महत्वाची म्हणजे या योजनेसाठी महाराष्ट्रातील खेडेगावांमध्ये ऑनलाईन अर्ज भरणे सुरुवात झालेली असून त्यामुळे तुम्हालाही जरा अजून राहण्यासाठी पक्क घर नसेल किंवा जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर तुम्ही देखील घरबसल्या तुमच्या मोबाईल मधून प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेसाठी अर्ज करू शकता तसेच यामध्ये तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता त्यासाठी अजून पंधरा दिवसाची मुदत वाढून देण्यात आलेली आहे या अनुषंगानेच घरकुल योजनेसाठी ऑनलाईन प्रकारे अर्ज कसा करायचा याची सविस्तर माहिती खालील प्रमाणे देण्यात आलेली आहे.
Gramin gharkhul yojana apply online घरकुल योजनेसाठी अर्ज करणाऱ्या इच्छुक उदाहरण साठी घरकुल योजनेचा फॉर्म ऑनलाईन भरण्यासाठी अत्यंत सोपी व जलद अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये तुम्हाला भारत सरकार मान्य असलेला आवाज प्लस 2024 हा ॲप डाऊनलोड करायचा आहे या ॲपच्या माध्यमातून अर्ज करू शकता व तसेच तुम्ही आधार फेस आरडी ही दुसरी एक ॲप आहे ज्यामध्ये देखील तुम्ही आधार कार्ड वरती अर्ज करू शकता.
Gramin gharkhul yojana apply online तर मित्रांनो या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी प्रथम आवाज प्लस 2024 हे ॲप डाऊनलोड करणे आवश्यक राहील त्याची लिंक खाली प्रमाणे देण्यात आलेली असून त्याचबरोबर आधार फेस आरडी हे ॲप्लीकेशन डाऊनलोड करून अर्ज करू शकता मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हाला आवाज प्लस या ॲप वरती क्लिक करायचे आहे त्यानंतर तुमचे मराठी भाषा सिलेक्ट करायची आहे व गेट स्टार्टेड या बटणावर क्लिक करायचे आहे तसेच त्यानंतर तुम्ही लॉगिन करून दुसरा ऑप्शन म्हणजे नागरिक लाभार्थी वापर करता म्हणून लॉगिन करा या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला परमिशन विचारला जातील त्या सर्व आलो करायचे आहेत अर्थात मान्य करायचे आहे.
Gramin gharkhul yojana apply online सर्व परमिशन मान्य केल्यानंतर दिलेल्या जागी तुम्हाला कुटुंब प्रमुखाचे किंवा ज्या लाभार्थ्यांचा अर्ज भरायचा आहे अशांचे आधार नंबर टाकायचा आहे व पडताळणी करा या बटणावर क्लिक करून ते face authentication करायचा आहे म्हणजेच व्यक्तीच्या लाईव्ह फोटो घ्यायचा आहे त्यासाठी एक्सेप्ट बटन वरती क्लिक करून प्रोसेस करायचे आहे त्यानंतर तुम्हाला दिलेल्या सर्कल मध्ये तुमचा फोटो घ्यायचा आहे व सबमिट बटणावर क्लिक करून तुम्ही तुमची केवायसी पूर्ण करू शकता व त्यानंतर अर्जदाराच्या व्यक्तीचे नाव जन्मतारीख इत्यादी माहिती खाली दाखवून देतो त्यानंतर ठीक आहे या बटणावर क्लिक करायचे आहे.
Gramin gharkhul yojana apply online त्यानंतर तुम्हाला एक चार अंकी पिन तयार करायचा आहे तो पुन्हा खाली टाकून नंतर नेक्स्ट बटनावरती क्लिक करून पुढील तुम्हाला तुमचा पत्ता टाकायचा आहे त्यानंतर महाराष्ट्र सिलेक्ट करून त्यानंतर तुमचा जिल्हा, ब्लॉक म्हणजे तालुका तुमचे ग्रामपंचायत आणि गावाचे नाव टाकून सुरू करा या बटणावर क्लिक करायचे आहे.
Gramin gharkhul yojana apply online त्यानंतर तुम्हाला व एक नवीन पेज दिसते ते तुम्हाला स्वतःचे घर मिळण्यासाठी स्व सर्वेक्षण करा असा पर्याय दिसेल त्या पर्यावरती सुरू करा या बटणावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर तुम्हाला पुढील काही स्टेप्स देण्यात आतील त्यात तुमची म्हणजेच लाभार्थ्यांची संपूर्ण वैयक्तिक माहिती तुम्हाला भरावी लागेल त्यामध्ये तुमचे वैयक्तिक माहिती असेल कुटुंबाची माहिती असेल किंवा बँक खात्यात तपशील बद्दलची माहिती व गृहनिर्माण संबंधित विचारले जाणारे प्रश्नांची उत्तरे त्याचबरोबर जुन्या घराच्या प्रतिमा अपलोड करावी लागतील तसेच लाभार्थी प्राधान्य निवडा अर्थात यामध्ये तुम्हाला लाभार्थी गवळी प्रशिक्षणात नाव नोंदणी करून निश्चित आहे का असे विचारले जाईल त्याचबरोबर तुम्ही त्यानंतर तुम्हाला सर्वेक्षण तपशिलाचे किंवा पुनर्विलोकन व जमा करा असे ऑप्शन येईल त्याच्यामध्ये तुम्हाला उजव्या बाजूला पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी ऑप्शन दिसेल तिथून तिने पीडीएफ डाउनलोड करून घ्यायची आहे तसेच सर्व माहिती चेक करून पुढे जा ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे व त्यानंतर तुम्हाला सर्वेक्षण पूर्ण झाले कृपया अपलोड करा असा मेसेज येईल व तुमचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून तुम्ही आता अपलोड करायचे आहे आणि त्यासाठी गोटू नेक्स्ट बटनावरती क्लिक करून ही माहिती अपलोड करण्यासाठी आधार व्हेरिफिकेशन करून खालील दिलेल्या सत्यापित करा यावरती क्लिक करायचे आहे तसेच जॉब कार्ड सत्यापित करा यावरती देखील क्लिक करून आधार व जॉब कार्ड व्हेरिफाय करायचे.
Gramin gharkhul yojana apply online तसं मित्रांनो इथे जर काही अडचणीत असेल तर थोड्यावेळाने पुन्हा प्रयत्न करून त्यानंतर वरती बॉक्समध्ये ठीक करून खाली दिलेल्या सर्वेक्षण अपलोड करा यावर क्लिक करायचे आहे अशा पद्धतीने तुम्ही घरबसल्या घरकुल योजनेत तुमचं नाव नोंदवू शकता व या योजनेचा लाभ घेऊ शकता तसेच मित्रांनो जर तुम्ही या योजनेचा लाभ आतापर्यंत घेतला नसेल तर सरकारद्वारे पंधरा दिवसाची मुदत वाढ करण्यात आलेली आहे त्यामुळे लवकरात लवकर ऑनलाइन पद्धतीने मोबाईल द्वारे किंवा महा-ई-सेवा केंद्र मध्ये जाऊन आपला अर्ज भरा व या योजनेचा लाभ घ्या.
