kanda bajarbhav 2026 नमस्कार मित्रांनो आज आपण कांद्याचे बाजार भाव पाहणार आहोत तर मित्रांनो सध्या राज्यात कांद्याचा हंगाम जोरात सुरू असून शेतकऱ्यांना कुस्तीचा नाद सध्या लागलेला असतो तो म्हणजे बाजारात आज कांद्याला किती भाव मिळतोय कारण कांदा हे पीक शेतकऱ्यांच्या जीवनाशी थेट जोडलेली आहे कधी जादा कधी कमी कधी अचानक घसरन तर कधी चांगला भाव मिळवून दिलासा अशा सगळ्या भावना आजचा कांदा बाजारभावात पाहायला मिळतील तर मित्रांनो त्याला आपणास सविस्तरपणे कांद्याचे नवीन दर जाणून घेऊया.
Kanda bajarbhav 2026 आजच्या कांद्याचे बाजार भाव हे राज्यातील प्रमुख बाजार समितीमध्ये कांद्याचे मोठ्या प्रमाणावर आवक झालेली दिसून येत आहे तर कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार आज राज्यात एकूण एक लाख 54 हजार 900 क्विंटल कांदा दाखल झालेला असून सोलापूर आणि अहिल्यानगर या दोन बाजारपेठांचा मोठा वाटा राहिलेला आहे तसेच सोलापूर बाजारात आज तब्बल 37 हजार 680 क्विंटल लाल कांद्याची आवक झालेली असून एवढ्या मोठ्या अवस्थेमुळे येथे कांद्याचा दर काहीसे प्रमाणात कमी करण्यात आलेली असून सोलापूर मधील लाल कांद्याची किमान शंभर रुपये तर सरासरी बाराशे रुपये प्रतिक्विंटल दर मिळालेला आहे.
kanda bajarbhav 2026 शेतकऱ्यांना कमीदारांचा फटका बसलेला असून तरी दर्जेदार मालाला चांगला भाव मिळण्याची दिसून आलेली आहे तर दुसरीकडे अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर बाजारात तीस हजार पाचशे पन्नास क्विंटल लाल कांद्याची आवक नोंदवलेली आहे येथील कांदा सरासरी पंधराशे रुपये प्रतिक्विंटल दर मिळाल्याने आणि शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलेल आहे मात्र इथे कमी दर्जांच्या कांद्याला अपेक्षेपेक्षा कमी दर मिळण्याचे वास्तव आहे तसेच नाशिक जिल्ह्यातील बाजारांमधील आज कांद्याचे दर तुलनेने जास्त राहिलेले आहेत येवला आणि देवळा बाजारपेठेत लाल कांद्याला सरासरी 825 रुपये तर सिन्नर आणि मनमाड येथे सुमारे 1800 रुपये तर लासलगाव विंचूर बाजारपेठेतील 1875 रुपये प्रतिक्विंटल दर मिळालेला आहे.
मित्रांनो राज्यातील इतर बाजार समितीमध्ये पाहिलं तर मुंबई कांदा बटाटा मार्केट यार्ड मध्ये बारा हजार 731 रुपये क्विंटल कांद्याची आवक झालेली असून येथील सरासरी 850 रुपये इतकी आहे तर कोल्हापूर बाजार समितीमधील 5224 रुपये क्विंटल आवक असून सरासरी तर हा 1300 रुपये करायला आहेत तसेच चंद्रपूर गंजवळ येथे मात्र कमी अवस्थेमुळे कांद्याला बावीसशे रुपये प्रति क्विंटल असा चांगला भाव मिळालेला आहे. मित्रांनो चिंचवड कांदा मार्केट यार्ड मध्ये बोलायचं झालं तर जुन्नर आळेफाटा बाजारात 12801 क्विंटल आवक झालेली असून येथील सरासरी दर हा 1700 रुपये इतका आहे तर पोळ कांद्याला पिंपळगाव बसवंत येथील दर हा 17946 क्विंटल आव्हान झालेली असून सरासरी किंमत 1750 रुपये इतके नोंदवण्यात आलेली आहे.
kanda bajarbhav 2026 तसेच मित्रांनो एकूण आजचा उन्हाळी कांद्याच्या बाबतीतही आज राज्यात विसरचित्र पाहायला मिळणार आहे देवळा येथील तेराशे रुपये कांद्याचे भाव तर बसवंत येथील तेराशे पन्नास रुपये इतका दर असून कळवण येथील बाराशे रुपये तर भुसावळ येथील 900 रुपये प्रति क्विंटल दर मिळालेला असून काही बाजारात उन्हाळा कांद्याला अपेक्षेपेक्षा कमी दर मिळणे शेतकरी चिंतेत दिसून येत आहे.
आवक प्रचंड असून देखील दरामध्ये थोडी तफावत दिसून येत आहे काही ठिकाणी कांदा खर्च काढेल का असा प्रश्न शेतकऱ्यांना जाणून येत आहे तर काही ठिकाणी चांगला भाव मिळाल्यामुळे कांदा हा अतिउत्तम पीक म्हणून शेतकऱ्यांना भास होत आहे तर येत्या काही दिवसात आवक कमी झाली आणि मागणी वाढली तर सुधारणा होण्याची शक्यता आहे त्यामुळे तोपर्यंत मात्र शेतकरी रोज बाजारांकडे अशाने पाहत आहे.
