Tokan yantra anudhan yojana 2026 | टोकन यंत्र अनुदान योजना, काय आहे ही योजना…!

Tokan yantra anudhan yojana 2026 नमस्कार बांधवांनो आज आपण टोकन यंत्र अनुदान योजना बद्दलची सविस्तर माहिती या ठिकाणी जाणून घेणार आहोत तर मित्रांनो महाराष्ट्रातील शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी आणि मंजुरांची कमतरता भरून काढण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने टोकन यंत्र अनुदान योजना राबवण्याचा निर्णय घेतलेला असून या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विविध प्रकारची पेरणी यंत्रणे यंत्रणे आणि टोकन यंत्राने खरेदी करण्यासाठी भरवसा अनुदान दिले जाणार आहे.

पारंपारिक पद्धतीने पेरणी करताना होणाराचा वेळेचा अपव्य आणि बियांचे नासाडी थांबवण्यासाठी हे यंत्र अत्यंत उपयोगी उपयुक्त ठरणार असून विशेषता स्वायबीन मका कापूस आणि विविध कडधान्यांचा पेरणीसाठी टोकण यंत्राचा वापर फायदेशीर ठरत असल्याने शासनाने या योजनेचा विशेष लक्ष देण्याचा निर्णय घेतलेला आहे.

Tokan yantra anudhan yojana 2026 मित्रांनो शेतीमध्ये टोकन यंत्राचा वापर केल्यामुळे बियाणांची बचत होते आणि दोन रोपांमधील अंतर योग्य राखले जाते त्यामुळे पिकांची वाढ जोमदार होते आणि हवा खेळती राहते कीड रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो तसेच मजुरांच्या साह्याने टोकन करणे सध्या अत्यंत खरेदी झालेले असून अशावेळी या यंत्रामुळे शेतकऱ्यांच्या मंजुरीचा खर्च मोठ्या प्रमाणावर ती वाचतो आणि योग्य त्या ठिकाणी पैसा खर्च होतो तसेच टोकन यंत्राने पेरणी केल्यास बियाणे ठराविक खोलीवरती पडते त्यामुळे उगवणे आता वाटते आणि पर्यायाने उत्पादनात मोठी भर पडते त्यामुळे आधुनिक टोकन यंत्रणे आता बॅटरी वरती किंवा ट्रॅक्टरच्या सहाय्याने चालवता येत असल्याने शेतकऱ्यांची कष्टही कमी होताना दिसून येत आहेत.

पात्रता व निकष

Tokan yantra anudhan yojana 2026 मित्रांनो या योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर शेतकरी हा महाराष्ट्राचा रहिवासी आपली आवश्यक आहे त्याचबरोबर त्याच्या नावे शेतीचा सातबारा आणि आठवतारा असणे बंधनकारक असेल त्यामध्ये प्रामुख्याने अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अल्पभूधारक आणि आद्य अल्पभूधारक शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे तसेच महिला शेतकऱ्यांसाठी या योजनेत विशेष आरक्षणाची तरतूद करण्यात आलेली असून यंत्राच्या किमतीनुसार सरकारकडून 40 ते 60% पर्यंत अनुदान देण्यात येणार आहे तर काही विशेष घटकांसाठी ही अनुदान अजून जास्त असू शकते त्यामुळे शेतकऱ्यांनी पूर्व संमती मिळाल्यानंतरच अधिकृत विक्रेत्याकडून यंत्रणाची खरेदी करणे आवश्यक असेल तर अनुदानाचा लाभ बँक खात्यात थेट जमा होणार आहे प्रकारचे मध्यस्थी नसून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होतील.

अर्ज प्रक्रिया

Tokan yantra anudhan yojana 2026 तर मित्रांनो टोकन यंत्रणासाठी अनुदान मिळून इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना महाडीबीटी या सरकारी पोर्टल वरती जाऊन ऑनलाईन अर्ज करणे बंधनकारक राहील अर्ज करताना कृषी यांत्रिकीकरण या घटक निवडून त्यामध्ये पेरणी यंत्र किंवा टोकन यंत्रांचा पर्याय निवडावा लागतो ज्यामध्ये सातबारा उतारा आधार कार्ड बँक पासबुकची प्रत आणि जातीचा दाखला ही कागदपत्रे अपलोड करावी लागतील त्याच बरोबर लॉटरी पद्धतीने लाभार्थ्याची निवड केली जाते आणि निवड झालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईल वरती एसएमएस द्वारे कळवले जाते त्याचबरोबर ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि थेट असल्यामुळे यामध्ये कोणत्याही प्रकारची मध्यस्थी नाही त्यामुळे निवडलेल्या शेतकऱ्यांना थेट लाभ मिळणार आहे.

Tokan yantra anudhan yojana 2026 तर मित्रांनो अनुदान मंजूर झाल्यानंतर शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे प्रामाणिक केलेल्या कंपन्यांचे टोकन यंत्र खरेदी करावे यंत्र खरेदी करताना त्याची बिल वॉरंटी कार्ड जपून ठेवावे तसेच खरेदी केल्याची यंत्राची पावती प्रत्यक्ष पाहणी कृषी विभागाच्या अधिकाऱ्याकडून केली जाते आणि त्यानंतरच अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात जमा केली जाते बाजारात सध्या मॅन्युअल टोकन यंत्रापासून ते ट्रॅक्टर संचालित मोठ्या यंत्रापर्यंत आणि पर्याय उपलब्ध असून आपल्या जमिनीचा प्रकार आणि पिकाची स्वरूप लक्षात घेऊन योग्य यंत्राची निवड केल्यास सरकारी विभागाअंतर्गत शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी हे एक मोलाचे कार्य ठरणार आहे.

Leave a Comment

२००० खात्यात जमा