Pune sambajinagar nagpur highway | पुणे ते संभाजीनगर या नवीन महामार्गच्या कामाला होणार सुरुवात..!

Pune sambajinagar nagpur highway नमस्कार मित्रांनो आज आपण पुणे ते संभाजीनगर पर्यंत होणाऱ्या नवीन महामार्गाबद्दलची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत कार्यक्रम भाजपनेते आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मोठी घोषणा केलेली असून त्यांनी पुणे येथे संभाजीनगर या दोन शहरांना जोडणारा नवीन महामार्ग बांधला जाणार असल्याची माहिती सांगितलेली आहे हा प्रकल्प 16 हजार 318 कोटीचा असून यामुळे पुणे संभाजीनगर हे अंतर अवघ्या दोन तासावरती येणार असल्याची माहिती यावेळेस महामार्ग मंत्री यांनी सांगितलेले आहेत तसेच सध्याच्या घडीला पुढे होऊन संभाजीनगरला जायला किंवा सहा ते साडेसहा तास लागतात परंतु हे अंतराचा जवळपास निल्याहुन कमी होणार असल्याची माहिती वर्तवण्यात आलेली असून ती फक्त दोन तासावर येणार आहे.

Pune sambajinagar nagpur highway तसेच मित्रांनो या प्रकल्पाविषयी माहिती देताना वाहतूक मंत्री गडकरी यांनी सांगितलेली आहे की आपण पुणे ते संभाजीनगर हा नवीन एक्सप्रेस हायवे बांधत असून यासाठी 16318 कोटीचा खर्च येणार आहे याच्यामध्ये एम यु झाला असून पहिला रस्ता पुणे अहिल्यानगर आणि संभाजीनगर असा होणार आहे तो रस्ता आधी पूर्णपणे चांगला करणार असून यावरती काही ठिकाणी फुले देखील बांधण्यात येणार आहेत यासाठी किमान दोन हजार कोटी लागणार आहेत.

Online valu booking 2026 | कमी दारात वाळू पाहिजे का ? इथे करा अशाप्रकारे अर्ज..!

Pune sambajinagar nagpur highway बरोबर व्यतिरिक्त आपल्या दुसऱ्या रस्ता शिक्रापूर येथे जाणार असल्याची माहिती देखील सांगण्यात आलेली असून हा रस्ता अहिल्यानगरच्या बाहेरून थेट बीड जिल्ह्यात जाईल आणि तिथे तू संभाजीनगर पर्यंत जोडला जाईल हा ग्रीन फील्ड हायवे असणार आहे या हायवेसाठी 16318 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली असून या सगळ्या गोष्टी जवळपास पूर्ण झालेले आहेत फक्त तिथे एक टोल नाकाचा निर्णय व्हायचा बाकी असो यासाठी अजून दोन-तीन वर्षाच्या कालावधी लागेल व तो शिफ्ट करायचा आहे तो शिफ्ट झाला की या प्रकल्पाचे काम सुरुवात करण्यात येईल असे देखील यावीस वक्तव्य करण्यात आलेले आहे.

Pune sambajinagar nagpur highway त्याचबरोबर हा रस्ता तयार झालेले संभाजीनगर ते पुणे अंतर केवळ दोन तासांवरती येणार असून संभाजीनगर ते नागपूर अंतर अडीच तासात पार करता येणार आहेत एकूणच काय तर आहे हा एक्सप्रेस हायवे पुणे ते नागपूर असा होणार आहे त्याचबरोबर नवीन वर्षाची सुरुवात होऊन एक आठवड्याचा काळ देखील उलटलेला आहे आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पुणेकरांसाठी देखील दिला साधा एक बातमी आणि महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे ती म्हणजे चौथा जानेवारी रोजी संबंधित देशभरात मकर संक्रांत संक्रातीचा मोठा सण साजरा होणार असून मकर संक्रातीच्या आधीच पुणेकरांसाठी ही बातमी आहे ती म्हणजे गेल्यावर्षी मंजुरी मिळालेल्या पुणे जिल्ह्यातील दोन अत्यंत महत्त्वाच्या रस्ते प्रकल्पाच्या कामाला लवकर सुरुवात करण्यात येईल असे देखील सांगितलेले आहे.

