New ration card नमस्कार मित्रांनो आज आपण नवीन रेशन कार्ड कसे काढायचे याबद्दलची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो आजकाल कुटुंब विभक्त होण्याचे प्रमाण अधिक वाढत चाललेले आहेत तसेच लग्नानंतर वेगळे राहणे भावंडांमध्ये वाटणी होणे नोकरी व्यवसायासाठी स्वतंत्र घर छाटणी किंवा कधी कधी कौटुंबिक वादातून वेगळी चूल मांडून नवा संसार उभा करणे तसेच अशा अनेक कारणांमुळे एकाच रेशन कार्ड वरील कुटुंब वेगवेगळ्या ठिकाणी राहत असल्याचे चित्र दिसते मात्र ही वेगळी राहणीमानाची परिस्थिती केवळ सामाजिक नाही तर शासकीय योजनेच्या दृष्टीने महत्त्वाची ठरते कारण विशेषतः स्वस्त धान्य सरकारी योजना असतील किंवा ओळखीच्या कागदपत्रांसाठी स्वतंत्र रेशन कार्ड असणे आवश्यक ठरते ज्यामुळे कुटुंब विभक्त झाल्यानंतर स्वतंत्र रेशन कार्ड अवघड जाते त्याकरिता आपण या ठिकाणी स्वतंत्र रेशन कार्ड कसे काढायचे याबद्दलची माहिती आजच्या या लेखात पाहणार आहोत.
Biyane anudan yojana 2026 | शेतकऱ्यांसाठी खुशखबर बियाणे खरेदीसाठी मिळणार अनुदान…!
New ration card तर मित्रांनो रेशन कार्ड च्या नियमानुसार कुटुंबविभक्त झाल्याचा अर्थ केवळ भांडण किंवा मनाने वेगळे होणे एवढेच नसतो तर प्रत्यक्षात स्वतंत्र स्वयंपाक व्यवस्था वेगळे घर किंवा स्वतंत्र पत्ता आणि रोजच्या जगण्याची स्वातंत्र जबाबदारी ही बाब महत्त्वाची मानली जाते म्हणजेच एकाच घरात राहत असलो तरी वेगळी चूल आणि वेगळा संसार असल्याचे सिद्ध करता येत असेल तर अशा व्यक्ती स्वतंत्र रेशन कार्ड मिळण्याचा अधिकार आहे तसेच शासनाच्या दृष्टीने ही बाब अत्यंत महत्त्वाची असल्याने अर्ज करताना याचा ठोस पुरावा आवश्यक ठरते.
New ration card कुटुंब विभक्त झाल्यानंतर स्वतंत्र रेशन कार्डची मिळवण्यासाठी संबंधित व्यक्ती महाराष्ट्राची रहिवासी असणे बंधनकारक राहते त्याशिवाय या व्यक्तीचे नाव आधीच्या रेशन कार्ड वरती नोंदलेले असणे आवश्यक राहते किंवा कुटुंब प्रमुखांची संमती दर्शवणारा पुरावा सादर करावा लागतो अनेक वेळा भावंडांमध्ये वाटणी झाल्यानंतर प्रत्येक जण वेगवेगळ्या घरात राहून लागतो अशावेळी स्वतंत्र पत्ता स्वतंत्र स्वयंपाक व्यवस्था आणि कुटुंब म्हणून ओळख सिद्ध करणे गरजेचे ठरते याकरिता आधारावरती नवीन रेशन कार्ड मिळते.
