Voter card Id online 2026 नमस्कार मित्रांनो आज आपण मतदार यादी मध्ये नाव कसे शोधायचे याच्याबद्दलची माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो मग भारतामध्ये मतदानाचा हक्क हा प्रत्येक नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा अधिकार आहे तसेच लोकशाहीची खरी ताकद म्हणजे आपला मतदानाचा हक्क आहे त्यामुळे प्रत्येक पात्र नागरिकांच्या नाव मतदार यादी मध्ये असणे आवश्यक आहे, पूर्वी मतदार यादी मध्ये नाव नोंदवण्यासाठी सरकारी कार्यालयात आणि तुझ्याकडे मारावा लागत असत आता मात्र 2020 च्या नवीन अपडेट नुसार घरात असल्यामुळे मोबाईल किंवा लॅपटॉप वरती तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने मतदान यादीमध्ये नाव नोंदविता येते.
पात्रता व निकष
नमस्कार मित्रांनो जर तुम्हाला मतदार यादी मध्ये नाव नोंदवायचं असेल तर तुम्ही अटी असच निकष पूर्ण करणे आवश्यक आहे जसे की तुमचे वय किमान 18 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे तसेच भारतीय नागरिक म्हणून तुम्ही असणे आवश्यक आहे त्याचबरोबर भारतात स्थायी निवास असणे आवश्यक असून तुम्ही नवीन पत्त्यावरती स्थलांतर झाल्यास पुन्हा नोंदणी करावी.
नाव नोंदणी कसे करावे
तर मित्रांनो तुम्हाला सर्वात अगोदर घरी दिलेल्या वेबसाईट वरती क्लिक करून ते तुम्हाला तुमचे अकाउंट रजिस्टर करावे लागेल नंतर तुमचा मोबाईल नंबर टाका तसेच ओटीपी द्वारे आलेला कोड त्यामध्ये टाका व रजिस्ट्रेशन करून लॉगिन करा.
व त्याच बरोबर सर्व माहिती अचूकपणे भरा जसे की पूर्ण नाव जन्मतारीख व वडिलांचे नाव तसेच पतीचे नाव असेल तर मोबाईल नंबर ईमेल व पूर्ण पत्ता अचूक भरल्यानंतर तुम्हाला तुमची कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
सर्व कागदपत्रे अपलोड केल्यानंतर फॉर्म सबमिट करा व सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक रेफरन्स नंबर मिळेल तो पुढील ट्रेकिंग साठी जतन करून ठेवा अर्थात सेव करून ठेवा अर्थात मित्रांनो तुमचा अर्ज कुठपर्यंत पोहोचला आहे हे पाहण्यासाठी ट्रेकिंग नंबर दिला जातो अर्थात रेफरन्स नंबर टाकून ते तुम्हाला पाहता येतील.
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- पासपोर्ट फोटो
- जन्म प्रमाणपत्र
- दहावीचे मार्कशीट
- विज बिल
- राशन कार्ड
अर्ज करण्यासाठी पध्दत
- खाली दिलेल्या वेबसाईट वरती क्लिक करा
- अकाउंट रजिस्ट्रेशन या पर्यायावर क्लिक करा
- तुमचा मोबाईल नंबर टाका
- ओटीपी द्वारे व्हेरिफिकेशन करून लॉगिन करा
- नवीन नाव नोंदणी साठी फॉर्म ६ भरावा लागतो तो भरा
- वैयक्तिक माहिती जसे की पूर्ण नाव जन्मतारीख वडिलांचे नाव मोबाईल नंबर इत्यादी माहिती भरा.
- व दिलेली वरील सर्व कागदपत्रे अपलोड करा
- सबमिट या बटणावर क्लिक करून रेफरन्स नंबर जपून ठेवा
सर्व मित्रांना हे करत असताना कुठले प्रकारची अडचण आल्यास 1950 या टोल फ्री नंबर वरती क्लिक करा व कॉल लावून माहिती विचारू शकता तसेच वोटर हेल्पलाइन ॲप देखील तुम्ही डाऊनलोड करून तिथे तुमची अडचण नोंदवू शकता.
