Maharashtra state board exam news | दहावी व बारावीच्या परीक्षेसाठी शिक्षण मंडळाचा मोठा निर्णय..!

Maharashtra state board exam news नमस्कार मित्रांनो आज आपण दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेच्या संदर्भाची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा म्हटलं की अनेकांच्या काळजात धडधड वाढते विद्यार्थ्यांसोबत पालक शिक्षक आणि संपूर्ण शिक्षण यंत्रणेसाठी हा काळ महत्त्वाचा असतो अशा तृतीया वर्षी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ आणि एक मोठा आणि कमाल असा निर्णय घेतलेला आहे जो की 2026 मधील दहावी बारावीच्या परीक्षा पूर्णपणे कॉफी मुक्त व्हाव्यात यासाठी बोर्डाने हायटेक पद्धतीने तयारी सुरू केलेली असून येत्या काही दिवसात त्याची सुरुवात केली जाईल.

Maharashtra state board exam news तर मित्रांनो गेल्या काही वर्षांपासून सतत कॉफीच्या तक्रारी सातत्याने समोर येत असल्यामुळे काही ठिकाणी केंद्र बाहेरून मदत तर काही ठिकाणी आतून वीर प्रकार होत असल्याचे घटना उघडकीस आल्या आहेत तसेच समाज माध्यमांवरती देखील पसरलेल्या होत्या याच पार्श्वभूमीवर यंदा बोर्ड कोणतीही तर्जन न करता ते कठोर उपाय योजना करत आहे.

प्रमोद यावेळी प्रत्येक परीक्षा केंद्रावरती सीसीटीव्ही कॅमेरे हे लावली जाणार असल्याची माहिती शिक्षण मंडळाने दिलेली आहे ज्या केंद्र वरती कॅमेरे नाहीत किंवा नादुरुस्त आहेत तिथे तातडीने नवीन सीसीटीव्ही बसवण्याचे आदेश देखील शिक्षण मंडळाने दिलेली असून केंद्राच्या सुरक्षा भिंती प्रवेशद्वार आणि परिसराची तपासणी गटशिक्षण अधिकाऱ्याकडून करून घेण्यात आलेली असून कोणते भिंत पडलेली आहे किंवा कोठे दुरुस्तीचे आहे असे देखील निदर्शन देण्यात आलेली आहे.

Maharashtra state board exam news तर मित्रांनो परिषद दरम्यान केंद्र बाहेर पोलीस ग्रस्त असून कुठल्याही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी परीक्षा केंद्रावर ती सतत लक्षात ठेवले जाईल अशी देखील शिक्षण मंडळाच्या विभागाकडून माहिती नोंदविण्यात आलेली असून विशेष म्हणजे प्रत्येक पर्यवेक्षक चा मोबाईल घेऊन ॲप द्वारे थेट जिल्हा नियंत्रण कक्षाशी जोडलेला असेल म्हणजे केंद्रात नेमकं काय सुरू आहे.

याची माहिती थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे या हे दोन्ही रूम ॲप प्रत्येक पर्यवेक्षकाच्या मोबाईल मध्ये असणे आवश्यक आहे असे देखील नियम लागू करण्यात आलेले आहेत.विद्यार्थ्यांची बसण्याची पद्धती यंदा बदलण्यात आलेली आहे एका शाळेतील विद्यार्थी एकत्र बसताना नसून वेगवेगळ्या शाळेमधील विद्यार्थ्यांना एकाच केंद्रावरती मिश्र पद्धतीने बसवले जाईल त्यामुळे ओळखीचा फायदा घेऊन कॉपी करणे कठीण होणार असून त्यास धरतीवर पर्यवेक्षकाची ही नेमणूक केली जाणार आहे शहरी भागातील शिक्षकांना इतर शाळेमध्ये तर ग्रामीण भागातील शिक्षकांना इतर तहसील केंद्रावरती पाठवले जाणार असून जिल्हा ठिकाणच्या विद्यार्थ्यांना व शिक्षकांना तालुक्याच्या ठिकाणी पाठवले जाणार आहे.

Maharashtra state board exam news जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाचे विशेष पथक परीक्षेच्या काळात सक्रिय राहण्यास व हे पथक अचानक परीक्षा केंद्रावर भेटतील आदेश काढलेली आहे. दरम्यान परीक्षेची वेळापत्रक काही स्पष्ट झालेले असून इयत्ता बारावीच्या प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा 23 जानेवारीपासून तर लेखी परीक्षा 20 10 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत दहावीच्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा 20 फेब्रुवारीपासून तर प्रत्येक प्रात्यक्षिक परीक्षा 2 फेब्रुवारी पासून घेतली जाणार आहे.

तर मित्रांनो परीक्षा जशी जवळीला तशी शाळांमध्ये अभ्यासक्रम पूर्ण करण्याची लगबग सुरू आहे शिक्षक सेवा क्षेत्रात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत ते विद्यार्थी मन लावून अभ्यास करताना दिसून येत आहेत आता कॉफी वरती अवलंबून राहता पर्यायी उपलब्ध मेहनत आणि अभ्यासालाच काही किंमत अशा पर्याय काढणे विद्यार्थ्यांवरती बंधनकारक असेल.

Leave a Comment

२००० खात्यात जमा