havaman andaj आज आपण हवामान अंदाज बद्दल माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो त्यासाठी संपूर्ण देशात सध्या वातावरणात सतत बदल होताना दिसून येत आहेत कधी अचानक थंडी वाटते तर कधी अचानक ढगाळ वातावरण निर्माण होतो तर काही दिवसांपूर्वी राज्यातून थंडी गायब झाल्यासारखी वाटत होती परंतु आता पुन्हा एकदा उत्तरेकडून वारी वाळू लागले नाही कारण वाढू लागलेला आहे तसेच नवीन वर्ष आले असताना थंडीची लाट अधिक तिव्र होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केलेली असून राज्यात यंदाचा डिसेंबर संपूर्णपणे थंडीच्या खडकात गेलेला आहे.
तर मित्रांनो पहाटे आणि रात्री गावात जाणवत असतानाच आता दिवसभर थंडी वाजताना दिसून येत आहे धुळे येथे ते सात अंश सेल्सिअस इतकी निजाम का तापमान नोंदणीत आलेला असून अहिल्यानगर मध्ये 7.3 तर परभणी मध्ये 7.5 तसेच निफाड मध्ये 7.4 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलेले आहे त्याच बरोबर नागपूर, गोंदिया, भंडारा, नाशिक सारख्या भागांमध्ये तापमान 10° पर्यंत घसरलेले असून पुढील काही दिवसात राज्यात आणखीन गरटा वाढण्याचे शक्यता आहे असा अंदाज हवामान खात्याने नोंदवलेला आहे.
havaman andaj एकीकडे महाराष्ट्राची थंडी लाट असताना दुसरीकडे देशातील काही भागांमध्ये अजूनही पावसाचा जोर कायम असण्याची शक्यता आहे मान्सून संपून अनेक महिने उलटले असले तरी पावसाने जाण्याचे नाव घेतलेले नाही भारतीय हवामान विभागाने ५ ते १० डिसेंबर दरम्यान दिवसाच्या विविध भागांमधील मुसळधार पावसाच्या इशारा जाहीर केलेला असून विशेषता केरळ आणि तमिळनाडूमध्ये पुढील चार दिवस जोरदार ते अति जोरदार पावसाचा अंदाज असून काही जिल्ह्यांसाठी अलर्ट देण्यात आलेला आहे तसेच तामिळनाडू पदुच्चारी आणि कारकीर्द भागातील ४,५,६ आणि ७ जानेवारी रोजी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
या सततच्या हवामान बदलाचा परिणाम थेट आरोग्यावरती होताना देखील दिसून येत आहे तसेच मुंबई दिल्ली आणि पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये सध्या वायू प्रदूषणाने धोकादायी पातळी गाठलेली असून मुंबईतील अनेक भागांमध्ये हवेची गुणवत्ता आणि दर्शन 200 च्या पुढे गेलेले हवा आरोग्यासाठी घातक बनलेली आहे तसेच यामुळे नागरिकांमध्ये एक सर्दी खोकला घसा दुखणे ताप आणि श्वासांचे त्रास वाढताना दिसून येत आहे विशेषता त्यांना दमा अस्थमा किंवा श्वासनाचे आजार आहेत.
havaman andaj अशा नागरिकांना घराबाहेर पडताना काळजी घ्यावी लागते मास्क वापर करा असा सल्ला हवामान विभागात दिलेला आहे. वाहनांची वाढती संख्या तसेच सुरू असलेली बांधकामे आणि त्यातून उडणारी दोन तसेच कमी वेगाचे वारे यामुळे प्रदूषण हवेतच अडकून राहत आहे त्यामुळे मुंबई सारख्या शहरांमध्ये आणि इतर शहरांमध्ये वायू प्रदूषण ही गंभीर समस्या निर्माण होत चाललेली दिसून येत आहे थंडीची लाट काही भागातील मुसळधार पाऊस आणि वाढत्या प्रदूषण या तीन गोष्टी एकत्रित असल्याने नागरिकांनी पुढील काही दिवस अधिक सतर्क राहण्याची गरज आहे.
havaman andaj एकंदरीत पाहता डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात हवामानाचा मूड पूर्णपणे बदला आपल्याला दिसत आहे कुठे खडक्याची थंडी जर कुठे मुसळधार पाऊस तर कुठे दमट वातावरण तर कुठे श्वास घेणे कठीण होईल इतके प्रदूषण अशा परिस्थितीमध्ये नागरिकांनी हवामान अपडेट साठी लक्ष ठेवून योग्य ती काळजी घेणे व सतर्क राहणे आवश्यक राहील असे अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे.
