Credit score news | ५ जानेवारी पासून कोणत्या नियमात होणार मोठा बदल कर्ज घेणाऱ्यांसाठी लाभ..!

credit score news ५ जानेवारी २०२६ पासून नववर्षाच्या मुहूर्ता वरती क्रेडिट स्कोर च्या नियमात मोठ्या बदल झालेला आहे खर्च घ्यायचे म्हटले की आज अनेक सामान्य माणसाच्या मनात एकच भीती असते म्हणजे क्रेडिट स्कोर इ एम आय वेळेवर भरून देखील वाढत नाही कर्ज सोडूनही रिपोर्ट अपडेट होत नाहीत आणि नवनवीन कर्ज घेताना बँका थेट नकार देतात असा अनुभव अनेकांनी घेतलेला असेल मात्र आताही अडचण दूर होणार असल्याची मोठी बातमी आता नुकताच जाहीर करण्यात आलेली आहे भारतीय रिझर्व बँकेने क्रेडिट स्कोर संदर्भात महत्त्वाचे नवीन नियम जारी केलेले असून जानेवारी 2026 पासून हे नियम देशभरात लागू होणार आहेत.

credit score news मित्रांनो रिझर्व बँक ऑफ इंडिया आरबीआय नेहा या निर्मिती फायदा कर्ज घेणाऱ्या सामान्य नागरिकांना होणार असल्याची माहिती दिलेली आहे सध्या क्रिकेट स्कोर अपडेट होण्यासाठी 30 ते 45 दिवसांचा कालावधी लागतो त्यामुळे एखाद्याने जर कर्ज घेतले तर त्यांचा परिणाम लगेच दिसून येत नाही याच कारणामुळे अनेकदा कर्ज प्रक्रियेत अडथळे निर्माण होतात आणि नवीन नियमानुसार आता प्रत्येक व्यक्तीचा डेट स्कोर हा दर 14 दिवसांनी अर्थात दोन आठवडे दिसणार आहे किंवा अपडेट केला जाणार आहे.

आरबीआय अर्थात रिझर्व बँक ऑफ इंडिया आणि एन बी एफ सी ला स्पष्ट आणि दर्शन दिलेले आहेत की त्यांना महिन्यातून किमान दोन वेळा एक्सपायरी किंवा इक्विफाईन्स आणि सी आर आय एफ हाय मार्क या जागेतील ग्राहकांची अद्यावत माहिती पाठवली जावी यापूर्वीची प्रक्रिया महिन्यातून एकदाच किंवा 45 दिवसातून एकदाच होत होती आता मात्र ती 14 दिवसांच्या नंतर लगेच वास्तव आणि अगदी ताज्या रिपोर्ट क्रेडिट रिपोर्ट दर्शवणारी आहे.

credit score news या नव्या नियमाचा फायदा फक्त ग्राहकांनाच नव्हे तर बँकांना देखील होणार आहे ग्राहकांचा अचूक डेटा उपलब्ध झाल्यामुळे बँकांना दुखी मादी चांगल्या प्रकारे समजून आणि त्यांना योग्य ग्राहकाला योग्य अटीवरती कर्ज देणे बँकांसाठी देखील सोपे राहील यामुळे कर्ज व्यवहारात पारदर्शकता वाढेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे तसेच क्रेडिट हा सतत बदलणारा घटक असून नवीन कर्ज घेणे यमाई वेळेवर भरणे किंवा उशिरा भरणे करतात डिफॉल्ट होणे किंवा क्रेडिट कार्डचा अति वापर किंवा बँकेच्या अहवालातील चुकांमुळे क्रेडिट स्कोर वरती परिणाम होतो त्यामुळे स्कोर सुधारण्यासाठी प्रयत्न करायला आता लवकरात लवकर परिणाम चांगले दिसून येतील असा आत्मविश्वास आरबीआयने दिलेला आहे.

कोणतीही बँक किंवा व्यक्ती संस्था ग्राहकांना पूर्ण सूचना देता डिफॉल्टर घोषित करू शकणार नाही क्रेडिट ब्युरो ला माहिती पाठवण्याआधी ग्राहकाला सूचना देणे आवश्यक असेल ही तरतूद लाखो कर्जदारांसाठी मोठे देण्यात आलाय असणार आहे तक्रारीच्या बाबतीतही आरबीआयने कडून भूमिका घेतली आहे जर बँक किंवा क्रेडिट मिळवणे ग्राहकांची तक्रार 30 दिवसात निकाली लावली नाही तर संबंध ग्राहकांना दररोज शंभर रुपये नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे क्रेडिट रिपोर्ट मधील माहिती दुरुस्त करण्याची विनंती केली नसती तीस दिवसाच्या हार्दिक करणे हे ग्राहकावरती बंधनकारक असेल.

credit score news ग्राहकांच्या सुरक्षेसाठी देखील आरबीआयने महत्त्वाची तरतूद केलेली असून जेव्हा एखादी बँक किंवा वित्तीय संस्था तुमचा क्रेडिट रिपोर्ट तपासल तेव्हा ग्राहकाला त्वरित एसएमएस द्वारे किंवा ईमेल द्वारे त्यांना देणे बंधनकारक असेल त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या आर्थिक फसवणुकीपासून ग्राहकांचे संरक्षण होणार आहे तसेच कोणीही चुकीच्या पद्धतीने तुमच्या नावाने कर्ज घेण्याचा प्रयत्न केला तर त्याची माहिती लगेच मिळणार आहे.

आपल्या सर्व नियम लक्षात घेता आरबीआय ने हा निर्णय म्हणजे आर्थिक शिस्त पाळणाऱ्या सामान्य माणसासाठी मोठा न्याय व पारदर्शकता ठरवण्याचा आहे तसेच वेळेवर कर्ज खेळणाऱ्यांना आता त्यांच्या काय फायदा लवकर मिळणार असून क्रेडिट स्कोर ची भीती कमी होणार आहे पुढील वर्षापासून कर्ज घेणाऱ्यांचा अनुभव अधिक सोपा पारदर्शक आणि विश्वास होणार आहे.

Leave a Comment

२००० खात्यात जमा