pm awas yojana gramin 2026 नमस्कार मित्रांनो आज आपण पीएम आवास योजना ग्रामीण या योजनेबद्दल ची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो केंद्र सरकारने देशातील प्रत्येक कुटुंबाला पक्के घर मिळावे यासाठी पीएम आवास योजना ग्रामीण सर्विस सुरू केलेला असून प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत सर्व लाभार्थी पात्र कुटुंबांना घर बांधण्यासाठी या योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत केली जाणार आहे तर मित्रांनो या योजनेबद्दलची अधिक माहिती आज आपण या ठिकाणी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.
तर मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वे या माध्यमातून देशातील सर्व लाभार्थी पात्र गरीब व गरजू कुटुंबांना स्वतःची पक्के कर मिळावे यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे यामध्ये झोपडी तसेच कच्चा किंवा तुटक्या घरात राहणाऱ्या कुटुंबाची ओळख पटवून त्यांची माहिती गोळा केली जात आहे यामध्ये बिगर लोकांची यादी तयार करून ग्रामीण भागातील कधी कुटुंबांना प्राधान्य देण्यात येणार असून या सर्वच्या माध्यमातून फसवणूक आणि भ्रष्टाचार रोखून खऱ्या अर्थाने पात्र लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी सरकार मदत मिळवून देणार आहे.
borewell anudhan yojana 2026 | बोर घेण्यासाठी सरकारकडून मिळणा तब्बल 50 हजार रुपयेचे अनुदान…!
pm awas yojana gramin 2026 तसेच या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी पात्र जर असेल तर त्या लाभार्थ्याला पक्के घर बांधण्यासाठी किमान एक लाख वीस हजार ते एक लाख तीस घरापर्यंत आर्थिक मदत देण्यात येणार आहे त्यामुळे महिलांच्या सौ शक्ती करण्यासाठी घराचे नाव पती-पत्नी दोघांच्या नावावरती नोंदवण्यात येणार असून योजनेच्या स्वच्छ भारत अभियानाशी देखील संबंध असून शौचालय बांधण्यासाठी देखील मदत मिळणार आहे घर बांधकाम साठी लागणारा श्रमिकांना मनरेगा अंतर्गत मजुरी देण्यात येणार आहे तसेच संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक ठेवण्यासाठी सर्व रक्कम थेट डीबीटी पद्धतीने अर्थात थेट बँकेच्या हस्तांतरण या पद्धतीने लाभार्थ्याच्या खात्यात जमा केले जाणार आहेत यामध्ये कुठले प्रकारचा मध्यस्थीत असणार नाही.
जर तुम्ही साधारण क्षेत्रामध्ये राहत असाल तर तुम्हाला आर्थिक मदत ही एक लाख वीस हजारापर्यंत केली जाते व त्याच्या मध्ये शौचालय व इतर सुविधा देखील असतात तसेच डोंगराळ व कठीण क्षेत्र जर तुम्ही राहत असाल तर एक लाख तीस हजारापर्यंत आर्थिक मदत तुम्हाला देण्यात येते व त्याच्यामध्ये देखील शौचालय व इतर सुविधा तुम्हाला पुरविण्यात येतात.
jivan pramanpatra | अवघ्या काही सेकंदात मिळवा स्वतःचे डिजिटल जीवन प्रमाणपत्र..!
pm awas yojana gramin 2026 पात्रता व निकष
- अर्जदार हा भारतीय नागरिक असावा
- कुटुंब हे कच्च्या घरात झोपडी किंवा अस्थाई घरात राहत असावी
- कुटुंबाची वार्षिक उत्पन्न हे तीन लाखापेक्षा कमी असावी
- कुटुंबाकडे पक्के घर किंवा चार चाकी वाहन किंवा मोठी मालमत्ता नसावी
- अर्जदाराचे नाव हे एस इ सी सी 2011 च्या यादीत किंवा सध्याच्या ग्रामीण सर्वे लिस्ट मध्ये असणे आवश्यक आहे.
pm awas yojana gramin 2026 | आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- राशन कार्ड
- उत्पन्नाचे प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- बँक पासबुक प्रत
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ग्रामीण सर्वे नोंदणी
तर मित्रांनो जर तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला ग्रामपंचायत स्तरावरती सर्व टीम प्रत्यक्ष भेट देण्यासाठी येते आणि तुमच्या गावाचा व तुमच्या स्थितीचा तपासणी केली जाते ज्यामध्ये सर्वे डेटा ऑनलाइन पोर्टल वरती अपलोड केला जातो आणि पात्र कुटुंबाची अंतिम यादी तयार केली जाते आणि पात्र उमेदवारांना या योजनेच्या माध्यमातून लाभ देण्यात येतो. pm awas yojana gramin 2026
pm awas yojana gramin 2026 अर्ज प्रक्रिया
pm awas yojana gramin 2026 तर मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हाला या वेबसाईट वरती क्लिक करावे लागेल त्यानंतर स्टेक होल्डर मध्ये जाऊन डाटा एन्ट्री वर क्लिक करा व यूजर आयडी आणि पासवर्ड ने लॉगिन करा त्याच्यानंतर न्यू रजिस्ट्रेशन निवडा आणि आधार व मोबाईल नंबर टाकून ओटीपी द्वारे व्हेरिफाय करा तसेच कुटुंबाची संपूर्ण माहिती योग्य पद्धतीने भरावी आणि सर्व कागदपत्रे अपलोड करावे, त्यानंतर सबमिट या बटणावर क्लिक करून अर्जाची पावती स्वतःकडे ठेवावी लाभार्थी यादी पाहिजे असल्यास दिलेल्या वरील वेबसाईट वरती क्लिक करावे व त्यांच्या मध्ये बेनिफिशरी लिस्ट या पर्यायावर क्लिक करा त्यानंतर नोंदणी क्रमांक किंवा मोबाईल नंबर टाका व आपले अर्जाचे स्थिती व आपले नाव स्क्रीन वरती पाहावे.
तर मित्रांनो अशाच प्रकारे जर तुम्हाला नवनवीन माहिती वाचायची असेल किंवा रोज नवनवीन योजनेबद्दल माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा..!
