Ladaki Bahin Yojana 2026 नमस्कार मित्रांनो आज आपण मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेबद्दलची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी मध्ये सध्या संभ्रमणाचं वातावरण दिसून येत आहे अनेक महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये ऐवजी केवळ पंधराशे रुपये जमा झाल्यामुळे लाडक्या बहिणीमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण होताना दिसून येत आहे 8 जानेवारी 2026 पासून ताज्या शासकीय माहितीनुसार ज्या महिलांना ऑक्टोंबर नोव्हेंबर चे पैसे एकत्रित मिळालेले होते त्यांना डिसेंबरच्या हप्ता मिळण्यास थोडा विलंब झालेला दिसून येत आहेत तांत्रिक पडताळणीमुळे हे पैसे टप्प्या टप्प्याने देण्यात येणार असून डिसेंबरचा प्रलंबित हप्ता कधी मिळणार याची तारीख देखील आता समोर आलेली आहे चला तर मित्रांनो याबद्दलची अधिक माहिती सविस्तरपणे जाणून घेऊया.
Ladaki Bahin Yojana 2026 तर मित्रांनो मेलेल्या शासनाच्या माहितीनुसार ज्या महिलांना या महिन्यात केवळ पंधराशे रुपये मिळाले आहेत त्यांना घाबरण्याचे कुठलेही कारण नाही हा त्यांच्या नियमित आत्याचा भाग असून प्रलंबित रक्कम लवकरच जमा केली जाणार असल्याची माहिती शासनाच्या वतीने देण्यात आलेली आहे.
Tur bajar bhav today | तुरीच्या दारात मोठी वाढ होण्याची शक्यता ; इथे पहा तुरीचे नवीन भाव..!
Ladaki Bahin Yojana 2026 तसेच सरकारने निधीचे वितरण बँका नुसार टप्प्याटप्प्याने केलेल्या असून काही बँकांनी केवळ चालू महिन्याचा हप्ता आधी जमा केलेला असून मागील तक बाकीची प्रक्रिया अद्याप सुरूच आहे तांत्रिक त्रुटी बद्दल बोलायचं झाले तर ज्या महिलांचे बँक खाते आधार सीडेड नाहीत किंवा ज्यांच्या अर्जात दुरुस्ती झालेली आहे अशा महिलांचे पैसे पडताळणीसाठी काही काळ थांबवण्यात आलेले आहेत डिसेंबरचा हप्ता आणि जिल्ह्यांमध्ये जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात देण्याचे नियोजन होते मात्र शासकीय कारणांमुळे ते देखील देण्यात आलेले नाहीत.
Ladaki Bahin Yojana 2026 तसेच मित्रांनो राज्य सरकारच्या महिला व बालक विकास विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या महिलांना अद्याप डिसेंबरचा हप्ता मेलेला नाही त्यांच्या खात्यात 10 जानेवारी ते 15 जानेवारी 2020 पर्यंत हे पैसे जमा होतील अशी माहिती वर्तवण्यात आलेली असून विशेष म्हणजे मकर संक्रातीच्या मुहूर्तावरती प्रलंबित हप्त्यांवरती विचार केला जाईल आणि जानेवारी महिन्याच्या हप्ता एकत्रितपणे तीन हजार रुपये असे देण्यात येईल.
pm surya ghar yojana 2026 | लाईट बिलच्या टेन्शनला कायमचा विराम ; शासन देत आहे तब्बल 90% अनुदान…!
Ladaki Bahin Yojana 2026 तसेच मित्रांनो जर तुम्हाला पंधराशे रुपये मिळालेले आहेत आणि उरलेले पैसे येत नसतील तर तुमचे बँक स्टेटमेंट तपासावे लागेल अनेकदा मेसेज येत नाही पण खात्यात पैसे जमा झालेले असतात त्यामुळे तुम्ही ही तपासणी करणे आवश्यक राहील जेणेकरून तुमचे बँक खात्यात पैसे आले की नाहीत हे तुम्हाला कळून जाईल तसेच तुमच्या बँकेत जाऊन डीबीटी सक्रिय असल्याची देखील खात्री करा ज्या महिलांची इकेवायसी अपूर्ण आहेत त्यांच्यासाठी 15 जानेवारी नंतर हे हप्ते कायमचे बंद होऊ शकतात याची देखील या ठिकाणी नोंद घ्यावी.
