adhar card zerox ban नमस्कार मित्रांनो आज आपण आधार कार्ड चे झेरॉक्स बंद होण्याची माहिती या ठिकाणी सविस्तर माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो सरकार लवकर आधार कार्ड संदर्भात मोठा निर्णय घेण्याचा तयारीत असून लवकरच आधार कार्ड बाबत नवीन नियम लागू केले जाणार आहेत तर मित्रांनो हॉटेल्स किंवा इतर ठिकाणी आधार कार्डचा फोटो कॉपीज घेणे किंवा गोळा करून ठेवणे पूर्णपणे बंद केले जाणार आहे.
तर मित्रांनो सरकारचा असा विश्वास आहे की आधार कार्ड वरती आधारित आधार पडताळणी केवळ बेकायदेशीर नाही तर गोपनीयतेला देखील मोठा दुकान निर्माण करत आहे त्यामुळे आता काही ठिकाणी आधार कार्डची झेरॉक्स घेणे हे बंधनकारक असणार आहे आधार कार्डची झेरॉक्स नियमावलीच्या बाहेर असणार आहे त्यामुळे काही ठिकाणी आधार कार्ड झेरॉक्स घेणे हे बंद करण्यात येणार आहे.
aai karj yojana 2026 | महिलांना व्यवसाय करण्यासाठी तब्बल १५ लाख रुपयांपर्यंतच बिनव्याजी कर्ज..!
adhar card zerox ban तर मित्रांनो युआयडीएआय हे यासाठी एक नवीन गाईडलाईन दिलेली आहे की आता ऑफलाईन आधार पडताळणी करू इच्छिणाऱ्या कोणत्याही संस्थेला प्रथम युआयडीएआय कडे नोंदणी करावी लागेल आणि त्यानंतर ती क्यू आर किंवा आधारित पडताळणी वापर करू शकतील तसेच यूआयडीए भुवनेश कुमार यांनी सांगितले आहे की नियमांना मान्यता देण्यात आलेली असून आता लवकरच ती सूचित केली जातील.
adhar card zerox ban मित्रांनो नवीन आधार कार्डच्या नियमानुसार हॉटेल्स कार्यक्रम स्थळे किंवा आयोजक अशा सर्व संस्थांना युआयडीएआय कडे नोंदणी केल्यानंतर सुरक्षित एपीआय मध्ये प्रवेश मिळेल यामुळे त्यांना कोणत्याही कागदी प्रती ठेवण्याची आवश्यकता न पडता डिजिटल पद्धतीने आधार पडताळणी करता येईल आजार डेटा लिक होण्याची धोका कमी होण्यासाठी कागदी आजारांचा वापर काढून टाकणे हे यूआयडी स्पष्ट केलेली आहे.

Ladaki Bahin Yojana E-Kyc update | लाडक्या बहिणींनो इ केवायसी करा अन्यथा पैसे विसरा..!
तर मित्रांनो युआयडीएआय एक नवीन चाचणी देखील करत आहे जेणेकरून पडताळणीला अनुभूती दिली जाईल आणि या प्रक्रियेमुळे मध्यवर्ती आधार सर्वरशी थेट कनेक्शन आवश्यकता राहणार नाही ते दूर होईल आणि ॲप विमानतळ किरकोळ दुकाने आणि कार्यक्रम स्थळी अशा ठिकाणी सोयीस्करपणे उपलब्ध असेल असे तिथे या ठिकाणी नमूद केलेले आहे त्यामुळे हे युजरला यांचा पत्ता पुरावा अपडेट करण्यात आणि मोबाईल फोन नसलेल्या कुटुंबातील सदस्यांना जोडण्याचा देखील अनुमती देईल.
adhar card zerox ban सध्या सर्वर आवटेज मुळे आधार पडताळणी अनेकदा अडकते आणि नवीन प्रणालीत मात्र समस्येचे निराकरण होईल असे देखील या ठिकाणी विश्वास नोंदविण्यात आलेला असून किंवा कोड आणि ॲप आधारित पडताळणी तांत्रिक समजण्यात असताना ही प्रक्रिया सुरळीतपणे झालेली याची देखील खात्री घेतली जाईल असे या ठिकाणी नमूद करण्यात आलेले आहे.
adhar card zerox ban मित्रांनो युआयडीएआय च्या मते नवीन प्रक्रिया गोपनीयतेला लक्षणे त्याच्या बळकट दिले जाईल आणि फोटोकॉपी काढून टाकलेले होतील आणि आधार गैरवापराची शक्यता देखील लक्षणे येत्या कमी होईल त्यामुळे नवीन ॲप डिजिटल वयक्तिक डेटा संरक्षण कायद्यानुसार अर्थात डीपीडी कायदा देखील तयार केलेला आहे ज्यामुळे पुढील आठवा महिन्यात पूर्णपणे अमलात असणारे हे सर्व नियम असणार आहेत.
तर मित्रांनो अशाच प्रकारे जर तुम्हाला नवनवीन माहिती वाचायची असेल किंवा रोज नवनवीन योजनेबद्दल माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा..!
