Sanjay Gandhi niradhar yojana नमस्कार नमस्कार मित्रांनो आज आपण निराधारंसाठी होणाऱ्या पेन्शन योजनेबद्दलची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच राज्यातील वृद्ध निराधार आणि दिव्यांग बांधवांसाठी राज्य सरकारने आनंदाची बातमी दिलेली होती तीच बातमी आता सहा जानेवारी 2026 पासून ताज्या माहितीनुसार संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ योजना आणि दिव्यांग पेन्शन योजनेचे प्रलंबित हप्ते लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमात होण्यास सुरुवात झालेली आपण पाहिलेली आहे, यावेळेस अनेक लाभार्थ्यांना वाढीव अनुदानाचा लाभ मिळालेला असून ही रक्कम त्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आलेली असून शासनाने घेतलेल्या नवीन निर्णयानुसार गेल्या काही महिन्यापासून मानधनात वाढ करण्याची मागणी होत होती त्यातील देखील सुधारणा करून वाढ करण्यात आलेली आहे.
Panjabrao dakh havaman andaj | राज्यात येत्या काही दिवसात अवकाळी पावसाची शक्यता
Sanjay Gandhi niradhar yojana मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्यांसाठी सर्वसाधारण निराधार लाभार्थ्यांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा करण्यात आलेले आहेत कुटुंबात एकापेक्षा जास्त लाभार्थी असल्यास ही रक्कम नियमानुसार वेगळी असू शकते तसेच श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना 65 वर्षांवरील पात्र वृद्ध लाभार्थ्यांना देखील पंधराशे रुपये प्रति महिना या दराने मानधन वितरित करण्यात आलेले आहे दिव्यांग पेन्शन योजना धारकांना दिव्यांग बांधवांसाठी सरकारने मोठी घोषणा केलेली होती त्यानुसार ऑक्टोंबर 2025 पासून लागू झालेल्या वाढीव निर्णयानुसार पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना आता मात्र पंचवीसशे रुपये मानधन मिळण्यास सुरुवात झालेली आहे आणि दिव्यांगांच्या खात्यात या नवीन वर्षात अडीच हजार रुपयांपर्यंतचे हप्ते जमा केले जात आहे.
Sanjay Gandhi niradhar yojana तर मित्रांनो तुमचे पैसे खात्यात आले आहे की नाही पाहण्यासाठी बँक पासबुक तुमचे अपडेट असणे आवश्यक आहे त्याचबरोबर तुमच्या जवळच्या बँकेत किंवा पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन पासबुक वरती एन्ट्री करून घ्या जेणेकरून शासनाकडून आलेले रक्कम स्पष्ट होईल तसेच गावातील ग्राहक सेवा केंद्रावरती जाऊन आधार कार्ड आणि त्याचा वापर करून आपला बॅलन्स देखील चेक करता येतो तसेच पी एफ एम एस या पोर्टल वरती केंद्र सरकार प्रस्तुत योजना असल्याच्या सार्वजनिक वित्त व्यवस्थापन प्रणालीच्या माध्यमातून अधिकृत वेबसाईट वरती जाऊन नो युवर पेमेंट या पर्यायावरती तुम्ही तुमचे स्टेटस पाहू शकता त्याचबरोबर मोबाईल बँकिंग जर असेल तर तुमचा मोबाईल नंबर बँक ला लिंक असेल तर घरबसल्यातील तुमचा मोबाईल मध्ये बॅलन्स तपासू.
Cotton rate today | कापसाच्या भावात तुफान वाढ होण्याची शक्यता..!
Sanjay Gandhi niradhar yojana त्याचबरोबर ज्या लाभार्थ्यांच्या खात्यात अद्याप पैसे आले नाहीत त्यांनी त्यांची बँक खाते आधार कार्ड ची लिंक करणे आवश्यक आहे तसेच जर नसेल तर खात्री करून आपले आधार कार्ड मोबाईल नंबर बँक खात्याची लिंक करून घेणे आवश्यक राहील तसेच वर्षातून एकदा कारवाईचे असलेले हयात असल्याचा दाखला किंवा एकेवायसी प्रक्रिया देखील पूर्ण करणे आवश्यक राहील तसेच ही जर प्रक्रिया पूर्ण नसेल तर मानधन रोखले जाऊ शकते त्यामुळे अशावेळी आपल्या तहसील कार्यालय संजय गांधी निराधार योजनेची शाखेत जाऊन संपर्क साधावा.
तर मित्रांनो अशाच प्रकारे जर तुम्हाला नवनवीन माहिती वाचायची असेल किंवा रोज नवनवीन योजनेबद्दल माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा..!
