mukhyamantri rajshri yojana 2026 | मुख्यमंत्री राजश्री योजना अंतर्गत मुलींसाठी 50,000 रुपयेची मदत…!

mukhyamantri rajshri yojana 2026 नमस्कार मित्रांनो आज आपण मुख्यमंत्री राजश्री योजना बद्दलची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने ही योजना राबवण्यात सुरुवात करण्यात आलेली असून या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी मुलींना 50000 रुपयाची आर्थिक मदत देण्यात येणार आहे तसेच राज्यातील गरीब परिवारातील मुलींच्या शिक्षणासाठी आणि आरोग्यासाठी तसेच भविष्यासाठी आर्थिक आधार निर्माण करण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे.

तसेच मित्रांनो महाराष्ट्र सरकारने ही योजना सुरू केल्याने मुलींचा परिवारासाठी आणि मुलींसाठी सुद्धा खूप लाभदायक असणार आहे राज्यातील सर्व मुलींना चांगले शिक्षण मिळावे आणि चांगले आरोग्य मिळावे या योजनेचा मुख्य उद्देश हा असून मुख्यमंत्री राजश्री योजना ही महाराष्ट्र शासनाच्या वतीने तब्बल पन्नास हजार रुपयाची आर्थिक मदत केली जाणार आहे यामध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया व इतर माहिती आज आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

mukhyamantri rajshri yojana 2026 तर मित्रांनो मुख्यमंत्री राजश्री योजना ही महाराष्ट्र शासनाची आर्थिक सय्यद करणारी एक योजना आहे यामध्ये मिळणारे लाभा टप्प्याटपने देण्यात येणार असून मुलींना जन्माला आल्यापासून बारावी उत्तीर्ण होईपर्यंत एकूण सहा टप्प्यांमध्ये 50 हजार रुपयाची आर्थिक मदत केली जाणार आहे एक जून 2016 पासून जन्मलेल्या मुलींचा या योजनेचा लाभ दिला जाणार असून त्या अगोदरच्या वर्षांमध्ये जन्मलेल्या मुलींसाठी ही योजना पात्र नसणार आहे तसेच मुलींचे शिक्षण आरोग्य तसेच अन्य गरजा पूर्ण करण्यासाठी ही मदत सरकारच्या वतीने देण्यात येणार आहे.

तसेच मित्रांनो मुख्यमंत्री राजश्री योजना या योजनेचे नाव आदी मुख्यमंत्री शुभलक्ष्मी योजना असून त्यामध्ये आता बदल करून मुख्यमंत्री राजश्री योजना असं करण्यात आलेली असून मुलींना शिकावे आणि मुलींना नोकरी करावी असे यामागचे उद्दिष्ट असून सरकारने ही योजना नवीन घोषित करून यामध्ये निधी टाकलेला आहे.

mukhyamantri rajshri yojana 2026 | योजनेचे मुख्य उद्दिष्ट

mukhyamantri rajshri yojana 2026 मित्रांनो या योजनेचे मुख्य उद्दिष्ट हे मुलींचा जन्म म्हणजे आनंदाचा क्षण असायला पाहिजे त्यावर कुठल्याही प्रकारची दुःखाची छाया नसावी या भावनेने प्रेरित होऊन राज्य शासनाने मुख्यमंत्री राजश्री योजनेचा प्रारंभ केलेला असून या योजनेचा मुख्य हेतू हा मुलींचा जन्म वाढवावा आणि त्यांच्या जन्माला प्रोत्साहन देणे असून मुलींच्या शिक्षणासाठी चांगल्या आरोग्यासाठी सहाय्यता अर्थात आर्थिक मदत करणे हा असून मुलगी ही भार नाही तर आधार आहे हे समाजाला दृष्टिकोन देण्यासाठी या योजनेचा लाभ देण्यात येत आहे.

या योजनेचा फायदा हा मुलींचा जन्म वेळी आर्थिक मदत मिळते तसेच मुलींचा जन्म झाल्यापासून बारावी होईपर्यंत टप्प्याटप्प्याने यामध्ये आर्थिक मदत केली जाते आणि वडिलांचा आर्थिक भार कमी होतो ज्यामुळे मुलींची आरोग्य शिक्षण आणि सुरक्षित कडे लक्ष दिले.

 तुमच्याकडे जर हे कार्ड नसेल तर तुमचे पीएम किसान चे पैसे बंद होण्याची शक्यता..!

अनुदानाची रक्कम किती प्रमाणात देण्यात येते ?

तर मित्रांनो मुलींचा जन्म नोंदणीकृत केल्यापासून आर्थिक सहाय्यही पाच हजार देण्यात येते तसेच मुलगी जर पहिलीला असेल तर तिला पाच हजार रुपये अनुदान देण्यात येते तसेच सहावी मध्ये प्रवेश घेतल्यानंतर सात हजार रुपये देण्यात येते तर नववी मध्ये प्रवेश घेतल्यानंतर मुलींना आठ हजार रुपये देण्यात येतात तसेच अकरावी मध्ये प्रवेश मिळाल्यानंतर दहा हजार ते बारावी मध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर पंधरा हजार आर्थिक सह्या देण्यात येते असे अनुदानाची रक्कम देण्यात येते अशी एकूण सहाय्य 50 हजार पर्यंत करण्यात येते.

mukhyamantri rajshri yojana 2026 | पात्रता व निकष

mukhyamantri rajshri yojana 2026 तर मित्रांनो मुलगी व मुलींच्या परिवारांसाठी महाराष्ट्रातील रहिवासी असणे हे महत्त्वाचे असून त्याचबरोबर मुलींचा जन्म हा एक जून 2016 नंतर झालेला असावा तसेच मुलींचा जन्म हा सरकारी रुग्णालयात किंवा अधिकृत संस्थेत झालेला असावा जन्म नोंदणी झालेली असावी त्याचबरोबर मुलींचा जन्म नोंदणी झालेली असावी तसेच मुलींचा कुटुंबचा वार्षिक उत्पन्न हे सहा लाखापेक्षा कमी असायला पाहिजे त्याच बरोबर मान्यता प्राप्त किंवा शासकीय शाळेत शिक्षण घेत असावी

आवश्यक कागदपत्रे
  • मुलीचा जन्म दाखला
  • आधार कार्ड पालकांचे मुलीचे देखील
  • उत्पन्नाचा दाखला
  • बँक पासबुकची झेरॉक्स
  • शाळेत प्रवेश घेतलेले प्रमाणपत्र
  • रहिवासी दाखला
  • स्वयंघोषणापत्र

त्यानंतर मित्रांनो युनियनचा लाभ घेण्यासाठी मुख्यमंत्री राजश्री योजना महाराष्ट्र ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक राहील तसेच अर्ज केल्याशिवाय लाभ मिळणार नाही त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कागदपत्रे जमा करावे लागतील आणि सर्व कागदपत्रे स्कॅन करून ठेवा त्यानंतर तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या जलकल्याण पोर्टल वरती जावे लागेल आणि तिथे तुम्हाला राजश्री योजना हा पर्याय शोधून त्यासाठी अर्ज करावे लागेल खाली दिलेल्या लिंक द्वारे तुम्ही थेट लिंक वरती जाऊन आज अर्ज करू शकता.

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment

२००० खात्यात जमा