aadhar card mobile number update नमस्कार मित्रांनो आज आपण आधार कार्ड सोबत मोबाईल नंबर लिंक करणे याबद्दलची माहिती सविस्तरपणे पाहणार आहोत ती पण घरबसल्या बसल्या मोबाईल नंबर सोबत आधार कार्ड लिंक कसे करावे याची माहिती आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो आजच्या डिजिटल युगात आधार कार्ड ही प्रत्येक भारतीया नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची ओळखपत्र बनलेली आहे बँक खाते सरकारी योजना मोबाईल सिम तसेच पॅन कार्ड गॅस कनेक्शन अशा अनेक सेवांना आधाराशी जोडलेला आहेत त्यामुळे आधार मधील माहिती अचूक आणि अद्यावत असणे गरजेचे ठरते.
आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक करणे आवश्यक झालेली असून कोणतीही सेवा घेताना ओटीपी पडताळणीसाठी नोंदणीकृत मोबाईल नंबर वर संदेश देतो जर मोबाईल नंबर चुकीचा किंवा जुना असेल तर अनेक अडचणीला सामोरे जावे लागू शकते त्यामुळे आधार कार्ड मधील मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी नागरिकांना आधार सेवा केंद्रावरती जावे लागते परंतु आता कुठेही जायची गरज नाही किंवा रांगेत उभारायची गरज नाही किंवा वेळेचा अपव्य किंवा सुट्टी घेण्याची गरज भासणार नाही.
aadhar card mobile number update तर मित्रांनो भारत सरकार आणि युआयडीएआय अर्थात भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण यांनी नागरिकांसाठी एक नवीन आणि सोपी ऑनलाइन सुविधा सुरू केलेली आहे या नवीन सुविधे मुळे आता आधार कार्डची मोबाईल नंबर लिंक करणे ही अगदी सोपी बनलेले असून घरबसल्या देखील तुम्ही आधार कार्ड व मोबाईल नंबर सोबत लिंक करू शकता.
तर मित्रांनो २७ डिसेंबर २०२५ पासून युआयडीएआय मी अधिकृत मोबाईल ॲप द्वारे ही सेवा उपलब्ध करून दिलेली आहे त्यामुळे नागरिकांना कोणत्याही आधारावरती कुठेही जायची गरज भासणार नाही कुठेही तुम्ही आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक करू शकता तुमच्या मोबाईल मधून ही प्रक्रिया सुरू करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या स्मार्टफोन मध्ये यूआयडीएआय चे अधिकृत मोबाईल ॲप डाऊनलोड करणे आवश्यक आहे प्ले स्टोअर मध्ये जाऊन यम आधार किंवा युआयडीएआय हे नवीन ॲप इन्स्टॉल करता यावी हे ॲप सुरक्षित आणि सरकारी मान्यतेचे आहे त्यामुळे कुठलीही फसवणूक यामध्ये होत नाही.
aadhar card mobile number update इन्स्टॉल झाल्यानंतर ते उघडताना काही आवश्यक परवान द्याव्या लागतात त्यानंतर रजिस्टर किंवा नोंदणी या पर्यायावर ती क्लिक करून ॲप मध्ये स्वतःची नोंदणी पूर्ण करावी ही नोंदणी प्रक्रिया अतिशय सोपी आहे नोंदणी पूर्ण झाल्यानंतर आमच्या मुख्य मेनूमध्ये विविध सेवा उपलब्ध दिसतात त्यामधून आदर अपडेट किंवा मोबाईल नंबर अपडेट असा पर्याय निवडवा हाच पर्याय मोबाईल नंबर बदलण्यासाठी देखील वापरला जातो त्यानंतर तुम्हाला तुमचा 12 अंकी आधार नंबर टाकावा लागेल आणि त्यासोबत तुमचा नवीन मोबाईल नंबर आजाराची लिंक करायचा आहे तो काळजीपूर्वक टाकायचा नंतर कोणतीही चूक करू नये याची विशेष जबाबदारी घ्यावी.
तर मित्रांनो माहिती भरल्यानंतर पडताळणीसाठी तुमच्या नवीन मोबाईल नंबर वरती एक ओटीपी येईल तो ओटीपी भरून ओटीपी योग्य असल्यास तुमची ओळख यशस्वीरित्या होईल आणि संपूर्ण ऑनलाईन सेवेसाठी युआयडीएआय कडून नाम पत्र शुल्क आकारले जाते मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी तुम्हाला फक्त 75 रुपये ऑनलाईन पद्धतीने बारावी लागतात पेमेंट यूपीआय डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंग द्वारे की पेमेंट करता येतात.
aadhar card mobile number update तर शुल्क भरल्यानंतर तुमची विनंती यूआयडीएआय कडे पाठवले जाते आणि काही दिवसात तुमचा नवीन मोबाईल नंबर आधार कार्ड ची लिंक केला जातो आणि ही माहिती तुम्हाला तुमच्या लिंक झालेल्या मोबाईल नंबर वरती एसएमएस द्वारे कळते
