mofat laptop yojana नमस्कार मित्रांनो आज आपण दहावी पास विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या मोफत लॅपटॉप योजनेबद्दलची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो जर तुम्ही एक विद्यार्थी असाल आणि शिक्षण घेत असाल तर राज्य सरकारची खास अशी मोफत लॅपटॉप योजना तुमच्यासाठी आहे तर मित्रांनो जर तुमच्या घरात किंवा नातेवाईकांमध्ये दहावी पास विद्यार्थी असेल तर त्यांच्यासाठी देखील ही अत्यंत नावाची योजना आहे.
mofat laptop yojana तर मित्रांनो आजच्या डिजिटल युगात मोबाईल आणि लॅपटॉप चे महत्व अधिक वाढत चाललेले असून विद्यार्थ्यांना शैक्षणिक जीवनामध्ये शाळेच्या कामासाठी किंवा क्लासेस करण्यासाठी तसेच कॉलेजच्या एखादा प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी लॅपटॉपची आवश्यकता भासते अशा वेळी लॅपटॉप असणे अतिशय आवश्यक आहे त्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने लॅपटॉप योजना राबविण्यात येत आहे ज्यामध्ये ठराविक विद्यार्थ्यांना योजनेच्या माध्यमातून लॅपटॉप दिला जातो. तर मित्रांनो या योजनेबद्दलची अधिक माहिती सविस्तरपणे जाणून घेऊया.
mofat laptop yojana 2026 ग्रामीण भागातील गरीब आणि आर्थिक दृष्ट्याने दुर्बळ असलेल्या कुटुंबांमधील मुलांना स्वतःचा लॅपटॉप घेण्यासाठी पैसे असतात अशावेळी त्यांना आपले शैक्षणिक कामे कसे पूर्ण करावेत हा सर्वात मोठा प्रश्न त्यांच्या समोर असतो मात्र आता काळजी करण्याची काही गरज नाही कारण महाराष्ट्र शासनाच्या वतीने जिल्हा परिषद मोफत लॅपटॉप योजना या योजनेच्या अंतर्गत तीस हजार लॅपटॉपची वितरण केले जाणार आहे.
pm awas yojana gramin 2026 | पीएम आवास योजना अंतर्गत पक्क्या घराचे स्वप्न पूर्ण करा..!
mofat laptop yojana 2026 मित्रांनो जिल्हा परिषद मोफत लॅपटॉप योजना ही महाराष्ट्र सरकारच्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राज्यभर राबविण्यात येत आहे जे विद्यार्थी चांगले मार्क्स घेऊन दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत अशांसाठी पुढील शैक्षणिक सुविधा चा लाभ घेण्यासाठी वैद्यकीय असो इंजिनिअरिंग असो किंवा इतर टेक्निकल चे शिक्षण घेत असताना त्या गोष्टीचा लाभ अधिक सहजरीत्या घेण्यात यावा अशा उद्देशाने सरकारच्या माध्यमातून लॅपटॉपची योजना राबविण्यात येत आहे तर मित्रांनो अशा विद्यार्थ्यांना लॅपटॉप खरेदी करण्यासाठी तीस हजाराचे अनुदान मिळणार आहे ज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा परिषद मध्ये योजना राबविण्याचे उद्दिष्टे समोर ठेवलेले आहे.
तर मित्रांनो सन 2025 26 अंतर्गत 20 जिल्ह्यांच्या मागासवर्गीय कल्याण निधीमधून ग्रामीण भागातील अनुसूचित जमाती व जाती तसेच विमुक्त जाती व भटक्या जमाती व इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी ही योजना राबविण्यात येत आहे तर मित्रांनो आपणास माहीतच आहे की राज्यातील 75 टक्के नागरिक हे राशींचे अन्न खातात पूर्णतः आपल्या राज्यात अजूनही दारिद्र्यरेषे वरील कुटुंब झालेली नाही यांना जीवन जगण्यासाठी रात्रंदिवस काम करावे लागते असे नागरिक स्वतःच्या मुलाला नेहमीच चांगले शिक्षण देण्याचा प्रयत्न करत असतात परंतु आर्थिक अडचणीमुळे त्यांना आवश्यक असलेले लॅपटॉप किंवा इतर साधने देता येत नाहीत त्यामुळे सरकारच्या माध्यमातून या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी लॅपटॉप योजना राबविण्यात येत आहे, ज्यामध्ये लॅपटॉप घेण्यासाठी 30 हजार रुपयाचे अनुदान देण्यात येणार आहे
mofat laptop yojana पात्रता व निकष
mofat laptop yojana 2026 तर मित्रांनो जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर विद्यार्थी हा नुकताच दहावी पास झालेला असावा आणि त्याने दहावीचे शिक्षण हे 60 टक्के गुण घेऊन पूर्ण केलेली असावे तसेच विद्यार्थ्यांनी दहावीनंतरचे शिक्षण सायन्स मेडिकल इंजिनिअरिंग किंवा इतर टेक्निकल फील्ड मधून घेतलेले असावे मोफत लॅपटॉप योजना ही ग्रामीण भागातील अनुसूचित जाती जमाती व विमुक्त जाती तसेच भटक्या जमाती व इतर मागासवर्गीय असलेल्या उमेदवारांनाच या योजनेचा लाभ घेता येईल व त्यांचे वार्षिक उत्पन्न हे किमान सहा लाख रुपयापर्यंत असावे तसेच अर्जदाराच्या परिवारात जर कोणी सहकारी नोकरदार असेल तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
mofat laptop yojana आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- रहिवासी दाखला
- जातीचा दाखला
- उत्पन्नाचा दाखला
- दहावीचे मार्कशीट
- बोनाफाईड सर्टिफिकेट
- जन्माचा दाखला
- ईमेल आयडी
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट साईज फोटो
- बँकेचे खाते पासबुक.
mofat laptop yojana अर्ज प्रक्रिया
जर तुम्हाला या योजनेच्या माध्यमातून लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ही योजना राबवली जात असल्याची माहिती असणे आवश्यक आहे त्यामुळे या योजनेचा अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने किंवा ऑनलाईन पद्धतीने जिल्ह्यातील समाज कल्याण विभागांमध्ये भरावा लागतो किंवा तुम्ही तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या पंचायत समिती कार्यालयामध्ये संपर्क साधू शकता आणि तिथे देखील अर्ज करण्यासाठी जाऊ शकतात.
तर मित्रांनो अशाच प्रकारे जर तुम्हाला नवनवीन माहिती वाचायची असेल किंवा रोज नवनवीन योजनेबद्दल माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा..!
