hsrp number plate news | HSRP नंबर प्लेट बसवा, अन्यथा १० हजार रुपयांचा थेट दंड लागणार, जाणून घ्या सविस्तर माहिती…!

hsrp number plate news नमस्कार मित्रांनो आज आपण एच एस आर पी नंबर प्लेट बद्दलची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील वाहनधारकांसाठी सुद्धा एक अत्यंत महत्त्वाची बातमी आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो राज्य सरकारने एप्रिल 2019 पूर्वीच्या सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट अर्थात एच एस आर पी बसवणे बंधनकारक केले होते या कामासाठी १० जानेवारी पर्यंत मुदत वाढ करण्यात आलेली असून आता डिसेंबर महिना चालू असून काही दिवसात लवकरच १० जानेवारी येईल व त्यानंतर तुम्हाला एच एस आर पी नंबर प्लेट बसवता येणार नाही त्यामुळे आरटीओ कार्यालय आणि अधिकृत नोंदणी केंद्रांवर ती वाहनधारकांची मोठी गर्दी आता आपल्याला पाहायला मिळत आहे.

तर मित्रांनो राज्यातील वाहनांची एकूण संख्या पाहता आणि अध्यापलंबित असलेले कामे पाहता 31 डिसेंबर पर्यंत सर्व वाहनांना नंबर प्लेट बसवणे तांत्रिकदृष्ट्या अशक्य आहे त्यामुळे लवकरात लवकर आपली नंबर प्लेट बसून घ्यावी व सरकारी होणाऱ्या कारवाई पासून वाचावे तसेच मित्रांनो पुणे शहरांची शेती एकट्या पुणे शहरातील जर पहिली तर सुमारे 16 लाख वाहनधारकांनी अद्याप एच एस आर पी नंबर प्लेट बसवलेली नाही तसेच अर्जांची संख्या देखील 50 हजारापर्यंत गेलेली आहे केवळ पुण्यामधून त्यामुळे लवकरात लवकर ज्यांचे नंबर प्लेट बसविण्याची राहिले आहेत त्यांनी लवकरात लवकर बसून घ्यावी.

hsrp number plate news तसेच मित्रांनो इतक्या मोठ्या प्रमाणात प्रगतीत राहणारे केवळ तीन दिवसात पूर्ण होणे कठीण असल्याने वाहनधारकाकडून मुदतीची वाढ करावी याची मागणी होत आहे सरकार यावर ती सकारात्मक विचार करून मुदत वाढ देण्याची शक्यता देखील वर्तवली जात असून अध्यात कोणतीही अधिकृत माहिती किंवा शासनाचा निर्णय जाहीर केलेला नाही त्यामुळे लवकरात लवकर एच एस आर बी नंबर प्लेट बसून घ्यावी.

तसेच मित्रांनो केंद्र सरकारने ही प्रणाली केवळ नियम वरती म्हणून नाहीतर सुरक्षितच्या दृष्टिकोनातून लागू केली आहे याचे मुख्य काही फायदे असून जसे की वाहन चोरीला आळा या नंबर प्लेटमध्ये एक युनिक लेझर कोड असतो ज्यामुळे वाहनांच्या मध्यवर्ती डेटाबेस ची जोडलेला असतो त्यामुळे वाहन चोरीला गेल्यास त्याचा लगेच शोध घेता येतो, व गुन्हेगारी कृत्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या वाहनांची ओळख पटवणे देखील पोलिसांना सुलभ होते तसेच मित्रांनो संपूर्ण देशात वाहनांच्या नंबर पेठ मध्ये सारखेपणा राहावा हा देखील यामागचा मुख्य उद्देश आहे त्याचबरोबर एप्रिल 2019 नंतर विक्री झालेल्या वाऱ्यांना ही प्लेट शोरूम मधूनच लावली जाते.

hsrp number plate news मात्र त्यापूर्वीच्या जुन्या वाहनांना ती अधिकृत वित्तरकाकडून लावून घेणे आवश्यक आहे, तर मित्रांनो यासाठी मोठा दंड मोजावा लागणार आहे जर वाहनधारकाने दिलेल्या मुदतीत ही नंबर पेठ बसवली नाही तर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई केली जाऊ शकते त्यामुळे १० जानेवारी नंतर नंबर प्लेट नसलेल्या वाहनाला दहा हजार रुपये पर्यंत भरावा लागण्याची शक्यता असते त्यामुळे प्रशासनाकडून वारंवार आव्हान केले जात आहे की वाहनधारकांनी मदत वाढीची वाट न पाहता त्वरित अधिकृत पोर्टल वरती जाऊन आपली नोंदणी करावी व एच एस आर पी नंबर प्लेट बसून घ्यावी.

ऑनलाइन नोंदणी

hsrp number plate news मित्रांनो नंबर प्लेट बसवण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करावी लागते त्यासाठी बुक माय एच एस आर पी युवा संबंधित सरकारी पोर्टल वरती देखील अर्ज करू शकतात आपल्या वाहनांचा प्रकार दुचाकी चार चाकी निवडावा त्यानंतर वाहनांचा नोंदणी क्रमांक इंजिन नंबर आणि चेसी नंबर नोंदवावा व आपल्या जवळचे अधिकृत केंद्र निवडा आणि भेटीची वेळ निश्चित करा व ऑनलाईन शुल्क भरून पावती सोबत ठेवा त्यानंतर तुम्हाला त्यांची एच एस आर पी नंबर प्लेट बसून मिळेल.

Leave a Comment

२००० खात्यात जमा