Old pension yojana नमस्कार मित्रांनो आज आपण जुन्या पेन्शन योजनेबद्दलची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो केंद्र सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक सकारात्मक निर्णय घेण्याच्या दिशेने विचार सुरू असून अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू करण्यासंबंधीत हालचाली सुरू होत आहेत या निर्णयामुळे ती लाखो कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीनंतरच्या जीवनात आर्थिक स्थैर्य येऊ शकते चला तर मित्रांनो याबद्दलची सविस्तर माहिती खालील प्रमाणे पाहूया.
Old pension yojana जुनी पेन्शन योजना काय आहे
मित्रांनो सविस्तर माहिती पाहण्या अगोदर जुनी पेन्शन योजना काय आहे हे आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे तर मित्रांनो सन 2004 पूर्वी सरकारी सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर त्यांच्या शेवटच्या पगाराच्या अंदाजे 50% रक्कम मासिक पेन्शन म्हणून निश्चित स्वरूपात मिळत असते हे एक अ जीवन लाभ होते ज्यामध्ये बाजारातील बदलांचा काही परिणाम होत नाही त्यामुळे निवृत्तीनंतरची आर्थिक चिंता कर्मचाऱ्यांना कधीच वाटत नसेल.
Cotton rate today | कापसाच्या भावात तुफान वाढ होण्याची शक्यता..!
Old pension yojana तर मित्रांनो एक एप्रिल 2004 पासून नॅशनल पेन्शन स्कीम लागू करण्यात आली आणि या योजनेअंतर्गत कर्मचारी सरकार दोघेही काही रक्कम एकत्रितपणे निवृत्तीनंतरच्या फंडात जमा करतात त्या निधीचा वापर शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी केला जातो त्यामुळे पेन्शनची रक्कम निश्चित नसते आणि बाजारातील घसरातील कर्मचाऱ्यांच्या शनिवार परिणाम करते या अनिश्चितीमुळे अनेक कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता आणि असंतोष निर्माण झाला आहे त्यामुळे जुनी पेन्शन योजना पूर्ण सुरू करावी अशी मागणी मोर्चाच्या स्वरूपात गेल्या काही दिवसात लागून धरली गेली होती.
Old pension yojana त्याचबरोबर जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू व्हावी याकरिता कर्मचारी संघटनाने आंदोलने निवेदन अधिकाऱ्यांशी चर्चा आदरणीय आंदोलन यासारखे अनेक मार्ग वापरले परंतु त्यांचा मुख्य मुद्दा असा आहे की एमपीएस ही योजना सुरक्षित नसून जुनी योजना कर्मचाऱ्यांनी आणि त्यांच्या कुटुंबासाठी अधिक फायदेशीर आहे त्याचबरोबर केंद्र सरकारने अध्याप अंतिम निर्णय दिलेला नाही त्यामुळे राजस्थान छत्तीसगड पंजाब आणि हिमाचल प्रदेश या राज्यांनी जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू केलेली असल्यामुळे महाराष्ट्र मध्ये देखील जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी सतत मागणी करत आहेत त्याचबरोबर एमपीएस मध्ये आधीपासून गुंतवलेली रक्कम परत घेणे आणि आर्थिक व्यवस्थापन याबाबतीत काही अडचणी आहेत त्यामुळे या निर्णयाची अंमलबजावणी करताना काळजीपूर्वक पावले उचलावी असे कर्मचाऱ्यांचे मत आहे.
Old pension yojana त्याचबरोबर केंद्र सरकारकडून या मुद्द्यावरती गंभीरपणे विचार केला जात आहे यासाठी एक तज्ञ समिती देखील स्थापन करण्यात आली होती आणि तिने आपला अहवाल सरकारकडे सादर करत या अहवालात ओपीएस पुन्हा लागू करण्याबाबत सकारात्मक शिफारस करण्यात आलेली दिसून येत आहे तसेच उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कर्मचारी प्रतिनिधीशी चर्चा करत लवकरात केंद्र सरकारकडून मोठा निर्णय अपेक्षित आहे त्याचबरोबर महाराष्ट्राची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील यांच्या माध्यमातून देखील प्रतिनिधीशी चर्चा करून लवकरच केंद्र सरकारकडून मोठा निर्णय घेण्याची अपेक्षित आहे.
Old pension yojana त्याचबरोबर जर जुनी पेन्शन योजना लागू केली तर कर्मचाऱ्यांना नियमित पेन्शन विकत मागील काही महिन्यांची थकीत रक्कम देखील मिळण्याची शक्यता आहे की रक्कम सध्याच्या आर्थिक ताणतणामध्ये मोठा आधार ठरू शकते त्याचबरोबर जर ओपीएस पुन्हा लागू झाली तर सरकारी नोकरीच्या स्थैर्याच्या आणि आकर्षणाचा पुन्हा उजाळा मिळेल यामुळे युवक सरकारी सेवेकडे वळतील आणि प्रतिभावंत उमेदवार देखील यामध्ये सामील होतील शिवाय निवृत्तीनंतरच्या आर्थिक सुरक्षेतेमुळे लोकांचा खर्च करण्याचा आत्मविश्वास वाढेल जो दिवसाच्या अर्थव्यवस्थेसाठी देखील फायदेशीर ठरू शकेल.
Old pension yojana जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्याची चर्चा ही केवळ एक धोरणात्मक नाही तर सामाजिक दृष्ट्या देखील महत्त्वाची घडामोडी असून कर्मचारी संघटनेचा सातत्य पूर्व पाठपुरावा तसेच काही राज्यांची पुढाकार आणि केंद्र सरकारची सकारात्मक भूमिका लक्षात घेता लवकरच या संदर्भात निर्णय जाहीर होण्याची अपेक्षा वर्तवण्यात येत आहे.
तर मित्रांनो अशाच प्रकारे जर तुम्हाला नवनवीन माहिती वाचायची असेल किंवा रोज नवनवीन योजनेबद्दल माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा..!