Pune sambajinagar nagpur highway तसेच या प्रकल्पाविषयी माहिती घेताना केंद्रीय वाहतूक व महामार्ग मंत्री गडकरी यांनी असे सांगितलेले आहे की पुणे ते संभाजीनगर हा नवीन एक्सप्रेस हायवे आणि बांधत असून यासाठी 16318 कोटीचा खर्च येणार आहे याचा एम ए यु तयार झालेला असून पहिला रस्ता पुणे त्याला नगर आणि संभाजीनगर असा होणार आहे तो रस्ता आधी पूर्णपणे चांगला करण्यापासून यावरती काही ठिकाणी पूल देखील बांधण्यात येणार आहे त्यासाठी दोन हजार कोटी रुपयांचा निधी तरतूद करण्यात आलेला असून तयार झालेल्या नंतर संभाजीनगर ते पुणे अंतर केवळ दोन तासात काय करता येणार असून संभाजीनगर ते नागपूर हे अंतर अडीच तासात पार करता येणार आहे एकूणच काय तर हा एक्सप्रेस हायवे पुणे ते नागपूर असा होणार आहे.

नवनवीन योजनेबद्दल माहिती हवी असल्यास ग्रुप जॉईन करा..!

Pune sambajinagar nagpur highway मागील वर्षी मंजूर झालेल्या आणि यावर्षी लगेच त्याचे काम सुरुवात होणार असून अलीकडे काही वर्षांमध्ये राज्याची सांस्कृतिक राजधानी आणि शिक्षणाचे माहेरघर पुण्यात मोठ्या प्रमाणावरती वाहतूक कोंडी होताना दिसून येत होती दरम्यान हीच कायमस्वरूपी वाहतूक कोणी सोडवण्यासाठी राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडून दोन प्रकल्प हाती घेण्यात आलेली असून दोन्ही प्रकल्पाचे पुण्याच्या एकात्मिक विकासासाठी आणि वाहतूक कुंडीतून दिलासा देण्यासाठी अत्यंत कायदेशीर फायदेशीर ठरणार असून शहरातील तसेच शहराबाहेर प्रवास अधिक वेगवान आणि सुरळीत होणार असा विश्वास देखील यावेळेस वर्तवण्यात आलेला असून महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ तर्फे पुणे जिल्ह्यातील हडपसर ते यवत मार्गाचा सहा पटीत उड्डाणपूल आणि तळेगाव चाकण शिक्रापूर महामार्गाचे काम हाती घेण्यात आलेले आहे हे दोन्ही प्रकल्प गेल्यावर्षीच मंजूर झालेले आहेत.

Pune sambajinagar nagpur highway तसेच गेल्या महिन्यात संपन्न झालेल्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्रनाथ फडवणीस यांनी यातील एक सुधारित प्रकल्पाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आलेली आहे हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री महोदयांनी हडपसर यवत मार्गाच्या वाडीला मंजूर देण्यात आलेली असून या प्रकल्प अंतर्गत हडपसर मधील भैरोबा नाला ते येवत दरम्यान सहा पदरी बांधण्यात येणार आहे तसेच पुणे सोलापूर महामार्ग होणारी तीव्र वाहतूक कोणी कमी करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा असा मांडला जात आहे या उड्डाणपुलाला 2025 मध्ये मंजुरी देण्यात आलेली आहे.

Bajipala Vadapav stall yojana 2026 | वडापाव गाडा योजना भाजीपाला ते वडापाव गाडा टाकण्यासाठी तब्बल 25000 रुपयेचे अनुदान…!

Pune sambajinagar nagpur highway सुरुवातीला मंजूर करण्यात आलेल्या आराखड्यात आता वाढ करण्यात आलेली असून उद्योग सुमारे साडेचार किलोमीटर वाढवण्यात आलेली असून या संपूर्ण प्रकल्पासाठी 5262 कोटी रुपयांचा कर्ज मंजूर करण्यात आलेला आहे हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुणे ते सोलापूर दरम्यानचा प्रवास अधिक फुल होणार आहे यासोबतच तळेगाव चाकण शिक्रापूर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548d च्या कामाला देखील याच वर्षे सुरुवात होणार असल्याची माहिती केंद्रीय वाहतूक व महामार्ग मंत्री यांनी सांगितलेली आहे तसेच औद्योगिक आणि मालवाहतूक आणि दैनंदिन प्रवासासाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा असून एकूण 53.2 किलोमीटर लांबीच्या महामार्गापैकी 24.2 किलोमीटरचा भाग उन्नत मार्ग असणार असून काम दोन टप्प्यांमध्ये केले जाणार आहे.

Leave a Comment

२००० खात्यात जमा