e shram card pension yojana 2026 | ई श्रम कार्ड धारकांना मिळणार दर महिन्याला ३ हजार रुपये पेन्शन…!

e shram card pension yojana 2026 नमस्कार मित्रांनो आज आपण ई श्रम धारकांना मिळणाऱ्या पेन्शन बद्दलची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो ही ई श्रम धारकांना वृद्ध अवस्थेत आर्थिक आधार मिळावा म्हणून सरकारने एक ई श्रम कार्ड पेन्शन योजना सुरू केलेली आहे या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी पात्र नागरिकांना तीन हजार रुपये धन महिना पेन्शन थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे चला तर मित्रांनो या योजनेबद्दलची अधिक सविस्तर माहिती जाणून घेऊया.

तर मित्रांनो असंघटित क्षेत्रात काम करणारे लाखो कामगारांसाठी केंद्र सरकारकडून विविध योजना राबविण्यात येत असतात ज्यामध्ये दिहाडी मजूर रिक्षा चालक घर काम करणारी कामगार छोटे दुकानदार शेतमजूर यांसारख्या असंघटित क्षेत्रातील लाखो नागरिकांना नियमित पगार पीएफ किंवा पेन्शनची सुविधा नसते तसेच यांच्या वृद्ध अवस्थेत त्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते त्यामुळे अशा सर्व समस्यांना लक्षात घेऊन सरकारने ही ई श्रम पोर्टल सुरू केलेले असून या योजनेच्या माध्यमातून नोंदणी केलेल्या मंजुरांना प्रधानमंत्री श्रम योगी मानधन पेन्शन योजना अंतर्गत पेन्शन देण्यात येणार आहे.

मुख्य उद्दिष्टे e shram card pension yojana 2026

तर मित्रांनो या योजनेअंतर्गत साठ वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकांना दर महिना तीन हजार रुपये पेन्शन देण्यात येणार असून सरकारी सहयोग म्हणून मंजूर जितका हप्ता भरेल तितकाच हप्ता सरकारकडून जमा केला जाईल तसेच लाभार्थ्यांच्या मृत्यूनंतर जीवनसाथीला अर्थात त्यांच्या अर्धांगिनींना पेन्शन रकमेच्या 50 टक्के मिळणार ज्यांमध्ये लाभार्थ्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या पत्नीला देखील आधार मिळेल.

e shram card pension yojana 2026 यामध्ये ई श्रम पोर्टल वरती नोंदणी पूर्णपणे मोफत असणार आहे तसेच पेन्शन योजनेच्या माध्यमातून फॉर्म आता ऑनलाईन देखील भरता येणार असून नागरिकांना वृद्धावस्थेत आधार मिळावा व आर्थिक आधार सुरक्षित व्हावा यामुळे ही योजना चालू करण्यात आलेली आहे.

e shram card pension yojana 2026 आवश्यक कागदपत्रे

ई श्रम कार्ड आधार कार्ड बँक पासबुक पासपोर्ट साईज फोटो आधार लिंक असलेला मोबाईल नंबर पात्रता व निकष अर्जदार हा भारताचा नागरिक असावा तसेच वय किमान 18 ते 40 वर्षाच्या दरम्यान असावे अर्जदार हा असंघटित क्षेत्रात काम करणारा असावा, इ श्रम कार्ड अर्जदाराकडे असणे आवश्यक आहे मासिक उत्पन्न हे किमान 15000 पेक्षा कमी असावी अर्जदार इतर कोणतेही पेन्शन योजनेचा सदस्य नसावा.

e shram card pension yojana 2026 अर्ज पद्धत

e shram card pension yojana 2026 तर मित्रांनो जर तुम्ही या पेन्शन योजनेसाठी अर्ज करू इच्छिता तर त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असल्यास ई श्रम पोर्टल वरती तुम्हाला अर्ज करावी लागेल त्यामध्ये पेन्शन योजना या पर्यायावरती क्लिक करून मोबाईल नंबर टाका तसेच ओटीपी द्वारे व्हेरिफिकेशन करून घ्या आणि अर्ज फॉर्म भरून घेतल्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करून सबमिट बटणावरती क्लिक करा व नोंदणी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला तुमची ई श्रम कार्ड मिळून जाईल व तुम्ही या पेन्शन योजनेचा लाभ घेऊ शकता.

तसेच मित्रांनो जर तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन किंवा लेबर ऑफिसला किंवा विश्राम सहाय्यक केंद्र येथे जाऊन तुम्ही तुमचा ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकता तसेच मित्रांनो इ श्रम कार्डधारकांना या योजनेतून लाभ घेण्यात येणार असून या योजनेचा लाभार्थ्यांना वृद्ध अवस्थेत प्रत्येक महिन्याला तीन हजार रुपये पेन्शन योजनेचा लाभ भेटणार आहे.

e shram card pension yojana 2026 त्यामध्ये लाभार्थ्यांच्या मृत्यूनंतर देखील त्यांच्या पत्नींना पेन्शन रकमेच्या 50 टक्के रक्कम मिळणार आहे ज्यामध्ये नियमित हप्ता भरल्यास भविष्यात आर्थिक सुरक्षितता देखील मिळते आणि या योजनेच्या माध्यमातून आर्थिक स्थैर्य देखील प्राप्त होते तसेच या योजनेसाठी नोंदणी पूर्णपणे मोफत असून यामध्ये अर्ज प्रक्रिया देखील अतिशय सोपी व सुलभ आहे.

तर मित्रांनो अशाच प्रकारे जर तुम्हाला नवनवीन माहिती वाचायची असेल किंवा रोज नवनवीन योजनेबद्दल माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा..!

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा..!

Leave a Comment

२००० खात्यात जमा