shaktipeeth highway news | महाराष्ट्रातील या जिल्ह्यातून व तालुक्यातून जाणार नवीन महामार्ग..!

shaktipeeth highway news नमस्कार मित्रांनो आज आपण महामार्गाबद्दलची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो नागपूर ते गोवा हा प्रवास अधिक जलद व्हावा यासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या शक्तीपीठ महामार्ग पुन्हा एकदा चर्चेचा केंद्रस्थानी आलेला असून एकेकाळी हा मार्ग राज्यातील सर्वात महत्त्वकांक्षी प्रकल्प म्हणून मांडला गेला होता परंतु आता निवडणुकीच्या काळात या महामार्गानेच राजकारणात मोठे उलथापालत घडवून आणलेली दिसून येत आहे शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधानंतर आणि सुपीक जमिनी जाण्याची भीती तसेच पाण्याच्या स्त्रोतावरती होणारा परिणाम यामुळे हा प्रकल्प सरकारांसाठी डोकेदुखीचा ठरला होता मात्र लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान या मार्गाविरोधात उभा राहिलेला रोष इतका वाटला की तत्कालीन सरकारला हा प्रकल्प रद्द करावा लागला.

shaktipeeth highway news विधानसभा निवडणुकीनंतर सत्य आलेल्या माहिती सरकारने पुन्हा एकदा या महामार्गाला मंजुरी देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यानंतरच नव्या हालचालींना वेग आलेला दिसून येत आहे आता मात्र थेट रद्द करण्याऐवजी महामार्गाच्या मूळ आराखड्यातच मोठे बदल करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला दिसून येत आहे.

pm surya ghar yojana 2026 | लाईट बिलच्या टेन्शनला कायमचा विराम ; शासन देत आहे तब्बल 90% अनुदान…!

shaktipeeth highway news तर मित्रांनो महाराष्ट्रातील सांगली कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या महामार्ग विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती बागायती शेती क्षेत्र विहीर तलाव आणि सिंचन व्यवस्था धोक्यात येणार असल्याचा आरोप शेतकऱ्याकडून आंदोलनाच्या स्वरूपात केला जात होता या सगळ्या पार्श्वभूमी वरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महामार्गाचे अलाइनमेंट नव्याने तपासण्याचे संकेत दिलेले होते त्यानंतर आता प्रत्यक्षात मार्ग बदलण्याचा चर्चेला उधाण आलेले दिसून येत आहे.

shaktipeeth highway news तसेच मित्रांनो सध्या मिळत असलेल्या प्राथमिक माहितीनुसार धाराशिव पासून हा महामार्ग मूळ मार्गावरती वळून सांगलीच्या आटपाडी मार्गे चंदगड कडे नेण्याचा विचार सुरू आहे जर हा प्रस्ताव अंतिम झाला तर सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर तसेच मोहोळ पंढरपूर आणि सांगोला हे महत्त्वाचे तालुका शक्तिपीठ महामार्गाच्या नकाशातून पूर्णपणे वगळण्याची शक्यता आहे तसेच सांगली जिल्हा देखील या मूळ आर्कड्यातून बाहेर काढण्याची शक्यता दिसून येत आहे त्याऐवजी माढा आणि माळशिरस तालुक्यातील महामार्ग नेण्याबाबत पर्यायी उपलब्धता निर्माण केलेली आहे.

senior citizen yojana 2026 | राज्य शासनाच्या या योजने अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना दर महिना ७ हजार रुपये..!

shaktipeeth highway news या सगळ्या घडामोडी बद्दल संबंधित भागात संभ्रमाचे वातावरण दिसून येत होते काही ठिकाणी महामार्ग आपल्या भागातून वगळला जाणार असल्याचे शेतकऱ्यांमध्ये दिलासा देत ते त्यांना दिसत आहे तर काही भागात अचानक रोड बदलल्याने चिंता व्यक्त केली जात असून शक्तीपीठ महामार्ग विरोधात संघर्ष अजूनही थांबलेला नसून बार्शी तालुक्यात शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीच्या वतीने सोलापूर जिल्ह्यातील रुई भालगाव येथील राज्यस्तरीय मेळावा आयोजित करण्यात आलेला असून या मेळाव्यासाठी तब्बल दहा जिल्ह्यातील शेतकरी एकत्र येणार आहेत.

shaktipeeth highway news तसेच मित्रांनो या मेळाव्यात पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात येणार असल्याची माहिती वर्तवण्यात आलेली असून सरकार वरती दबाव वाढवण्याची रणनीती आखली जाणार असल्याचे स्पष्ट केलेले आहे महामार्गाच्या नव्या रूट बाबत अध्याप कोणतेही अधिकृत गॅझेट प्रसिद्ध झालेले नाही तरी देखील सोशल मीडियावरती वेगवेगळ्या अफवा पसरल्या जात आहेत त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्यांनी किंवा जमीनदाराने जमीन विकू नका असे संदेश देखील व्हायरल होत आहेत अधिकृत निर्णय जाहीर होईपर्यंत शक्तिपीठ महामार्गाचा विषय राज्याच्या राजकारणात आणि ग्रामीण भागात चर्चेचा केंद्रबिंदू राहणार आहे.

e shram card pension yojana 2026 | ई श्रम कार्ड धारकांना मिळणार दर महिन्याला ३ हजार रुपये पेन्शन…!

Leave a Comment

२००० खात्यात जमा