Ladaki Bahin Yojana loan | लाडक्या बहिणीसाठी खुशखबर : तब्बल १ लाखांपर्यंत मिळणार बिनव्याजी कर्ज..!

Ladaki Bahin Yojana loan नमस्कार मित्रांनो आज आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला पात्र असणाऱ्या महिलांसाठी एक लाख रुपये पर्यंत मिळणारे बिनव्याजी कर्ज बद्दलची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो महाराष्ट्र शासनाकडून महिलांसाठी आणखीन एक मोठी आनंदाची बातमी घेऊन येत आहे ती म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत आता महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी शून्य व्याजदराने एक लाखापर्यंत कर्ज मिळणार आहे या योजनेच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी करणे आणि उद्योगाकडे नेणे हा प्रमुख उद्दिष्ट आहे.

Ladaki Bahin Yojana loan तर मित्रांनो या नव्या योजनेत अंतर्गत महिलांना एक लाखापर्यंत कर्ज मिळणार असून त्यावरती कोणतेही व्याज आकारण्यात येणार नाही तसेच ही योजना मुंबई आणि उपनगरात सुरू करण्यात आलेली असून मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँक सहकारी बँक मार्फत कर्ज वाटप देखील सुरू करण्यात आलेले आहेत तसेच पहिल्या टप्प्यात 57 महिलांना कर्जाचा धनादेश सुपूर्द केलेला आहे ज्यामुळे कर्जाचे लाभ हा महिलांना स्वतःची ब्युटी पार्लर, स्वयंपाक गृह, हस्तकला सेवा उद्योग अशा लहान व्यवसाय द्वारे उपजीविका सुरू करता येईल.

Maharashtra government employee news | राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी 15% मानधन वाढण्याची शक्यता..!

अशातच राज्य सरकारने महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी आधीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली असून ज्यामध्ये पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपयाची आर्थिक मदत देण्यात येते आता या योजनेच्या माध्यमातून महिलांसाठी आणखीन बळ देण्याचा उद्देश दिसून येत आहे त्यामुळे स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी महिलांना व्याज मुक्त कर्ज देण्यात येत आहे या योजनेमुळे अनेक महिलांना आर्थिक पाठबळ मिळणारच आहेत तर आत्मनिर्भर तिकडे देखील वाटचाल महिला करू शकतील अशी उद्दिष्टे समोर ठेवून ही योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.

Ladaki Bahin Yojana loan तर मित्रांनो महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे लाडकी बहीण योजना लोन योजना केवळ आर्थिक मदत नाही तर महिलांच्या आत्मविश्वासाला बळ देणारे आहे. त्यामुळे मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या दादर शाखेत या उपक्रमाची सुरू करण्यात आलेली होती तेथील महिलांना स्वतःचा व्यवसाय उभारून आत्मनिर्भर उद्योजिका बनवण्याचा आव्हान शासनाने ठरविल आहे.

Msrtc news | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ; एसटीमध्ये मिळणार मोफत प्रवास..!

तर मित्रांनो सध्या ही योजना मुंबई आणि आसपासच्या भागात सुरू केलेली असून राज्य सरकार ही योजना लवकरात ग्रामीण भागात देखील सुरू करण्याच्या तयारीत आहे ग्रामीण भागातील महिलांना बचत गट आणि स्वयंरोजगार घटना या योजनेच्या माध्यमातून विशेष लाभ होणार आहे ज्यामुळे लाखो महिलांना स्वावलंबनाचा नवा मार्ग उपलब्ध होईल.

Ladaki Bahin Yojana loan | पात्रता व निकष

Ladaki Bahin Yojana loan तर मित्रांनो यासाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर त्यासाठी काही पात्रता व निकष पूर्ण करणे आवश्यक आहे जसे की अर्ज करणारा उमेदवार हा किमान 21 ते 60 वर्षा दरम्यान असावा व त्याच्यामध्ये महाराष्ट्र स्थायी रहिवासी महिलांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल त्याचबरोबर स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची तयारी देखील असावी व कर्जाची रक्कम एक लाख रुपये मिळणार असून यामध्ये कुठल्याही प्रकारचा व्याजदर असणार नाही त्याचबरोबर अर्ज प्रक्रिया ही अगदी उचलत आणि सोपी असणार आहे त्यामुळे महिला थेट ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

shaktipeeth highway news | महाराष्ट्रातील या जिल्ह्यातून व तालुक्यातून जाणार नवीन महामार्ग..!

Ladaki Bahin Yojana loan मित्रांनो ही योजना केवळ योजना नसून महिलांच्या आत्मनिर्भरतीकडे नेणारी क्रांतिकारक पाहून आहे या योजनेमुळे महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळेलच परंतु उद्योजकतेची धार देखील खुले होतील आणि समाजात त्यांची स्थान अधिक बळकट होतं ना दिसू नये तसेच पुढील वर्षाभरात 50 हजार महिलांना कर्ज देणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे जेणेकरून अनेक महिला यामध्ये पात्र ठरतील आणि या योजनेचा माध्यमातून महाराष्ट्रातील ‌व्यवसाय वाढीस लागेल.

Leave a Comment

२००० खात्यात जमा