Tractor anudhan yojana 2026 | खुशखबर खुशखबर ; ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी सरकार देणार ३ लाख रुपयांपर्यंत अनुदान…!


Tractor anudhan yojana 2026 नमस्कार मित्रांनो आज आपण ट्रॅक्टर योजनेबद्दलची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो शेती कामात यांत्रिकीकरण वाढवण्यासाठी अनिश शेतकऱ्यांचे श्रम कमी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागांनी एका अत्यंत महत्त्वाची योजना सुरू केलेली आहे राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना या माध्यमातून महाडीबीटी फोटो वरती शेतकऱ्यांना आता नवीन ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी तीन लाख पंधरा हजार रुपयापर्यंत अनुदान देण्यात येणार आहे 2026 सालापासून च्या या नवीन टप्प्यापासून ट्रॅक्टरसह इतर शेती अवजारांसाठी देखील सरकारकडून भरघोस मदत केली जाणार आहे यामध्ये ट्रॅक्टर व इतर आवश्यक अवजारे असणार आहेत व अल्प व अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी ही एक मोठी संधी सरकारच्या वतीने निर्माण करण्यात आलेली आहे चला तर मित्रांनो या योजनेबद्दलची अधिक सविस्तर माहिती खालील प्रमाणे जाणून घेऊया.

Maharashtra government employee news | राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी 15% मानधन वाढण्याची शक्यता..!


Tractor anudhan yojana 2026 मित्रांनो या योजनेअंतर्गत अनुदान च्या स्वरूपात ट्रॅक्टर साठी तीन लाख पंधरा हजार रुपये देण्यात येणार आहेत तर मित्रांनो अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरच्या किमतीत 50 टक्के किंवा 3.15 लाख रुपयापर्यंत अनुदान देण्यात येणार आहे तसेच अल्प व अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी अर्थात जनरल व ओबीसी या कॅटेगरीमध्ये येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 25% तर 2050 हजारापर्यंत अनुदान देण्यात येणार आहे तर मोठी शेतकरी ज्यांच्याकडे अर्थात ज्यांच्याकडे पाच एकर पेक्षा जास्त जमीन आहे अशा शेतकऱ्यांना साधारणता 40% पर्यंत अनुदान देण्यात येणार आहे जी की डीबीटी या पद्धतीने खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत.

Tractor anudhan yojana 2026 पात्रता व निकष


Tractor anudhan yojana 2026 तर मित्रांनो या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी खालील दिलेल्या पात्रता व निकष पूर्ण करणे आवश्यक आहे ते म्हणजे शेतकऱ्याच्या नावावरती स्वतःचा सातबारा असणे आणि आठवताना स्वतःचा असणे आवश्यक राहील तसेच कुटुंबातील केवळ एकच सदस्याला या योजनेअंतर्गत ट्रॅक्टरचा लाभ घेता येईल व ज्या शेतकऱ्यांनी मागील दहा वर्षात ट्रॅक्टर योजनेचा लाभ घेतलेला आहे ते पुन्हा पात्र ठरणार नाही याची नोंद घ्यावी तसेच बँक खाते हे अर्जदाराच्या स्वतःची असावी जे की आधार कार्ड सोबत लिंक केलेली असणे आवश्यक राहील.


Tractor anudhan yojana 2026 तर मित्रांनो अर्ज केल्यानंतर लॉटरी पद्धतीने लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे ज्या शेतकऱ्यांची नावे लॉटरीमध्ये येतील त्या शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून पूर्वसंमती पत्र दिले जाते आणि हे पत्र मिळाल्यानंतर ट्रॅक्टर खरेदीची परवानगी मिळते व योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात.

Havaman andaj 2026 | उद्यापासून राज्यात काही ठिकाणी कडाक्याचे थंडीचा ; तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता..!

Tractor anudhan yojana 2026 आवश्यक कागदपत्रे

  • सातबारा उतारा
  • 8अ उतारा
  • आधार कार्डची प्रत
  • बँक पासबुकची झेरॉक्स
  • जातीचा दाखला
  • कोटेशन


Tractor anudhan yojana 2026 तर मित्रांनो या योजनेमुळे शेतीचे कामे जसे की नांगरणी पेरणी आणि मळणी अत्यंत वेगाने होते तसेच सध्याच्या कामगारांच्या कमतरतेमुळे होणाऱ्या अडचणी यामध्ये दूर होतात तसेच वेळेवर काम पूर्ण झाल्यामुळे उत्पादनात देखील वाढ होते आणि उत्पादन वाढल्यामुळे उत्पन्न देखील वाढते.

Msrtc news | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ; एसटीमध्ये मिळणार मोफत प्रवास..!


तसेच मित्रांनो बैलाच्या संगोपनाचा खर्च देखील कमी होतो व शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन शेतीचा आधुनिक वळण द्यावे असे देखील ते समोर ठेवून शासनाच्या वतीने ही योजना राबवण्यात येत आहे.


तर मित्रांनो अशाच प्रकारे जर तुम्हाला नवनवीन माहिती वाचायची असेल किंवा रोज नवनवीन योजनेबद्दल माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा..!

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा..!

Leave a Comment

२००० खात्यात जमा