New ration card आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- जुन्या रेशन कार्ड ची प्रत
- विभक्त झाल्याचा पुरावा रहिवासी
- पत्त्याचा दाखला
- पासपोर्ट फोटो
- उत्पन्नाचे प्रमाणपत्र
New ration card त्याचबरोबर रेशन कार्ड साठी अर्ज करताना कागदपत्रांची पूर्तता देखील अत्यंत महत्त्वाची असते त्याचबरोबर विभक्त झाल्याचा पुरावा म्हणून अनेक ठिकाणी नोटरी केलेले प्रतिज्ञापत्र कुटुंब विभाजनाचे करारनामा किंवा ग्रामपंचायत तसेच नगरपंचायत अथवा महानगरपालिकेचे प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाते त्यामुळे वरील सर्व कागदपत्र सादर करणे हे आवश्यक राहील जेणेकरून तुमचे रेशन कार्ड काढण्यास कोणतीच अडचण येणार नाही
New ration card तसेच मित्रांनो अर्ज करणाऱ्या नागरिकांनी या प्रक्रियेत एक गोष्ट लक्षात ठेवणे अत्यंत महत्त्वाची आहे ती म्हणजे खोटी माहिती देणे किंवा चुकीची कागदपत्रे सादर करणे किंवा दोन ठिकाणी एकाच वेळी रेषांचा लाभ घेण्याचा प्रयत्न आढळून आल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज फेटाळला जाऊ शकतो आणि कायदेशीर कारवाईची शक्यता देखील वाढू शकतात त्यामुळे स्वतंत्र रेशन कार्ड काढताना सर्व माहिती प्रामाणिकपणे आणि अचूक देणे गरजेचे राहील कुटुंब विभाग झाल्यानंतर वेळेवर स्वतंत्र रेशन कार्ड काढल्यास सरकारी योजनेचा लाभ सुरळीत मिळतो आणि भविष्यातील अनेक अडचणी टाळता येतात.
Sanjay Gandhi niradhar yojana | निराधार आणि दिव्यांग बांधवांसाठी सरकारची मोठी घोषणा…!
New ration card अर्ज प्रक्रिया
तर मित्रांनो स्वतंत्र रेशन कार्ड साठी अर्ज करण्याची प्रक्रिया आता जिल्ह्यात आणि सोपी झालेली असून राज्य सरकारच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरती ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतो तसेच तुम्ही घरबसल्या अर्ज भरून कागदपत्रे अपलोड करून स्वतःचा अर्ज करू शकता तसेच कुठल्याही कार्यालयात जाऊन फेरा मारावा लागत नाहीत मात्र ज्या नागरिकांना ऑनलाइन प्रक्रिया जमत नाही अशासाठी ऑफलाईन पर्याय देखील उपलब्ध आहे ऑफलाइन पद्धतीने मध्ये तुम्हाला राशन कार्ड काढण्यासाठी तहसील कार्यालय किंवा अन्नपुरवठा विभागाचे कार्यालय किंवा रेशन कार्ड सेवा केंद्र प्रत्यक्ष सादर करावा लागतो अर्ज भरताना नवीन कुटुंबाची माहिती पत्ता आणि जुन्या रेशन कार्डचा तपशील अजून भरणे अत्यंत गरजेचे राहते.
New ration card तसेच मित्रांनो अर्ज सादर ते झाल्यानंतर पुरवठा उद्योगाकडून कागदपत्राची तपासणी केली जाते काही प्रकरणांमध्ये प्रत्यक्ष घर भेट देऊन पाहणी केली जाऊ शकते अर्जातील माहिती खरी आणि कागदपत्रे योग्य असल्याची आढळल्यास स्वतंत्र रेशन कार्ड मंजूर करण्यात येते त्यामुळे अर्ज करताना कुठले प्रकारचे फसवणूक करू नये साधारणतः 15 ते 30 दिवसाच्या कालावधीमध्ये प्रक्रिया पूर्ण होते आणि एकदा नवीन रेशन कार्ड मिळाल्यानंतर जुन्या रेशन कार्ड मधून संबंधित व्यक्तीचे नाव व करण्याची प्रक्रिया देखील पूर्ण करणे आवश्यक राहते अन्यथा भविष्यात अडचणी निर्माण होऊ शकते.
तर मित्रांनो अशाच प्रकारे जर तुम्हाला नवनवीन माहिती वाचायची असेल किंवा रोज नवनवीन योजनेबद्दल माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा..!
