silai machine yojana 2026 नमस्कार मित्रांनो आज आपण शिलाई मशीन योजनेअंतर्गत ची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून महिलांसाठी अनेक योजना राबवल्या जातात त्यापैकी एक महत्त्वाची योजना म्हणजे शिलाई मशीन योजना या योजनेअंतर्गत पात्र महिलांना मोफत शिलाई मशीन देण्यात येते ज्यामुळे महिलांना घरबसल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येतात.
तर मित्रांनो शिलाई मशीन योजनेचा मुख्य उद्देश हा गरिब गरजू कुटुंबातील महिलांना मोफत शिलाई मशीन उपलब्ध करून देणे किंवा शिलाई मशीन खरेदीसाठी सहाय्य करणे तसेच या योजनेच्या माध्यमातून महिलांना फक्त मशीन दिली जात नाही तर त्यांना त्यासाठी प्रशिक्षण देखील देण्यात येते ज्यामुळे त्या कुशल बनवून चांगल्या प्रकारची कमाई करू शकतात.
silai machine yojana 2026 तसेच मित्रांनो या योजनेमुळे अर्थात शिलाई मशीन योजनेमुळे ग्रामीण तसेच शहरी भागातील महिलांना घरबसल्या स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची एक उत्तम संधी निर्माण होते सरकारकडून महिलांना मोफत शिलाई मशीन दिली जाते ज्यामुळे त्या कोणत्याही गुंतवणुकी शिवाय काम सुरू करू शकतात आणि या योजनेच्या माध्यमातून महिलांना प्रशिक्षण सुविधा देखील देण्यात येते ज्यामुळे त्यांचे शिवणकामात प्राविण्य मिळते व ते आत्मविश्वासाने काम करतात तसेच प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर महिला ब्लाउज तसेच मुलांचे कपडे सूट ड्रेस डिझाईन व अशा विविध प्रकारची कापडाची शिवणकाम करून स्वतःचा व्यवसाय वाढू शकतात त्याचबरोबर या माध्यमातून महिलांची आर्थिक स्थिती सुधारते आणि त्या खऱ्या अर्थाने आर्थिक स्वावलंबी होतात ज्यामुळे कुटुंबाला देखील त्यांचा हातभार लागतो.
पात्रता व निकष
silai machine yojana 2026 तर मित्रांनो या योजनेसाठी काही पात्रता व निकष ठरवून देण्यात आलेले आहेत जसे की अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय किमान 20 ते 40 वर्षा दरम्यानचे असावे व ती महिला असावी तसेच वार्षिक उत्पन्न हे दोन लाखापेक्षा कमी असावे त्यापेक्षा जास्त असल्यास त्या उमेदवाराला अर्ज करता येणार नाही प्रशिक्षणाची सुविधा ही मोफत असणार आहे.
silai machine yojana 2026 त्याचबरोबर अर्ज पद्धती ही ऑनलाईन असून सरकारच्या अधिकृत वेबसाईट वरती अर्ज करता येणार आहे अर्ज सबमिट झाल्यावरती नोंदणी क्रमांक मिळतो आणि पात्रतेनुसार मशीन देण्यात येतात तसेच महिलेच्या नावावर ती स्वतःची बँक खाते असणे आवश्यक आहे ज्यामुळे या योजनेच्या माध्यमातून भेटणारी रक्कम ही थेट त्यांच्या खात्यात जमा केली जाते सरकारी नोकरी करणाऱ्या महिला किंवा आयकर भरणाऱ्या महिलांसाठी या योजनेचा लाभ नसणार तसेच ज्यांनी यापूर्वी कोणत्याही प्रकारची सरकारी योजनेचा लाभ घेतलेला असेल रोजगाराच्या माध्यमातून तशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- रहिवासी प्रमाणपत्र
- उत्पन्न प्रमाणपत्र
- बीपीएल कार्ड अर्थात राशन कार्ड
- बँक पासबुकची झेरॉक्स
- पासपोर्ट साईज फोटो
- जातीचे प्रमाणपत्र (जर असेल तर)
- मोबाईलचा क्रमांक
- ई-मेल आयडी
अर्ज कसा करावा ?
silai machine yojana 2026 तर मित्रांनो शिलाई मशीन योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी अत्यंत सोपी प्रक्रिया अर्ज करण्यासाठी आहे त्यामध्ये सर्वप्रथम अर्जदार महिलांनी सरकारच्या अधिकृत वेबसाईट वरती भेट द्यावी जी की खाली नमूद करण्यात आलेली आहे तेथे आपल्या ऑनलाईन किंवा ऑनलाईन रजिस्ट्रेशन हा पर्याय दिसेल त्यावरती क्लिक करून ऑनलाईन अर्ज करावा त्याचबरोबर अर्जामध्ये आपले नाव पत्ता जन्मतारीख उत्पन्न दाखला इतर तपशील हे तर आवश्यक कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
तसेच योग्यरीत्या माहिती भरल्या नंतर सबमिट या बटना वरती क्लिक करून अर्जंट केला जावा आणि अर्ज सामील झाल्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर हा दिला जातो तो आपला नोंदवणे आवश्यक आहे ज्यामुळे आपल्या अर्जाची स्थिती तपासून शकतो व यामध्ये पात्र झालेल्या महिलांची निवड झाल्यानंतर संबंधित विभागाकडून या महिलांना मोफत शिलाई मशीनचे वितरण केले जाते.
silai machine yojana 2026 ऑनलाइन पद्धतीने अर्ज न झाल्यास ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी तुमच्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात किंवा तालुक्याच्या तहसीलदार कार्यालय किंवा तलाठी कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही अर्ज करू शकता
