Kanda bajar bhav नमस्कार मित्रांनो आज आपण कांद्याच्या बाजारभाव बद्दलची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सध्याची परिस्थिती कुठे आनंद तू कुठे चिंता अशी असून सात जानेवारी 2026 रोजीच्या ताजा बाजार अहवालानुसार राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात मोठे तफावत पाहायला मिळत आहे तसेच लासलगाव आणि पिंपळगाव यासारख्या मोठ्या बाजार गटांमध्ये दर्जेदार उन्हाळी कांद्याला हजार रुपये पर्यंत सोडण्यासारखा भाव मिळत असताना दुसरीकडे नवीन लाल कांद्याची आवक वाढल्याने अनेक ठिकाणी दर कोसळलेले आहेत काही बाजारात हलका दर्जाच्या कांद्याला अवघ्या आठशे ते बाराशे रुपये पर्यंत प्रतिक्विंटल दर मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झालेला आहे.
Kanda bajar bhav तसेच मित्रांनो लासलगाव नाशिक येथील बाजारपेठ ही आशियातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ असलेल्या लासलगाव मध्ये आज उन्हाळी कांद्याला कमाल 5150 रुपये दर मिळालेला असून सरासरी रुपयांचा आसपास आहे जळगाव बसवंत येथील उत्कृष्ट दर्जेचा कांद्याला पाच हजार दोनशे रुपये पर्यंत भाव मिळाला असून उंच आणखी भाव हाच आहे नवीन लाल कांद्याची आवक पस्तीस हजार क्विंटल पार गेलेली आहे तसेच पुणे येथील गुलटेकडी या बाजारपेठेत तर मात्र स्थिर असून सरासरी साडेतीन हजार ते चार हजार दोनशे रुपये पर्यंत खरेदी सुरू आहे तसेच सोलापूर बाजार समितीमधील लाल कांद्याची मोठी अवघड झालेली असून तिथे जर काहीसा कमी अर्थात 2200 ते 3500 पर्यंत झालेला दिसून येत आहे.
अहमदनगर व राहता येथील बाजारपेठे मधील दर हा साडेचार हजार रुपये पर्यंत गेलेला असून आवक मात्र काही मर्यादित आहे त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर येथील बाजारपेठ मध्ये नवीन कांद्याला सरासरी 3000 ते 3800 रुपये पर्यंत भाव मिळाला दिसून येतात.
Kanda bajar bhav तर मित्रांनो पाण्याची गुणवत्ता याबाबत बोलायचं झाले तर साठवणुकितिल जुना उन्हाळी कांदा आता संपत आलेला असून ज्या शेतकऱ्यांकडे चांगला गुणवत्तेचा उन्हाळी कांदा आहे त्यांना व्यापारी चढा दराने मागणी करत आहेत व नवीन लाल कांद्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने त्याचा जर तुम्ही कमी आहे तसेच ज्या जिल्ह्यांमध्ये नवीन लाल कांद्याची काढणी वेगळा सुरू आहे तिथे आवक वाढल्याने दरावर दबाव निर्माण झालेला आहे तसेच आघाडी देशांमधून भारतीय कार्याला मोठी मागणी असून निर्यातीसाठी लागणारे विशेषता करायच्या कांद्याला प्रीमियम भाव मिळत आहे.
Kanda bajar bhav तर मित्रांनो काल हा अत्यंत संवेदनशील असा माल आहे शेतकऱ्यांनी बाजाराचा कल पाहून विक्रीचे नियोजन करावे जर तुमच्याकडे उन्हाळी कांदा असेल तर तो निघण्याची हीच योग्य वेळ आहे कारण नवीन कांद्याची आवक आता दिवसात दिवस वाढणार आहे तसेच नवीन लाल कांदा काढल्यानंतर तू जास्त दिवस न साठवता योग्य वाळवून टप्प्याटप्प्याने बाजारात आणावा केंद्र सरकारच्या निर्यात शुल्का बाबतचा हालचालीवर लक्ष ठेवणे देखील फायदेशीर ठरेल कारण एका छोट्या निर्णयाने दर पुन्हा वाढू शकतात व शेतकऱ्यांचा लाभ होऊ शकतो.
तर मित्रांनो अशाच प्रकारे जर तुम्हाला नवनवीन माहिती वाचायची असेल किंवा रोज नवनवीन योजनेबद्दल माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा..!
