pm kisan yojana farmer id | तुमच्याकडे जर हे कार्ड नसेल तर तुमचे पीएम किसान चे पैसे बंद होण्याची शक्यता..!

pm kisan yojana farmer id नमस्कार मित्रांनो आज आपण पी एम किसान योजना बद्दलची माहिती आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारची महत्त्वकांक्षी योजना असलेली पंतप्रधान किसान सन्मानित योजना पुन्हा एकदा चर्चेत आलेली असून देशातील कोट्यावधी शेतकरी सध्या या योजनेच्या 22 व्या हप्त्याची प्रतिशत आहेत, तसेच सरकारने एक महत्त्वाचा नेम लागू केलेला असून हा नियम पाळला जर नाही तर थेट पीएम किसान चे पैसे तुम्हाला मिळणार नाहीत असा इशारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे.


तर मित्रांनो 2019 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने ही योजना सुरू केलेली होती या योजने अंतर्गत अल्प व मध्यम भुधारक शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते दोन हजार रुपयाची तीन हप्ते थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात, त्यामुळे आतापर्यंत शेतकऱ्याला 21 हप्ते मिळालेले असून आता पुढील हप्त्याकडे बळीराजांचे अर्थ शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहेत तसेच यापूर्वीचे सरकारने नवीन नियम लागू केली होती आता देखील नवीन नियम लागू करण्यात येणार आहे चला तर मित्रांनो याबद्दलची सविस्तर माहिती या ठिकाणी पाहूया.


pm kisan yojana farmer id मित्रांनो आता पीएम किसान योजनेचा लाभ सुरू ठेवायचा असेल तर तुम्हाला फार्मर आयडी म्हणजे शेतकरी ओळखपत्र तुमच्याकडे असणे आवश्यक आहे, ज्या शेतकऱ्यांकडे हा फार्मर आयडी नसेल त्यांच्या पीएम किसान योजनेचे पुढील हप्ते मिळणार नाहीत असे देखील या ठिकाणी स्पष्ट करण्यात आलेले आहे.

Ladaki Bahin Yojana E-Kyc update | लाडक्या बहिणींनो इ केवायसी करा अन्यथा पैसे विसरा..!


त्या बरोबर फार्मर आयडी म्हणजे शेतकऱ्यांच्या डिजिटल प्रोफाइल या युनिक ओळखपत्राच्या आधारे शेतकऱ्याला कोणत्या योजना लागू होतील तसेच किती सबसिडी मिळू शकते तसेच कोणत्या सरकारी लाभांसाठी तो पात्र आहे त्याची संपूर्ण माहिती एका ठिकाणी उपलब्ध होते पुढील काळात शेतीशी संबंधित अनेक बहुतअंश सरकारी योजना या फार्मर आयडीशी जोडल्या जाणार आहेत त्यामुळे फार्मर आयडी आवश्यक आहे.

pm kisan yojana farmer id फार्मर आयडी काढण्याची प्रक्रिया


pm kisan yojana farmer id तर मित्रांनो सर्वात महत्वाचे तुम्हाला खालील दिलेल्या अधिकृत शेतकरी पोर्टल वरती भेट द्यावी लागेल आणि त्यावरती तुमचे अकाउंट तुम्हाला उघडावे लागेल त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी टाकावा लागेल त्यानंतर तुम्हाला ओटीपी द्वारे खाते व्हेरिफाय करा असे नमूद केले जाते ते केल्या नंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन शेतकरी म्हणून होते व आधार क्रमांक सातबारा उताऱ्यातील माहिती जिल्हा तालुका गाव गट नंबर सर्वे नंबर आहे संपूर्ण माहिती द्यावी लागते त्यानंतर तुमची माहिती भरल्यानंतर आधार कार्ड सातबारा उतारा आणि बँक खात्याचे तपशील अपलोड करा असे नमूद केले जाते हे सर्व केल्यानंतर अर्ज सबमिट केलं नंतर मिळालेला एनरोलमेंट आयडी जपून ठेवा कारण हाच आयडी तुम्हाला नंतर फार्मर आयडी काढून देण्यास मदत होते.


मित्रांनो गेल्या काही काळात पीएम किसान योजनेत चुकीची नोंदणी किंवा अपात्र लाभार्थी आणि डबल नोंदणी झाल्याची सरकारला माहिती आढळून आल्यास काही ठिकाणी एकाच व्यक्तीने वेगवेगळ्या नावावरती किंवा चुकीच्या कागदपत्रांमध्ये लाभ घेतल्याचे देखील समोर आले होते या सगळ्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकारने फार्मर आयडी बंधनकारक केले आहे फार्मर आयडीमुळे शेतकऱ्याची अचूक ओळख पटेल आणि सगळी माहिती एका डिजिटल प्लॅटफॉर्म वरती उपलब्ध राहील ज्यामुळे भविष्यातील सर्व सरकारी योजना थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहचवणे सरकारला सोपे होईल.


pm kisan yojana farmer id मित्रांनो पीएम किसान चा बाळ विश्वा हप्ता येण्याआधी तुम्ही फार्मर आयडी काढून घ्यावे कारण मित्रांनो जर तुमच्याकडे फार्मर आयडी नसेल तर तुमचा पीएम किसान चा हप्ता थांबू शकतो आणि ऑनलाईन प्रक्रिया देखील सोपी असल्यामुळे तुम्ही लवकरात लवकर काढू शकता त्यामुळे व तसेच इतर योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्याकडे फार्मर आयडी असणे आवश्यक आहे.

फार्मर आयडी काढून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करावे

इथे काढा फार्मर आयडी

Leave a Comment

२००० खात्यात जमा