Panjabrao dakh havaman andaj | राज्यात येत्या काही दिवसात अवकाळी पावसाची शक्यता

Panjabrao dakh havaman andaj नमस्कार मित्रांनो आज आपण हवामान अंदाज बद्दलची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो महाराष्ट्रात सध्या कडाकांची संधी जाणवत असल्याने हवामानात पुन्हा एकदा मोठी उलथापालत होण्याची शक्यता दिसून येत आहे प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाब यांनी आपल्या नवीन अंदाज वर्तन केलेला असून राज्यात काही भागात अवकाळी पावसाचा इशारा सांगण्यात आलेला आहे तसेच शेतकरी मित्रांनो हा अंदाज तुमच्या पिकांच्या नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाचा असून नेमका पाऊस कुठे पडणार आणि कोणत्या पिकावर त्याचा परिणाम होणार हे आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत.

Nashik solapur highway news | नाशिक सोलापूर या नवीन महामार्गाला सरकारची मान्यता या जिल्ह्यांसह तालुक्यांचा असेल समावेश…!

Panjabrao dakh havaman andaj तर मित्रांनो दिलेली माहिती सविस्तर व काळजीपूर्वक वाचावी.तर मित्रांनो प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव ढक यांच्या मते राज्यात 11 जानेवारी 2019 पासून ढगाळ वातावरणाला सुरुवात होईल थंडीचा जो ओसरून वातावरणात ऊन घालवेल प्रामुख्याने 12 जानेवारीला पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता वर्तवलेली आहे तसेच हा पाऊस सार्वत्रिक नसून तुरळक स्वरूपाचा असेल म्हणजेच सर्व महाराष्ट्रात नसून काही जिल्ह्यांमध्ये काही निवडक गावामध्ये पावसाच्या सरी कोसळतील असे देखील यावेळी सांगण्यात आलेले आहे.

Panjabrao dakh havaman andaj तसेच मराठवाडा मध्ये लातूर नांदेड बीड परभणी आणि हिंगोली यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता असून विदर्भामधील वाशिम आणि यवतमाळ जिल्हा तसेच पश्चिम महाराष्ट्र मधील सोलापूर सांगली पुणे सातारा, कोल्हापूर आणि आयलँड नगर या भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या लहरी किंवा पावसाची थीम देखील पडू शकतात. मित्रांनो वातावरणातील या बदलामुळे पिकाची नुकसान टाळण्यासाठी खालील काही गोष्टी तुम्ही लक्षात घेणे आवश्यक राहील जसे की कांदा उत्पादक जर शेतकरी असेल तर तुमची कांदा काढणी सुरू असेल तर तुम्ही 10 जानेवारीपर्यंत ती कांदा काढणी करावी आणि काढलेला कांदा सुरक्षित ठिकाणी हलवा किंवा ताडपत्रीने झाकून ठेवा जेणेकरून कांदा वायाला जाणार नाही .

Driving licence renewal | आरटीओ मध्ये जाण्याचा ताण संपला घरबसल्या, तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करा..!

Panjabrao dakh havaman andaj तसेच तूर आणि तंबाखू असणाऱ्या शेतामध्ये सीमावरती भागातील अर्थात कर्नाटका आणि तेलंगणा बॉर्डर वरती असलेल्या शेतकऱ्यांनी 11 ते 13 जानेवारी दरम्यान पिके काढणे आवश्यक राहील तसेच वीट भट्टी आणि ऊसतोड कामगारांसाठी उघड्यावर असलेल्या कच्च्या विटा सुरक्षित ठेवावेत तसेच ऊसतोड कामगारांनी निवाऱ्याची सोय पाहून नियोजन करून घ्यावे कुठलाही त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी त्याचबरोबर ढगाळ वातावरण हे नेहमीच नुकसानकारक असते असं नाही ढगाळ हवामानामुळे हरभऱ्याची गर्भधारणा चांगली होते त्यामुळे उत्पादनात वाढ देखील होते तसेच सध्याच्या वातावरणामुळे ज्वारीच्या पिकाला उभारणी मिळणार असून दाणे भरण्यास देखील मदत होते.

Panjabrao dakh havaman andaj तर मित्रांनो सोशल मीडियावरती 2026 मध्ये मोठ्या दुष्काळाच्या चर्चा सुरू आहेत यावरती भाषा करताना प्रसिद्ध अध्यक्ष पंजाब यांनी असे वक्तव्य केलेले आहे की शेतकऱ्यांनी घाबरण्याचे कोणते कारण नाही 1972 सरकार दुष्काळ पडणार नाही कारण यावर्षी पाऊस सरासरी इतका राहील जो पिकांना जीवनदान देण्यास पुरेसा असेल विशेष म्हणजे परतीचा पाऊस दमदार राहण्याची संकेत देखील यावेळेस वर्तवण्यात आलेले आहेत तसेच निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसू नये यासाठी हवामान अंदाज वरती लक्ष ठेवणे गरजेचे राहील 11 जानेवारीपासून ढगाळ वातावरणात आणि 12 जानेवारीपासून पावसाचा इशारा लक्षात घेऊन आपले कामे पूर्ण करून घ्यावीत असा देखील अंदाज यावेळेस वर्तवण्यात आलेला आहे.

तर मित्रांनो अशाच प्रकारे जर तुम्हाला नवनवीन माहिती वाचायची असेल किंवा रोज नवनवीन योजनेबद्दल माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा..!

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा..!

Leave a Comment

२००० खात्यात जमा