Shree Siddhivinayak bhagyalakshmi yojana 2026 | मुलींसाठी या योजनेअंतर्गत दहा हजार रुपयांची आर्थिक मदत…!

Shree Siddhivinayak bhagyalakshmi yojana 2026 नमस्कार मित्रांनो आज आपण श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना बद्दलची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो राज्यातील महिलांसाठी ही अत्यंत मोठी आनंदाची बातमी ठरणार आहे कारण मित्रांनो ज्या महिलांनी एका मुलीला जन्म दिलेला आहे त्या महिलांना डायरेक्ट दहा हजार रुपयाची रक्कम ही सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजनेच्या माध्यमातून देण्यात येणार आहे ही एक मोठे क्रांतिकार सरकारच्या माध्यमातून उचललेले आहे त्याला तर मित्रांनो या योजनेबद्दल ची अधिक सविस्तर माहिती आज आपण या ठिकाणी सविस्तरपणे जाणून घेऊया.

Shree Siddhivinayak bhagyalakshmi yojana 2026 तर मित्रांनो मागील वर्षी महिलांना आत्मनिर्भर आणि स्वावलंबी बनवण्यासाठी राज्य सरकारने फार मोठे पाऊले उचललेली दिसून येत होती त्यात लाडकी बहिणी योजना माजी कन्या भाग्यश्री योजना आणि लेख लाडकी योजना समाविष्ट आहे त्यासोबतच आता ही एक नवीन योजना ज्या महिलांनी मुलीला जन्म दिला आहे अशा महिलांकरिता दहा हजार रुपयाची आर्थिक मदत देण्यात येणार आहे तर मित्रांनो त्यासोबतच मुंबईतील श्री सिद्धिविनायक गणपती देवस्थान च्या अंतर्गत महिलांना शासकीय दवाखान्यांमध्ये जन्म देणाऱ्या मुलीला दहा हजार रुपयाची थेट आर्थिक मदत देण्यात येणार आहे हे पाऊल महिलांकरिता असून महिलांवर ती होणारे अत्याचार आणि स्त्री भून हत्याची वाढते प्रमाण कमी करण्यासाठी या ट्रस्टच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे ज्यांमध्ये मुलींना जन्माला साठी प्रोत्साहन द्यावे व त्यांची संख्या अधिकतिने वाढावी या ट्रस्टच्या माध्यमातून श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना सुरू करण्यात आलेली आहे.

borewell anudhan yojana 2026 | बोर घेण्यासाठी सरकारकडून मिळणा तब्बल 50 हजार रुपयेचे अनुदान…!

Shree Siddhivinayak bhagyalakshmi yojana 2026 मित्रांनो मुलगी जन्माला आली तर तिला ओझे समजू नये तिला वाढवावे आणि चांगली संस्कार द्यावी तसेच शिक्षण देखील द्यावे कारण मुली या साक्षात लक्ष्मीचे स्वरूप असतात अशा समजणाऱ्या समाजात अजूनही मुलीचा जन्मला देखील विरोध होत आहे परंतु मुलीचे जन्माला अधिक प्रोत्साहन मिळावे यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे.

Shree Siddhivinayak bhagyalakshmi yojana 2026 मित्रांनो ८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून ओळखला जातो या दिवशी ज्या मुली जन्मलेल्या असतील अशा महिलांकरिता प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे व श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजनेचा लाभ घेता येणार आहेत सध्या जरी सिद्धिविनायक ट्रस्टच्या माध्यमातून या योजनेची घोषणा केली असली तरी अजूनही शासनाने या योजनेस परवानगी स्थगित ठेवलेली आहे ज्यामुळे शासनाचे पात्रता व निकष पूर्ण झाल्यानंतर जाहीर करण्यात येतील वयोजनाचे स्वरूप स्पष्ट करण्यात येईल.

तर मित्रांनो अशाच प्रकारे जर तुम्हाला नवनवीन माहिती वाचायची असेल किंवा रोज नवनवीन योजनेबद्दल माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा..!

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा..!

Leave a Comment

२००० खात्यात जमा