Bandhkam kamgar yojana नमस्कार मित्रांनो आज आपण बांधकाम कामगारांच्या योजनेबद्दलची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी एक अत्यंत महत्त्वाची निर्णय घेतलेला आहे यामध्ये सहा जानेवारी 2026 रोजी च्या नवीन मार्गदर्शन तत्त्वानुसार बांधकाम कामगारांच्या मुलांनी उच्च शिक्षणाची वाट धारावी आणि पैसा अभावी कोणत्याही शैक्षणिक कार्यापासून वंचित राहू नये यासाठी एक लाख रुपयापर्यंत शैक्षणिक मदत सरकारच्या वतीने अर्थात महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वती ने आर्थिक स्वरूपात मदत देण्यात येणार आहे ही रक्कम विद्यार्थ्यांच्या बॅग खात्यात जमा होणार असून यामुळे गरिब कुटुंबांना मोठा आधार मिळणार आहे.
Bandhkam kamgar yojana तसेच मित्रांनो जर तुमच्या पाल्यांना व्यवसायिक अभ्यासक्रम करायचा असेल अर्थात जर कामगाराचा मुलगा किंवा मुलगी वैद्यकीय अभियांत्रिक किंवा इतर व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेत असेल तर त्यांना वर्षाला एक लाख रुपये शिष्यवृत्ती देणार आहेत.
Bandhkam kamgar yojana त्याचबरोबर पदवी उत्तीर्ण शिक्षण जर घ्यायचा असेल तर त्यासाठी 7000 ते 75 हजार रुपयापर्यंत आर्थिक मदत केली जाणार असून आयटीआय पॉलिटिकल इन ऑफ इतर पदविका अभ्यासक्रमसाठी 20000 ते 50 हजार रुपये आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे.
Bandhkam kamgar yojana पात्रता व निकष
Bandhkam kamgar yojana मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही पात्रता व निकष पूर्ण करणे आवश्यक राहील जसे की विद्यार्थ्यांचे वडील किंवा आई महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणीकृत असणे आवश्यक राहील तसेच कामगारांची ओळखपत्र नूतनीकरण केलेले आणि चालू स्थितीत असावी तसेच ही मदत कामगारांच्या पहिल्या दोन मुलांसाठीच मर्यादित असून त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी मागील परीक्षेमध्ये किमान टक्केवारी सह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे साधारणता 50 टक्के किंवा त्याहून अधिक टक्केवारी मिळवणे हे पाल्याचे काम राहील.
Bandhkam kamgar yojana आवश्यक कागदपत्रे
- कामगारांचे स्मार्ट कार्ड किंवा नोंदणी प्रमाणपत्र
- विद्यार्थ्यांचे आधार कार्ड
- चालू शैक्षणिक वर्षाची फी पावती आणि
- बोनाफाईड सर्टिफिकेट
- बँक पासबुकची झेरॉक्स
- 90 दिवसाचे काम केल्याचे प्रमाणपत्र.
Bandhkam kamgar yojana | अर्ज प्रक्रिया
Bandhkam kamgar yojana तर मित्रांनो या योजनेच्या माध्यमातून लाभ घेणाऱ्या इच्छुक पालकांना अर्ज करण्याची प्रक्रिया ही अगदी सोपी आणि जलत असून यामध्ये ऑनलाइन पोर्टल द्वारे तीमे अर्ज करू शकता मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरती जाऊन खाली नमूद करण्यात आलेली आहे त्यावरती ती मी एज्युकेशनल असिस्टंट या परायटीत क्लिक करा तेथील तुमचा नोंदणी क्रमांक प्रविष्ट करा आणि सर्व दिलेली कागदपत्रे अपलोड करून पडताळणीसाठी अर्ज सबमिट करा त्याचबरोबर अर्जाची छाननी कामगार उपयुक्त कार्यालयाकडून डिझाईन आणि त्यानंतर योजनेच्या माध्यमातून मिळणारी रक्कम ही थेट कामगाराच्या पाल्याच्या बँक अकाउंट मध्ये जमा केली जाईल
तर मित्रांनो अशाच प्रकारे जर तुम्हाला नवनवीन माहिती वाचायची असेल किंवा रोज नवनवीन योजनेबद्दल माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा..!
