matsya palan yojana maharashtra 2026 | शेतकऱ्यांसाठी मोठी संधी ; मत्स्य पालन करण्यासाठी तब्बल मिळणार 85% अनुदान

matsya palan yojana maharashtra 2026 नमस्कार मित्रांनो आज आपण मत्स्य पालन बद्दलची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो मत्स्य पालन योजनेअंतर्गत तब्बल 85% पर्यंत शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येणार आहे याबद्दलचीच माहिती आज आपण या ठिकाणी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत, तर मित्रांनो पारंपारिक शेतीला जोडधंदा म्हणून मत्स्यपालनाकडे पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून एक अत्यंत फायदेशीर योजना राबवली जात आहे.

matsya palan yojana maharashtra 2026 त्यामध्ये प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना आणि मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना या अंतर्गत ही योजना राबविण्यात येत आहेत तसेच माझा नवीन शेततळे किंवा तलाव खोदून मत्स्य पालन करण्यासाठी शेतकऱ्यांना 75 ते 85 टक्के पर्यंत अनुदान देण्यात येणार आहे 3 जानेवारी 2026 च्या नवीन अपडेट माहिती नुसार या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया अगदी सोपी आणि जलद करण्यात आलेली आहे.

Mukhyamantri yuva udyami yojana maharashtra | व्यवसाय करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी सरकारकडून साडेसहा लाख रुपये पर्यंत अनुदान…!

matsya palan yojana maharashtra 2026 यामुळे ग्रामीण भागातील रोजगाराच्या नवी संधी उपलब्ध होऊन व्यवसायांसाठी चालना मिळणार आहे. तर मित्रांनो यामध्ये अनुदानाची स्वरूप हे विविध प्रवरानुसार असणार आहे तर एसी आणि एसटी या प्रवर्गातील लाभार्थ्यांचा प्रकल्प खर्च हा 80 ते 85 टक्के पर्यंत अनुदान देण्यात येणार आहे तर काही विशेष घटकांसाठी ते 90% पर्यंत अनुदान देण्यात येईल तसेच इतर प्रवर्गामध्ये जनरल आणि ओबीसी या प्रवर्गासाठी खुल्या आणि इतर मागास प्रवर्गातील लोकांसाठी पुरुष लाभार्थ्यांना प्रकल्प खर्चाच्या 60 ते 75 टक्के पर्यंत अनुदान देण्यात येईल.

matsya palan yojana maharashtra 2026 तसेच प्रकल्प खर्चामध्ये जर पाहायला गेल आपण तर नवीन तलाव नोंदणी बियाणे खरेदी खाद्य आणि पाण्याचे पंप यासारख्या बाबींसाठी सात लाखापासून ते वीस लाख रुपयांपर्यंत मंजुरी देण्यात येणार आहे.सचिन मित्रांनो मच्छी पालन हा कमी जागेत जास्त नफा देणारा व्यवसाय असून एकदा तलाव तयार झाला की वर्षातून दोनदा माशाचे उत्पादन घेता येते त्यामुळे सरकारकडून किंवा तलाव करण्यासाठीच नाही तर मासे पकडण्यासाठी देखील जाळी लागते त्यासाठी देखील अनुदान देण्यात येणार आहे साठवणुकीसाठी कोल्ड स्टोरेज अँड मासे विक्रीसाठी लागणाऱ्या गाड्यांसाठी ही अनुदान देण्यात येते.

matsya palan yojana maharashtra 2026 | 2026 मधील मत्स्य उत्पादन क्षेत्रात देशाला स्वयंपूर्ण करण्यासाठी सरकारने या क्षेत्रावर मोठा खर्च करण्याचा निर्णय घेतलेला आहे.

matsya palan yojana maharashtra 2026 आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्डची झेरॉक्स
  • मोबाईल नंबर
  • बँक पासबुकची झेरॉक्स
  • जातीचा दाखला
  • प्रकल्प अहवाल मध्ये तुम्ही किती क्षेत्रात मत्स्यपालन करणार आहात आणि किती खर्च अपेक्षित आहे याची सविस्तर माहिती
  • पाणी उपलब्ध असल्याचा दाखला ‌
  • सातबारा उतारा आणि
  • आठ अ उतारा

gold rate today | मकर संक्रातीच्या तोंडावरती सोन्याच्या दारात मोठी घसरा होण्याची शक्यता..!

matsya palan yojana maharashtra 2026 पात्रता व निकष

तर मित्रांनो जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी काही अटीनुसार ती पूर्ण करणे आवश्यक राहील जसे की अर्जदार शेतकऱ्याकडे मत्स्यपालनासाठी स्वतःची हक्काची जमीन असणे आवश्यक राहील तसेच पाण्याची सोय स्वतःकडे असणे आवश्यक राहील त्यामध्ये तलावासाठी वर्षभर पाण्याचा शाश्वत स्रोत उपलब्ध असावा तसेच काही विशिष्ट प्रकल्पासाठी मत्स्य व्यवसाय विभागाकडून घेतलेले किमान पाच ते सात दिवसाचे प्रशिक्षण प्रमाणपत्र देखील असणे आवश्यक आहे लाभार्थ्यांची नोंदणी मत्स्य व्यवसाय विभागाच्या पोर्टल वरती असणे बंधनकारक राहील.

Tadpatri anudhan yojana | शेतकऱ्यांसाठी खुशखबर ताडपत्री खरेदी करण्यासाठी देखील मिळणार अनुदान…!

matsya palan yojana maharashtra 2026 अर्ज प्रक्रिया

मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यात इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी दोनही पद्धतीने उपलब्धता निर्माण करून दिलेली आहे ज्यामध्ये ऑनलाईन आणि ऑफलाइन या पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकतात ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वरती क्लिक करणे गरजेचे राहील शेतकरी प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेच्या अधिकृत पोर्टल वरती किंवा महाराष्ट्र सरकारच्या महा मत्स्य मोबाईल ॲप द्वारे तुम्ही अर्ज करू शकता जर तुम्हाला ऑफलाइन अर्ज करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला जिल्ह्यातील मत्स्य व्यवसाय सहाय्यक आयुक्त यांच्याकडे कारल्याचा अर्ज करू शकता विहित नमुन्यातील अर्ज भरून झाल्यानंतर अर्जाची छाननी करण्यासाठी मत्स्य विभागाचे अधिकारी जागेची पाहणी करिता येतात आणि त्यानंतर तांत्रिक मंजुरी दिली जाते.

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

तर मित्रांनो अशाच प्रकारे जर तुम्हाला नवनवीन माहिती वाचायची असेल किंवा रोज नवनवीन योजनेबद्दल माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा..!

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा..!

Leave a Comment

२००० खात्यात जमा