drone yojana maharashtra नमस्कार मित्रांनो आज आपण ड्रोन योजने बद्दल ची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो आजकाल आधुनिक तंत्रज्ञान दिवस अधिक होताना दिसून येत आहे विकसित होताना दिसून येत आहे त्याच बरोबर कुठलेही काम लवकरात लवकर कसे होईल याची देखील मानवाला चटक लागलेली आहे, त्यामुळे ए आय सॉफ्टवेअर असो किंवा अन्य सॉफ्टवेअर सर्व कामे फास्ट होण्यासाठी काढण्यात आलेले हे तंत्रज्ञान अधिक महत्त्व ठरण्यात येत आहेत.
drone yojana maharashtra शेतकऱ्यांना सुद्धा शेती करण्यासाठी काहीतरी आधुनिक एखाद्या तंत्रज्ञानाचा वापर करता यावा यासाठी ही ड्रोन योजना राबविण्यात येत आहे ज्यामुळे वेळ सुद्धा वाचल आणि पिकाचे नुकसान देखील कमी होईल अधिक उत्पादन वाढेल तसेच मोठ्या ड्रोन चा अविष्कार देखील पाहायला मिळेल जसे की फवारणी करणे व तन नाशक मारणे यांसाठी याचा वापर होऊ शकतो मात्र ते खूप महाग असलेले सर्वसाधारण शेतकरी घेऊ शकत नाही म्हणून शासनाने दोन योजना राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे.
State government employee retriment age 60 | सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीत होणार वाढ 60 वर्षे वयापर्यंत वाढणार निवृत्ती वयोमर्यादा..!
drone yojana maharashtra तर मित्रांनो केंद्र सरकारची नमो ड्रोन योजना च्या आणि सरकारच्या कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या संयुक्त विद्यमानाने राज्यातील शेतकरी महिलांना ड्रोन खरेदीसाठी एकूण पाच लाखाचे अनुदान मिळणार आहे त्या मध्ये राज्यातील महिलांसाठी ही योजना असून योजनेच्या माध्यमातून कमल 65 टक्के इतके अनुदान देण्यात येणार आहे बाकीची रक्कम भरण्यासाठी कर्ज सुद्धा शासन उपलब्ध करून देणार नाही, तसेच ही योजना अंतर्गत घेतलेल्या दोन चा वापर करून एक महिला बचत गट स्वतःचा चांगला व्यवसाय देखील सुरू करू शकतात.
drone yojana maharashtra तसेच शेतकऱ्यांना शेती मध्ये अधिक चांगले आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळावी व वेळही वाचवावा आणि उत्पादन सुद्धा चांगली व्हावी या उद्देशाने या योजनेचा लाभ व्हावा याकरिता ही योजना राबवली जात आहे तसेच या योजने अंतर्गत महिला शेतकऱ्यांना पाच लाखाचे अनुदान देण्यात येणार असून जर ड्रोन आठ लाखाचे असेल तर त्यावरती पाच लाखाचे अनुदान मिळणार आहे असे 65 टक्केने अनुदान देण्यात येणार आहे. ज्या मध्ये मिळालेल्या दोन चा वापर करून महिला गट स्वतःचा चांगला उद्योग उभा करू शकतात तसेच ट्रॅक्टरने लागणाऱ्या वेळेच्या अर्ध्या वेळेतच दोन ते तीन तासात शेताची फवारणी करणे शक्य होईल तसेच पाणी सुद्धा चांगली आणि कुठल्याही प्रकारची नुकसान न होता कमी वेळात सर्व कामे होतील तसेच श्रम देखील कमी लागतील व ड्रोनला भाड्याने देऊन सुद्धा महिला सत्ता कमाई करू शकतात ज्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन तर वाढेलच सोबत लाभार्थी महिलांना देखील रोजगार संधी उपलब्ध होताना दिसून येईल.
two wheelers New rules 2026 | दुचाकी वाहन चालकासाठी नवीन वर्षापासून नवीन नियम लागू होणार..!
drone yojana maharashtra अर्ज प्रक्रिया
drone yojana maharashtra तर मित्रांनो जर तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा आहे तर त्यासाठी सरकारच्या महाडीबीटी वरती तुम्हाला अर्ज करावा लागेल जो की तुम्हाला खालील प्रमाणे नमूद करण्यात आलेला आहे तर मित्रांनो राज्य भरात महाडीबीटी पोर्टल वरती कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी अर्ज स्वरूप असून आता महाराष्ट्र सरकारने ड्रोन योजना साठी देखील पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे ज्या मध्ये तुम्हाला स्वतः महाडीबीटी पोर्टल वरती जाऊन फार्मर आयडी टाकून लॉगिन करावे आणि दोन योजनेसाठी क्लिक करावे व ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अशा प्रकारे अर्ज करू शकता ज्या मध्ये तुम्हाला कुठेही अडचण आल्यास तुम्ही तुमच्या जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन माहिती विचारू शकता तसेच सर्व कागदपत्रे अपलोड केल्यानंतर कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही तसेच सर्व माहिती अचूक भरावी जेणे करून अर्ज टाळा जाणार नाही.
drone yojana maharashtra मित्रांनो बदलत्या जगासोबत शेतकऱ्यांनी सुद्धा आपल्या शेतीच्या पद्धतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान तंत्रज्ञानाची सांगड घालून काळाची गरज बनलेली आहे शेतकऱ्यांना बदलत्या आधुनिक क्रांतीचा घटक म्हणून त्यांच्या शेतीकामासाठी जलद विकास करण्यासाठी शासनाने योजना सारखे अनेक योजना राबवलेल्या दिसून येत आहेत ज्यामध्ये नवीन तरुणांना शेती करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल आणि अधिक उत्पादन वाढून शेतकरी हा शेती वरती अवलंबून राहता इतर जोडधंद्यांचा करून उत्पन्न वाढू शकेल.
तर मित्रांनो अशाच प्रकारे जर तुम्हाला नवनवीन माहिती वाचायची असेल किंवा रोज नवनवीन योजनेबद्दल माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा..!
